WEBVTT 00:00:00.718 --> 00:00:03.222 जेव्हा मी १४ वर्षांची होते , 00:00:03.246 --> 00:00:07.640 माझे कुटुंब यूथोपियाथून माझ्या लहान भावांना दत्तक घेणार होते. 00:00:07.664 --> 00:00:09.956 एके दिवशी माझ्या आईने विचारले, 00:00:09.980 --> 00:00:12.483 यांचा जन्मदिवस आपण कोणता दिवस टाकावा ? 00:00:13.216 --> 00:00:16.152 मुळातच, त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस ? 00:00:16.176 --> 00:00:17.891 विचित्र प्रश्न. 00:00:17.915 --> 00:00:19.553 आणि मग माझी आई म्हणाली, 00:00:19.577 --> 00:00:20.825 अगं क्रिस्टिन, 00:00:20.849 --> 00:00:23.573 तुझ्या एकाही लहान भावाकडे जन्मदाखला नाही, 00:00:23.597 --> 00:00:26.027 मग तू काय सुचवतेस कि आपण ते कसे जाणून घ्यावे ? 00:00:26.804 --> 00:00:28.093 अतिशय आश्चर्य वाटले. 00:00:28.117 --> 00:00:31.282 आणि ,२० वर्षांनंतर, मी आताही त्यावर काम करत आहे, 00:00:31.306 --> 00:00:33.409 फक्त माझ्या भावांच्या जन्म दाखल्याचे रहस्य 00:00:33.433 --> 00:00:35.449 सोडवण्याचा प्रयत्न सोडून, 00:00:35.473 --> 00:00:37.284 मी जागतिकस्तरावर प्रयत्नशील आहे. NOTE Paragraph 00:00:37.308 --> 00:00:41.099 आंतरराष्ट्रीय विकासामध्ये जन्म दाखल्याचे काय काम ? 00:00:41.123 --> 00:00:44.733 त्याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला मूळ विकास उद्दिष्टांकडे बघावे लागेल, 00:00:44.757 --> 00:00:46.447 मानवी हक्क उद्दिष्टांकडे. NOTE Paragraph 00:00:46.471 --> 00:00:50.306 तर १९४८ साली मानवी हक्कांच्या आंतरराष्ट्रीय घोषणांमध्ये, 00:00:50.330 --> 00:00:51.783 पहिल्यांदा, 00:00:51.807 --> 00:00:55.528 प्राथमिक मानवी हक्क आणि प्रतिष्ठा यांच्या सामायिक दृष्टीचा समावेश केला 00:00:55.552 --> 00:00:58.633 जो सगळ्या राष्ट्रांतील लोकांनां लागू होतो: 00:00:58.657 --> 00:01:03.372 लेख ६ वा, हक्कांना न्यायापुढे मान्यता मिळावी 00:01:03.396 --> 00:01:05.202 किंवा कायदेशीर ओळख. 00:01:05.226 --> 00:01:07.386 मुलांसाठी , हे म्हणजे जन्मदाखला . 00:01:07.410 --> 00:01:10.235 आणि जागतिक मानवी हक्क असूनसुद्धा, 00:01:10.259 --> 00:01:14.732 आज एक लक्ष लोकांकडे ते अस्तित्वात आहेत याचे प्रमाण नाही, 00:01:14.756 --> 00:01:18.496 ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी मानवी हक्कांची उल्लंघना आहे, 00:01:18.520 --> 00:01:20.959 तरीसुद्धा याविषयी कोणालाच माहित नसल्याचे जाणवते NOTE Paragraph 00:01:22.475 --> 00:01:24.872 ज्या जगात गरिबी आणि उपासमार या समस्या आहेत तिथे 00:01:24.896 --> 00:01:27.436 प्रत्येकाची कायदेशीर ओळख आहे याची खात्री बाळगणे 00:01:27.460 --> 00:01:28.926 तितके महत्वाचे वाटत नाही 00:01:28.950 --> 00:01:30.608 पण प्रत्यक्षात ते महत्वाचे आहे. 