1 00:00:06,955 --> 00:00:12,525 दोन सेकंदात जगात कुठे न कुठे एखाद्यास पक्षाघात होत असतो. 2 00:00:12,525 --> 00:00:17,878 सहा पैकी एकास आयुष्यात पक्षाघातास सामोरे जावे लागते. 3 00:00:17,878 --> 00:00:20,868 पक्षाघाताने मेदुला प्राणवायूचा पुरवठा पेशी करू शकत नाही. 4 00:00:20,868 --> 00:00:23,589 मृत्यूचे ते सर्वसाधारण कारण आहे. 5 00:00:23,589 --> 00:00:26,785 आणि अपंगत्वाचे ही प्रमुख कारण आहे. 6 00:00:26,785 --> 00:00:31,449 एखाद्यास पक्षघात झाल्यावर त्यास तातडीने वैद्यकीय उपचार करावा लागतो. 7 00:00:31,449 --> 00:00:34,729 त्यामुळे मेंदूचे कायम स्वरूपी होणारे नुकसान टाळता येते. 8 00:00:34,729 --> 00:00:37,588 पण पक्षाघात का होतो? 9 00:00:37,588 --> 00:00:40,849 त्यावर डॉक्टर कोणते उपचार करतात.? 10 00:00:40,849 --> 00:00:44,520 आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ दोन टक्के वजन मेंदूचे असते. 11 00:00:44,520 --> 00:00:48,958 पण तो रक्तातील २० टक्के प्राणवायू उपयोगात आणतो. 12 00:00:48,958 --> 00:00:52,751 रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून हे रक्त मेंदूपर्यंत पोहचते 13 00:00:52,751 --> 00:00:55,638 मेंदूच्या पुढील भागास carotid रक्तवाहिनी रक्त पुरविते. 14 00:00:55,638 --> 00:00:58,688 मागील भागास vertebral रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा करतात. 15 00:00:58,688 --> 00:01:00,719 या दोंनही एकमेकांना जोडलेल्या असतात. 16 00:01:00,719 --> 00:01:03,369 पुडे त्या लहान बारीक रक्तवाहिन्यात विभागल्या जातात. 17 00:01:03,369 --> 00:01:07,380 त्यात असत्तात कोट्यावधी न्युरोन्स ज्यांना प्राणवायू लागतो. 18 00:01:07,380 --> 00:01:13,349 मेंदूचा रक्तपुरवठा थांबलयास प्राणवायूच्या अभावी मेंदूतील पेशी मारतील, 19 00:01:13,349 --> 00:01:15,490 हे दोन प्रकारे होऊ शकते. 20 00:01:15,490 --> 00:01:20,641 जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीतून रक्त बाहेर पडते ब्रेन हमरेज होते तेव्हा. 21 00:01:20,641 --> 00:01:23,530 पण मेंदूच्या रक्तवाहिन्यातील गुठळ्यामुळे होणारा पक्षाघात 22 00:01:23,530 --> 00:01:28,518 रक्तातील गुठळी रक्त प्रवाहास अडथळा करते. 23 00:01:28,518 --> 00:01:30,690 या गुठळ्या कशा बनतात ? 24 00:01:30,690 --> 00:01:33,591 क्वचित प्रसंगी ,अचानक हृदयाच्या लयीत बदल झाल्यास 25 00:01:33,591 --> 00:01:37,900 हृदयाचे वरचे कप्पे नेहमी प्रमाणे आकुंचन पावत नाही. 26 00:01:37,900 --> 00:01:39,809 त्यानेही रक्त पुरवठा संथ होतो . 27 00:01:39,809 --> 00:01:45,382 त्यामुळे रक्त पेशी .गोठलेले रक्त त्यातील फायब्रीन एकत्र चिकटते . 28 00:01:45,382 --> 00:01:46,731 व त्याची गुठळी पुढे सरकते. 29 00:01:46,731 --> 00:01:50,611 मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात जाते. 30 00:01:50,611 --> 00:01:54,092 आणि जेथून जाऊ शकणार नाही इथे अडकते . 31 00:01:54,092 --> 00:01:56,297 यास इम्बोलीझाम म्हणतात. 32 00:01:56,297 --> 00:02:00,665 त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा पुढील पेशींना मिळत नाही. 33 00:02:00,665 --> 00:02:05,862 आपल्याला हे जाणवत नाही कारण मेंदूत वेदनेची जाणीव करून देणारे ग्राहक नसतात., 34 00:02:05,862 --> 00:02:08,672 प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याने मेंदूचे कार्य सुस्तावते. 35 00:02:08,672 --> 00:02:11,802 त्याचे काही दृश्य परिणाम दिसतात . 36 00:02:11,802 --> 00:02:15,593 समजा मेंदूचा बाधित भाग जर बोलण्याचे केंद्र असल्यास 37 00:02:15,593 --> 00:02:18,514 ती व्यक्ती बोलताना अडखळते. 