0:00:06.955,0:00:12.525 दोन सेकंदात जगात कुठे न कुठे [br]एखाद्यास पक्षाघात होत असतो. 0:00:12.525,0:00:17.878 सहा पैकी एकास आयुष्यात पक्षाघातास [br]सामोरे जावे लागते. 0:00:17.878,0:00:20.868 पक्षाघाताने मेदुला प्राणवायूचा [br]पुरवठा पेशी करू शकत नाही. 0:00:20.868,0:00:23.589 मृत्यूचे ते सर्वसाधारण कारण आहे. 0:00:23.589,0:00:26.785 आणि अपंगत्वाचे ही प्रमुख कारण आहे. 0:00:26.785,0:00:31.449 एखाद्यास पक्षघात झाल्यावर त्यास [br]तातडीने वैद्यकीय उपचार करावा लागतो. 0:00:31.449,0:00:34.729 त्यामुळे मेंदूचे कायम स्वरूपी होणारे [br]नुकसान टाळता येते. 0:00:34.729,0:00:37.588 पण पक्षाघात का होतो? 0:00:37.588,0:00:40.849 त्यावर डॉक्टर कोणते उपचार करतात.? 0:00:40.849,0:00:44.520 आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ [br]दोन टक्के वजन मेंदूचे असते. 0:00:44.520,0:00:48.958 पण तो रक्तातील २० टक्के प्राणवायू [br]उपयोगात आणतो. 0:00:48.958,0:00:52.751 रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून [br]हे रक्त मेंदूपर्यंत पोहचते 0:00:52.751,0:00:55.638 मेंदूच्या पुढील भागास carotid[br]रक्तवाहिनी रक्त पुरविते. 0:00:55.638,0:00:58.688 मागील भागास vertebral रक्तवाहिन्या [br]रक्ताचा पुरवठा करतात. 0:00:58.688,0:01:00.719 या दोंनही एकमेकांना जोडलेल्या असतात. 0:01:00.719,0:01:03.369 पुडे त्या लहान बारीक [br]रक्तवाहिन्यात विभागल्या जातात. 0:01:03.369,0:01:07.380 त्यात असत्तात कोट्यावधी न्युरोन्स [br]ज्यांना प्राणवायू लागतो. 0:01:07.380,0:01:13.349 मेंदूचा रक्तपुरवठा थांबलयास [br]प्राणवायूच्या अभावी मेंदूतील पेशी मारतील, 0:01:13.349,0:01:15.490 हे दोन प्रकारे होऊ शकते. 0:01:15.490,0:01:20.641 जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीतून रक्त [br]बाहेर पडते ब्रेन हमरेज होते तेव्हा. 0:01:20.641,0:01:23.530 पण मेंदूच्या रक्तवाहिन्यातील[br]गुठळ्यामुळे होणारा पक्षाघात 0:01:23.530,0:01:28.518 रक्तातील गुठळी रक्त प्रवाहास अडथळा करते. 0:01:28.518,0:01:30.690 या गुठळ्या कशा बनतात ? 0:01:30.690,0:01:33.591 क्वचित प्रसंगी ,अचानक हृदयाच्या लयीत [br]बदल झाल्यास 0:01:33.591,0:01:37.900 हृदयाचे वरचे कप्पे नेहमी प्रमाणे [br]आकुंचन पावत नाही. 0:01:37.900,0:01:39.809 त्यानेही रक्त पुरवठा संथ होतो . 0:01:39.809,0:01:45.382 त्यामुळे रक्त पेशी .गोठलेले रक्त त्यातील [br]फायब्रीन एकत्र चिकटते . 0:01:45.382,0:01:46.731 व त्याची गुठळी पुढे सरकते. 0:01:46.731,0:01:50.611 मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या [br]रक्तवाहिन्यात जाते. 0:01:50.611,0:01:54.092 आणि जेथून जाऊ शकणार नाही इथे अडकते .[br] 0:01:54.092,0:01:56.297 यास इम्बोलीझाम म्हणतात. 0:01:56.297,0:02:00.665 त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा [br]पुढील पेशींना मिळत नाही. 0:02:00.665,0:02:05.862 आपल्याला हे जाणवत नाही कारण मेंदूत [br]वेदनेची जाणीव करून देणारे ग्राहक नसतात., 0:02:05.862,0:02:08.672 प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याने[br]मेंदूचे कार्य सुस्तावते. 0:02:08.672,0:02:11.802 त्याचे काही दृश्य परिणाम दिसतात . 