00:01:31.401 --> 00:01:32.775 कारकिर्दीच्या सुरुवातीला, 00:01:32.799 --> 00:01:36.787 मी एका सामाजिक कार्यकर्तीसोबत मुंबईच्या झोपडपट्टी समुदायासाठी काम करत होते, 00:01:36.811 --> 00:01:39.485 आम्ही एका घटनेचा मागोवा घेत होतो ज्यात एका लहान मुलीला 00:01:39.509 --> 00:01:43.680 जन्मतः पोलिओ ची बाधा झाली होती आणि जिचा कमरेखालचा भाग सुन्न झाला होता. 00:01:44.476 --> 00:01:46.447 जेव्हा आम्ही त्या घरी पोहोचलो, 00:01:46.471 --> 00:01:48.248 आम्हाला ती जमिनीवर पडलेली दिसली. 00:01:48.272 --> 00:01:51.265 तिचे पाय वर्णांनी अतिशय बाधित झाले होते, 00:01:51.289 --> 00:01:52.878 ती कुपोषित होती. 00:01:52.902 --> 00:01:55.278 ती कधीही शाळेत गेलेली नव्हती 00:01:55.302 --> 00:01:59.569 आणि तिचे सगळे आयुष्य एका अंध्याऱ्या, छोट्या खोलीत व्यतीत केले होते. 00:02:00.912 --> 00:02:04.771 जेव्हा आम्ही निघालो मी कार्यकर्त्यांना विचारले कि या घटनेची योजना काय. 00:02:04.795 --> 00:02:07.983 तेव्हा त्या म्हणाल्या कि आधी तिला जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल. 00:02:08.007 --> 00:02:09.374 मी थोडी थक्क झाले. 00:02:09.398 --> 00:02:12.834 म्हणाले कि,"तुम्हाला असे वाटत नाही कि आपल्याला तिला थोडे सामाजिक सहकार्य 00:02:12.858 --> 00:02:14.922 घर आणि शाळेचा बंदोबस्त करायला हवा ? 00:02:14.946 --> 00:02:18.570 त्या उतरल्या कि," तेच तर , त्याचसाठी तिला जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल". NOTE Paragraph 00:02:18.594 --> 00:02:20.721 बघ , न्यायालयीन ओळख असल्याशिवाय 00:02:20.745 --> 00:02:23.278 तुमची एक व्यक्ती म्हणून सरकारमार्फत मान्यता होत नाही 00:02:23.302 --> 00:02:27.936 आणि ज्या व्यक्तीचे अधिकृत अस्तित्व नाही त्याला सरकारी सेवांचा लाभ घेता येत नाही, 00:02:27.960 --> 00:02:30.255 आणि सरकार फक्त ज्या व्यक्तींची ओळख आहे 00:02:30.279 --> 00:02:32.269 त्यांनाच सेवांचा पुरवठा करू शकते. 00:02:32.293 --> 00:02:36.902 त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष होते. उदा. साधारण लसीकरण सेवा. NOTE Paragraph 00:02:37.902 --> 00:02:42.676 कायदेशीर ओळख नसलेले लोक गणनेत वगळले जातात आणि असुरक्षित राहतात 00:02:42.700 --> 00:02:45.045 ते समाजाच्या अत्यंत गरीब सदस्यांपैकी असतात. 00:02:45.069 --> 00:02:47.585 समाजाचा जो अत्यंत उपेक्षित गट आहे. 00:02:47.609 --> 00:02:49.628 ते तस्करीला बळी पडतात 00:02:49.652 --> 00:02:53.705 मानव तस्कर्त्यांना माहित असते कि ज्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नोंदच नाही , 00:02:53.729 --> 00:02:56.866 त्या व्यक्तीला शोधून काढणे अशक्य आहे. 00:02:57.438 --> 00:03:01.223 अशा व्यक्ती शोषणाला बळी पडतात जसे कि बालविवाह आणि बालमजुरी 00:03:01.247 --> 00:03:04.902 जन्मदाखला असल्याशिवाय कसे सिद्ध कराल कि एखादा बालक आताही बाल्यावस्थेतच आहे ? 