38 00:02:18,514 --> 00:02:21,972 जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे केंद्र बाधित असेल तर 39 00:02:21,972 --> 00:02:26,553 बहुतेक वेळा शरीराची एक बाजू लुळी पडते. 40 00:02:26,553 --> 00:02:30,435 असे घडते तेव्हा शरीर यातून उपाय शोधात असते. 41 00:02:30,435 --> 00:02:33,405 या भागाकडे जास्त रक्त पुरवठा केला जातो. 42 00:02:33,405 --> 00:02:35,885 पण हा काही रामबन उपाय नाही. 43 00:02:35,885 --> 00:02:39,824 हळूहळू प्राणवायू न मिळालेल्या पेशी मृत होतात. 44 00:02:39,824 --> 00:02:43,748 परिणामतः गंभीर व कायंचे नुकसान होते. 45 00:02:43,748 --> 00:02:48,390 यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. 46 00:02:48,390 --> 00:02:51,370 पहिली पायरी आहे इंजेक्शन देणे . 47 00:02:51,370 --> 00:02:54,205 Tissue Plasminogen Activator,नावाचे 48 00:02:54,205 --> 00:02:55,884 जे रक्ताच्या गुठळ्या तोडतात. 49 00:02:55,884 --> 00:02:59,855 व रक्त पुरवठा सुरळीत करतात. 50 00:02:59,855 --> 00:03:02,015 काही तासातच याचा इलाज करावा लागतो. 51 00:03:02,015 --> 00:03:05,415 यातून वाचण्याची हि मोठी संधी आहे. 52 00:03:05,415 --> 00:03:08,496 त्यामुळे कायमचे नुकसान टळते. 53 00:03:08,496 --> 00:03:11,646 पण जर हे TPA इंजेक्शन देता आले नाही 54 00:03:11,646 --> 00:03:13,976 रुग्ण काही इतर औश्ढे घेत असेल 55 00:03:13,976 --> 00:03:15,595 व रक्त स्त्राव होत असेल 56 00:03:15,595 --> 00:03:18,336 किवा गुठळी खूप मोठी असेल 57 00:03:18,336 --> 00:03:23,605 तर डॉक्टरांना endovascular thrombectomy. करावी लागते 58 00:03:23,605 --> 00:03:28,694 एक्स रे वापरून स्फुर्दीप्ती रंग रक्त वाहिन्यात सोडून त्याचे अवलोकन करतात. 59 00:03:28,694 --> 00:03:33,146 त्यासाठी डॉक्टर एकलांब लवचिक नळी 60 00:03:33,146 --> 00:03:35,375 catheter पायाच्या रक्त वाहिनीतून सोडतात. 61 00:03:35,375 --> 00:03:38,508 आणि गुठ्ळीचा मार्ग पाहतात . 62 00:03:38,508 --> 00:03:41,377 त्या कॅठेतर मधु एक लहानसा विमोचक पाठविला जातो. 63 00:03:41,377 --> 00:03:45,867 तो गुठ्लीजवळ जाताच प्रसारण पावतो व गुठ्लीला वेध घालतो 64 00:03:45,867 --> 00:03:50,737 त्यानंतर कॅठेतर ओढून घेतली जाते व रक्ताची गुठळी काढली जाते. 65 00:03:50,737 --> 00:03:53,679 हे मात्र लवकरात लवकर झाले पाहिजे 66 00:03:53,679 --> 00:03:55,338 तर मेंदू सुरक्षित राहील. 67 00:03:55,338 --> 00:03:59,588 तय्साठी कोण एकास पक्षाघात झाला कि लागलीच कळणे आवश्यक आहे. 68 00:03:59,588 --> 00:04:01,017 पण तसे कसे कळेल तुम्हाला ? 69 00:04:01,017 --> 00:04:03,869 तीन बाबी आहेत 70 00:04:03,869 --> 00:04:06,558 त्या व्यक्तीस हसायला सांगा. 71 00:04:06,558 --> 00:04:11,118 पडलेला चेहरा वाकडे झालेले तोंड याचे निदर्शक आहे. 72 00:04:11,118 --> 00:04:13,879 त्या व्यक्तीला हात वर करायला लावा. 73 00:04:13,879 --> 00:04:19,829 तो खालीच राहिला तर ते हि लक्षण समजावे. 74 00:04:19,829 --> 00:04:23,919 त्या व्यक्तीस साधे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारास लावावे. 75 00:04:23,919 --> 00:04:26,788 जर शब्द अडखळत आले व विचित्र वाटले तर 76 00:04:26,788 --> 00:04:31,489 भाषा केंन्द्रास प्राणवायू मिळत नाही. 77 00:04:31,489 --> 00:04:37,281 यास FAST चाचणी म्हणतात T म्हणजे टाइम 78 00:04:37,281 --> 00:04:42,290 हि लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपत्कालीन व्यवस्थेस पाचारण करा. 79 00:04:42,290 --> 00:04:44,331 कारण त्यावर जीवन अवलंबून आहे.