0:02:11.802,0:02:15.593 समजा मेंदूचा बाधित भाग जर बोलण्याचे [br]केंद्र असल्यास 0:02:15.593,0:02:18.514 ती व्यक्ती बोलताना अडखळते. 0:02:18.514,0:02:21.972 जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे [br]केंद्र बाधित असेल तर 0:02:21.972,0:02:26.553 बहुतेक वेळा शरीराची एक बाजू लुळी पडते. 0:02:26.553,0:02:30.435 असे घडते तेव्हा शरीर[br]यातून उपाय शोधात असते. 0:02:30.435,0:02:33.405 या भागाकडे जास्त रक्त पुरवठा केला जातो. 0:02:33.405,0:02:35.885 पण हा काही रामबन उपाय नाही. 0:02:35.885,0:02:39.824 हळूहळू प्राणवायू [br]न मिळालेल्या पेशी मृत होतात. 0:02:39.824,0:02:43.748 परिणामतः गंभीर व कायंचे नुकसान होते. 0:02:43.748,0:02:48.390 यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. 0:02:48.390,0:02:51.370 पहिली पायरी आहे इंजेक्शन देणे . 0:02:51.370,0:02:54.205 Tissue Plasminogen Activator,नावाचे 0:02:54.205,0:02:55.884 जे रक्ताच्या गुठळ्या तोडतात. 0:02:55.884,0:02:59.855 व रक्त पुरवठा सुरळीत करतात. 0:02:59.855,0:03:02.015 काही तासातच याचा इलाज करावा लागतो. 0:03:02.015,0:03:05.415 यातून वाचण्याची हि मोठी संधी आहे. 0:03:05.415,0:03:08.496 त्यामुळे कायमचे नुकसान टळते. 0:03:08.496,0:03:11.646 पण जर हे TPA इंजेक्शन देता आले नाही 0:03:11.646,0:03:13.976 रुग्ण काही इतर औश्ढे घेत असेल 0:03:13.976,0:03:15.595 व रक्त स्त्राव होत असेल 0:03:15.595,0:03:18.336 किवा गुठळी खूप मोठी असेल 0:03:18.336,0:03:23.605 तर डॉक्टरांना endovascular thrombectomy.[br]करावी लागते 0:03:23.605,0:03:28.694 एक्स रे वापरून स्फुर्दीप्ती रंग [br]रक्त वाहिन्यात सोडून त्याचे अवलोकन करतात. 0:03:28.694,0:03:33.146 त्यासाठी डॉक्टर एकलांब लवचिक नळी 0:03:33.146,0:03:35.375 catheter पायाच्या रक्त वाहिनीतून सोडतात. 0:03:35.375,0:03:38.508 आणि गुठ्ळीचा मार्ग पाहतात . 0:03:38.508,0:03:41.377 त्या कॅठेतर मधु एक लहानसा विमोचक [br]पाठविला जातो. 0:03:41.377,0:03:45.867 तो गुठ्लीजवळ जाताच प्रसारण पावतो [br]व गुठ्लीला वेध घालतो 0:03:45.867,0:03:50.737 त्यानंतर कॅठेतर ओढून घेतली जाते [br]व रक्ताची गुठळी काढली जाते. 0:03:50.737,0:03:53.679 हे मात्र लवकरात लवकर झाले पाहिजे 0:03:53.679,0:03:55.338 तर मेंदू सुरक्षित राहील. 0:03:55.338,0:03:59.588 तय्साठी कोण एकास पक्षाघात झाला कि [br]लागलीच कळणे आवश्यक आहे. 0:03:59.588,0:04:01.017 पण तसे कसे कळेल तुम्हाला ? 0:04:01.017,0:04:03.869 तीन बाबी आहेत 0:04:03.869,0:04:06.558 त्या व्यक्तीस हसायला सांगा. 0:04:06.558,0:04:11.118 पडलेला चेहरा वाकडे झालेले[br]तोंड याचे निदर्शक आहे. 0:04:11.118,0:04:13.879 त्या व्यक्तीला हात वर करायला लावा. 0:04:13.879,0:04:19.829 तो खालीच राहिला तर ते हि लक्षण समजावे. 0:04:19.829,0:04:23.919 त्या व्यक्तीस साधे शब्द पुन्हा पुन्हा[br]उच्चारास लावावे. 0:04:23.919,0:04:26.788 जर शब्द अडखळत आले व विचित्र वाटले तर 0:04:26.788,0:04:31.489 भाषा केंन्द्रास प्राणवायू मिळत नाही. 0:04:31.489,0:04:37.281 यास FAST चाचणी म्हणतात T म्हणजे टाइम 0:04:37.281,0:04:42.290 हि लक्षणे दिसल्यास ताबडतोब[br]आपत्कालीन व्यवस्थेस पाचारण करा. 0:04:42.290,0:04:44.331 कारण त्यावर जीवन अवलंबून आहे.