00:03:05.636 --> 00:03:07.182 ते नागरिकत्व विरहित मध्ये आहेत . 00:03:07.206 --> 00:03:09.854 जन्मदाखला तुमचे पालक कोण आहेत याचा पुरावा देतो 00:03:09.878 --> 00:03:11.057 तुमचे जन्मस्थान याचाही 00:03:11.081 --> 00:03:13.953 जे दोन महत्वाचे घटक आहेत नागरिकत्व मिळवण्यासाठी NOTE Paragraph 00:03:15.382 --> 00:03:18.454 या जगातील कायदेशीर ओळख नसलेल्या एक दशलक्ष लोकांमध्ये 00:03:18.478 --> 00:03:21.993 बहुतांश मुलांचा समावेश आहे ज्यांची जन्मनोंदणी करण्यात आली नव्हती. 00:03:22.380 --> 00:03:24.034 कमीतकमी विकास झालेल्या देशांमध्ये 00:03:24.058 --> 00:03:28.335 ६० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांची जन्मनोंद केलेली कधीही आढळत नाही 00:03:28.359 --> 00:03:31.562 सब सहारा आफ्रिकेच्या १७ देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार 00:03:31.586 --> 00:03:35.115 असे आढळून आले कि ८० टक्के मुलांकडे जन्मदाखला नाही 00:03:35.846 --> 00:03:38.321 ज्या देशांमध्ये जागतिक जन्म नोंदणी दर 00:03:38.345 --> 00:03:41.120 साधल्या गेला नाही तिथे , 00:03:41.144 --> 00:03:45.251 २६ देशांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास जन्म दाखल्याची गरज पडते, 00:03:45.275 --> 00:03:46.654 त्यात लसीकरणचाही समावेश होतो. 00:03:47.589 --> 00:03:50.951 ३७ देशांमध्ये सहकार्य जे लोकांना गरिबीमुक्त करण्यास प्रयत्नशील आहे 00:03:50.975 --> 00:03:53.298 त्याकरिता जन्मदाखल्याची गरज पडते 00:03:55.226 --> 00:03:59.135 आणि ५९ देशांमध्ये शाळेत प्रवेशनोंदणी साठी तसेच पूर्ण शिक्षणासाठी 00:03:59.159 --> 00:04:01.951 जन्म दाखल्याची गरज पडते. 00:04:02.883 --> 00:04:06.765 तसेच जन्मदाखला इतर कायदेशीर ओळखपत्रांसाठी आवश्यक ठरतो. 00:04:06.789 --> 00:04:09.029 जसे कि राष्ट्रीय ओळख , परदेश प्रवासाचा परवाना. 00:04:09.053 --> 00:04:12.586 आणि कुठल्याही प्रकारची कायदेशीर ओळख हि प्रत्येक देशामध्ये गरजेची असते. 00:04:12.610 --> 00:04:15.960 मतदान करण्यासाठी, सिमकार्ड घेण्याकरिता किंवा बँकेत खाते उघडण्याकरिता 00:04:15.984 --> 00:04:19.741 खरं तर या जगातील १.७ दशलक्ष लोक ज्यांचे बँकेचे व्यवहार नाहीत 00:04:19.765 --> 00:04:23.195 त्यातील २० टक्के लोकांकडे कायदेशीर ओळखपत्र नसल्याने त्यांचे काम अडले आहे NOTE Paragraph 00:04:23.969 --> 00:04:27.797 हे समजून घेण्याकरिता तुम्ही या क्षेत्रात तज्ञ् असणे गरजेचे नाही 00:04:27.821 --> 00:04:29.327 हि मोठी समस्या आहे. 00:04:29.946 --> 00:04:31.950 आश्चर्यजनक नाही कि पुरावे दाखवतात 00:04:31.974 --> 00:04:34.775 कि सुधारित जन्मनोंदणी क्षेत्र आणि सुधारित विकास परिणाम 00:04:34.799 --> 00:04:36.521 यांचा नजीकचा संबंध आहे. 