दोन सेकंदात जगात कुठे न कुठे एखाद्यास पक्षाघात होत असतो. सहा पैकी एकास आयुष्यात पक्षाघातास सामोरे जावे लागते. पक्षाघाताने मेदुला प्राणवायूचा पुरवठा पेशी करू शकत नाही. मृत्यूचे ते सर्वसाधारण कारण आहे. आणि अपंगत्वाचे ही प्रमुख कारण आहे. एखाद्यास पक्षघात झाल्यावर त्यास तातडीने वैद्यकीय उपचार करावा लागतो. त्यामुळे मेंदूचे कायम स्वरूपी होणारे नुकसान टाळता येते. पण पक्षाघात का होतो? त्यावर डॉक्टर कोणते उपचार करतात.? आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ दोन टक्के वजन मेंदूचे असते. पण तो रक्तातील २० टक्के प्राणवायू उपयोगात आणतो. रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून हे रक्त मेंदूपर्यंत पोहचते मेंदूच्या पुढील भागास carotid रक्तवाहिनी रक्त पुरविते. मागील भागास vertebral रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा करतात. या दोंनही एकमेकांना जोडलेल्या असतात. पुडे त्या लहान बारीक रक्तवाहिन्यात विभागल्या जातात. त्यात असत्तात कोट्यावधी न्युरोन्स ज्यांना प्राणवायू लागतो. मेंदूचा रक्तपुरवठा थांबलयास प्राणवायूच्या अभावी मेंदूतील पेशी मारतील, हे दोन प्रकारे होऊ शकते. जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीतून रक्त बाहेर पडते ब्रेन हमरेज होते तेव्हा. पण मेंदूच्या रक्तवाहिन्यातील गुठळ्यामुळे होणारा पक्षाघात रक्तातील गुठळी रक्त प्रवाहास अडथळा करते. या गुठळ्या कशा बनतात ? क्वचित प्रसंगी ,अचानक हृदयाच्या लयीत बदल झाल्यास हृदयाचे वरचे कप्पे नेहमी प्रमाणे आकुंचन पावत नाही. त्यानेही रक्त पुरवठा संथ होतो . त्यामुळे रक्त पेशी .गोठलेले रक्त त्यातील फायब्रीन एकत्र चिकटते . व त्याची गुठळी पुढे सरकते. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात जाते. आणि जेथून जाऊ शकणार नाही इथे अडकते . यास इम्बोलीझाम म्हणतात. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा पुढील पेशींना मिळत नाही. आपल्याला हे जाणवत नाही कारण मेंदूत वेदनेची जाणीव करून देणारे ग्राहक नसतात., प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याने मेंदूचे कार्य सुस्तावते. त्याचे काही दृश्य परिणाम दिसतात . समजा मेंदूचा बाधित भाग जर बोलण्याचे केंद्र असल्यास ती व्यक्ती बोलताना अडखळते. जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे केंद्र बाधित असेल तर बहुतेक वेळा शरीराची एक बाजू लुळी पडते. असे घडते तेव्हा शरीर यातून उपाय शोधात असते. या भागाकडे जास्त रक्त पुरवठा केला जातो. पण हा काही रामबन उपाय नाही. हळूहळू प्राणवायू न मिळालेल्या पेशी मृत होतात. परिणामतः गंभीर व कायंचे नुकसान होते. यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. पहिली पायरी आहे इंजेक्शन देणे . Tissue Plasminogen Activator,नावाचे जे रक्ताच्या गुठळ्या तोडतात. व रक्त पुरवठा सुरळीत करतात. काही तासातच याचा इलाज करावा लागतो. यातून वाचण्याची हि मोठी संधी आहे. त्यामुळे कायमचे नुकसान टळते. पण जर हे TPA इंजेक्शन देता आले नाही रुग्ण काही इतर औश्ढे घेत असेल व रक्त स्त्राव होत असेल किवा गुठळी खूप मोठी असेल तर डॉक्टरांना endovascular thrombectomy. करावी लागते एक्स रे वापरून स्फुर्दीप्ती रंग रक्त वाहिन्यात सोडून त्याचे अवलोकन करतात. त्यासाठी डॉक्टर एकलांब लवचिक नळी catheter पायाच्या रक्त वाहिनीतून सोडतात. आणि गुठ्ळीचा मार्ग पाहतात . त्या कॅठेतर मधु एक लहानसा विमोचक पाठविला जातो. तो गुठ्लीजवळ जाताच प्रसारण पावतो व गुठ्लीला वेध घालतो त्यानंतर कॅठेतर ओढून घेतली जाते व रक्ताची गुठळी काढली जाते. हे मात्र लवकरात लवकर झाले पाहिजे तर मेंदू सुरक्षित राहील. तय्साठी कोण एकास पक्षाघात झाला कि लागलीच कळणे आवश्यक आहे. पण तसे कसे कळेल तुम्हाला ? तीन बाबी आहेत त्या व्यक्तीस हसायला सांगा. पडलेला चेहरा वाकडे झालेले तोंड याचे निदर्शक आहे. त्या व्यक्तीला हात वर करायला लावा. तो खालीच राहिला तर ते हि लक्षण समजावे. त्या व्यक्तीस साधे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारास लावावे. जर शब्द अडखळत आले व विचित्र वाटले तर भाषा केंन्द्रास प्राणवायू मिळत नाही. यास FAST चाचणी म्हणतात T म्हणजे टाइम हि लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपत्कालीन व्यवस्थेस पाचारण करा. कारण त्यावर जीवन अवलंबून आहे.