वर्डप्रेस ४.६ पेप्पर
एक महान जैज़र पेप्पर अॅडम्स यांना समर्पित आहे.
हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत त्वरीत पोहचावते
मग आपल्याला एखादी थीम जोडायची असेल,
एखादं प्लगीन जोडायचं असेल,
किंवा वर्डप्रेस डॅशबोर्ड मध्ये फिरायचं असेल.
वर्डप्रेस ४.६ मध्ये तुमच्या साईट वर
नवीन थीम्स,प्लगिन्स जोडण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी
सोपी कार्यपद्धत आहे.
आता तुमचे कार्य (कृती)
वाया जाणार नाही;
सर्वकाही एकाच स्क्रीन वर राहील.
वर्डप्रेस ४.६ एडिटर मधील सुधारणा
पहिल्यापेक्षा अधिक कार्यशील बनली आहे.
जर तुम्ही निष्क्रिय (तुटलेली) लिंक जोडली,
तर वर्डप्रेस तुम्हाला आपल्या साइटवर लिंक प्रकाशित करण्यापूर्वी
सूचित करेल.
जर लिहिताना तुमचे इंटरनेट बंद झाले
तर तुमचे मजकूर (ड्राफ्टस्)
ब्राउझरच्या स्थानिक पातळीवर सुखरूप राहतील.
जेव्हा तुम्ही लिहायला परत याल
तेव्हा वर्डप्रेस तुम्हाला या आधीचे ड्राफ्टस् असतील तर तसे सुचवेल
जेणेकरून काहीही गमावले जाणार नाही.
तुमच्या असेही लक्षात येईल कि फॉन्ट्स
किंचित वेगळे दिसत आहेत
आता तुमचा वर्डप्रेस डॅशबोर्ड
तेच मूळ फॉन्ट्स वापरणार जे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत
ज्याचा अर्थ पृष्ठ जलद लोड होत
ज्याने पेजेस त्वरित लोड होतील
या व्यतिरिक्त
वर्डप्रेस ४.६ हा उत्कृष्ट कामगिरी करणारा
आणि स्थिरता प्रदान करणारा
सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावर तुम्ही रोज अवलंबून राहू शकता.
वर्डप्रेस ४.६ पेप्पर
एक ध्येयपूर्ण अपडेट
जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवते, त्वरीत!