00:04:36.545 --> 00:04:37.951 गरिबी उन्मूलन पासून 00:04:37.975 --> 00:04:40.947 चांगल्या आरोग्य, पोषण आणि शिक्षण 00:04:40.971 --> 00:04:42.483 आर्थिक सुधारणा, 00:04:42.507 --> 00:04:44.777 आणि सुरक्षित क्रमशः स्थलांतर. NOTE Paragraph 00:04:46.714 --> 00:04:51.375 २०१५ मध्ये जेव्हा जागतिक नेते एकत्र आले 00:04:51.399 --> 00:04:55.081 आणि त्यांनी मानवी हक्कांचे समर्थन करण्याचे वचन दिले 00:04:55.105 --> 00:04:56.676 ज्यायोगे गरिबी, उपासमार 00:04:56.700 --> 00:04:58.723 आणि विषमता कमी करण्यास 00:04:58.747 --> 00:04:59.913 प्रयत्नशील असताना 00:04:59.937 --> 00:05:01.389 कुणीही यातून वंचित राहणार नाही 00:05:01.413 --> 00:05:03.554 पण ते मानवी हक्कांचे समर्थन कसे करणार ? 00:05:03.578 --> 00:05:06.027 आणि कसे कळणार कि कुणी यातून वंचित राहिले आहे ? 00:05:06.051 --> 00:05:09.331 जर त्यांना हेच माहिती नाही कि सगळयात आधी ते कोण आहेत 00:05:09.355 --> 00:05:10.726 किंवा कुठे आहेत? NOTE Paragraph 00:05:13.639 --> 00:05:16.102 तर याविषयी राष्ट्रे काय करू शकतात ? 00:05:16.126 --> 00:05:18.040 सगळ्यांना लागू होईल असा एकच पर्याय नाही 00:05:18.064 --> 00:05:20.307 कारण प्रत्येक राष्ट्राचा संदर्भ अद्वितीय आहे. 00:05:20.331 --> 00:05:24.391 ५ सिद्धे झालेले हस्तक्षेप अस्तित्वात आहेत जे कुठल्याही प्रणालीला लागू होतात. 00:05:24.851 --> 00:05:26.776 क्रमांक १, अंतर कमी करा 00:05:26.800 --> 00:05:28.665 क्रमांक २ , किंमत वगळा. 00:05:28.689 --> 00:05:30.561 क्रमांक ३ , पद्धत सुलभ करा. 00:05:30.585 --> 00:05:32.699 क्रमांक ४ भेदभाव वगळा. 00:05:32.723 --> 00:05:34.749 क्रमांक ५ मागणी वाढवा. NOTE Paragraph 00:05:35.429 --> 00:05:38.010 लिंगभेद हि एक लपलेली समस्या आहे. 00:05:39.092 --> 00:05:41.162 कारण आकडेवारीनुसार मुलगा आणि मुलगी 00:05:41.186 --> 00:05:43.326 यांच्या नोंदणी दरात काही फरक नाही. 00:05:43.350 --> 00:05:45.681 पण भेदभाव हा बाल्यविषयी नसून 00:05:45.705 --> 00:05:47.155 आईविषयी आहे 00:05:47.179 --> 00:05:50.923 अंगोला त्या ३५ देशांपैकी एक आहे जिथे बालकाची जन्म नोंदणी होण्याकरिता 00:05:50.947 --> 00:05:54.374 वडिलांचे नाव किंवा उपस्थिती ची गरज भासते. 00:05:54.398 --> 00:05:58.076 तर काही परिस्थितीमधे जिथे वडील अनोळखी, अनइच्छुक 00:05:58.100 --> 00:05:59.995 किंवा पितृत्व बजावण्यास असमर्थ आहेत 00:06:00.019 --> 00:06:03.276 तिथे आईला त्यांच्या स्वतःच्या बालकाची जन्मनोंदणी करण्यापासून 00:06:03.300 --> 00:06:04.506 कायदेशीर अडवले जाते. 00:06:05.079 --> 00:06:07.869 यावर उपाययोजना करण्यास अंगोला येथे धोरण ठरवण्यात आले 00:06:07.893 --> 00:06:10.988 कि आयांना त्यांच्या बाळाची एकल पालक म्हणून नोंदणी करता यावी. NOTE Paragraph 00:06:12.346 --> 00:06:14.379 टांझानिया येथे २०१२ साली, 00:06:14.403 --> 00:06:17.189 फक्त १३ टक्के मुलांकडे जन्म दाखल होता. 00:06:17.523 --> 00:06:20.006 तर सरकारने एक नवी प्रणाली काढली. 00:06:20.782 --> 00:06:26.109 त्यांनी विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये नोंदणी केंद्रांचा समावेश केला. 00:06:26.133 --> 00:06:28.019 जसे कि सामुदायिक विभाग 00:06:28.043 --> 00:06:29.945 आणि आरोग्य सुविधा. 00:06:29.969 --> 00:06:33.138 त्यांनी या सेवांची ज्या लोकांना गरज आहे त्यांच्या जवळ नेल्या. 00:06:33.162 --> 00:06:34.496 त्यांनी शुल्क वगळले. 00:06:35.141 --> 00:06:37.559 त्यांनी प्रणाली स्वयंचलित आणि सुलभ केली. 00:06:37.583 --> 00:06:40.144 जेणेकरून जन्मदाखला जागेवरच देता येईल. 00:06:40.753 --> 00:06:43.825 मागणी वाढवण्याकरिता त्यांनी एक सामाजिक जागरूकता मोहीम चालवली. 00:06:43.849 --> 00:06:46.199 लोकांना कळवण्यात आले कि एक नवीन प्रणाली आहे 00:06:46.223 --> 00:06:49.319 आणि मुलांची जन्म नोंदणी करणे का आवश्यक आहे ते. 00:06:50.562 --> 00:06:54.450 फक्त काही वर्षांत ज्या जिल्ह्यांत नवीन प्रणाली मांडली होती 00:06:54.474 --> 00:06:57.472 तिथे ८३ टक्के बालकांकडे आता जन्मदाखला आहे, 00:06:57.496 --> 00:07:00.382 व ते हे देशभर आणण्याच्या प्रक्रियेत आहेत. NOTE Paragraph 00:07:01.334 --> 00:07:02.632 तर तुम्ही काय करू शकता ? 00:07:03.632 --> 00:07:06.720 बघा मला वाटते कि आपण मानवतेने एकजूट आहोत 00:07:06.744 --> 00:07:10.170 आपण सारख्या जमिनीवर राहतो, सारख्या प्राणवायू चा श्वास घेतो 00:07:10.194 --> 00:07:13.774 आपण कोणीही जन्म घेण्याची किंवा विशिष्ट्य परिस्थितीची निवड करत नाही 00:07:13.798 --> 00:07:15.770 मात्र आपण कसे जगतो याची निवड करू शकतो. 00:07:16.592 --> 00:07:19.891 बदल तेव्हा होतो जेव्हा एखादा जागरूकतेचा 00:07:19.915 --> 00:07:21.624 किंवा करुणेचा क्षण, 00:07:21.648 --> 00:07:23.563 एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देतो. 00:07:23.587 --> 00:07:25.440 आणि आपल्या सामुदायिक कृतींमुळे , 00:07:25.464 --> 00:07:28.901 आपण बदलाचे सगळ्यात शक्तिशाली घटक ठरतो. 00:07:28.925 --> 00:07:33.097 जेव्हा निष्क्रियपणामुळे निष्पाप बालक असुरक्षित राहतात 00:07:33.121 --> 00:07:35.803 लसीकरणाचा अभाव असलेले, शाळेत जाणे शक्य नसलेले, 00:07:35.827 --> 00:07:39.672 जे मोठे होऊन चांगला कामधंदा शोधण्यात किंवा मतदान करण्यास असमर्थ आहेत. 00:07:39.696 --> 00:07:44.567 ते अखंड गरिबी, अपवर्जन व अदृश्यता यांच्या चक्रात अडकतात 00:07:44.591 --> 00:07:46.313 ते आपल्यावर येते कि 00:07:46.337 --> 00:07:48.766 हा मुद्दा आपण 00:07:48.790 --> 00:07:49.942 प्रकाशझोतात आणू शकतो. 00:07:50.535 --> 00:07:54.359 कारण तुम्हाला जग बदलण्याची संधी रोज मिळत नाही, 00:07:54.383 --> 00:07:55.713 पण आज , 00:07:55.737 --> 00:07:56.888 आहे. NOTE Paragraph 00:07:57.944 --> 00:07:59.104 धन्यवाद. NOTE Paragraph 00:07:59.128 --> 00:08:01.105 ( टाळ्या )