0:00:00.718,0:00:03.222 जेव्हा मी १४ वर्षांची होते , 0:00:03.246,0:00:07.640 माझे कुटुंब यूथोपियाथून माझ्या [br]लहान भावांना दत्तक घेणार होते. 0:00:07.664,0:00:09.956 एके दिवशी माझ्या आईने विचारले, 0:00:09.980,0:00:12.483 यांचा जन्मदिवस आपण कोणता दिवस टाकावा ? 0:00:13.216,0:00:16.152 मुळातच, त्यांचा जन्म [br]ज्या दिवशी झाला तो दिवस ? 0:00:16.176,0:00:17.891 विचित्र प्रश्न. 0:00:17.915,0:00:19.553 आणि मग माझी आई म्हणाली, 0:00:19.577,0:00:20.825 अगं क्रिस्टिन, 0:00:20.849,0:00:23.573 तुझ्या एकाही लहान भावाकडे जन्मदाखला नाही, 0:00:23.597,0:00:26.027 मग तू काय सुचवतेस कि [br]आपण ते कसे जाणून घ्यावे ? 0:00:26.804,0:00:28.093 अतिशय आश्चर्य वाटले. 0:00:28.117,0:00:31.282 आणि ,२० वर्षांनंतर, [br]मी आताही त्यावर काम करत आहे, 0:00:31.306,0:00:33.409 फक्त माझ्या भावांच्या [br]जन्म दाखल्याचे रहस्य 0:00:33.433,0:00:35.449 सोडवण्याचा प्रयत्न सोडून, 0:00:35.473,0:00:37.284 मी जागतिकस्तरावर प्रयत्नशील आहे. 0:00:37.308,0:00:41.099 आंतरराष्ट्रीय विकासामध्ये [br]जन्म दाखल्याचे काय काम ? 0:00:41.123,0:00:44.733 त्याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला [br]मूळ विकास उद्दिष्टांकडे बघावे लागेल, 0:00:44.757,0:00:46.447 मानवी हक्क उद्दिष्टांकडे. 0:00:46.471,0:00:50.306 तर १९४८ साली मानवी हक्कांच्या [br]आंतरराष्ट्रीय घोषणांमध्ये, 0:00:50.330,0:00:51.783 पहिल्यांदा, 0:00:51.807,0:00:55.528 प्राथमिक मानवी हक्क आणि प्रतिष्ठा [br]यांच्या सामायिक दृष्टीचा समावेश केला 0:00:55.552,0:00:58.633 जो सगळ्या राष्ट्रांतील लोकांनां लागू होतो: 0:00:58.657,0:01:03.372 लेख ६ वा, हक्कांना [br]न्यायापुढे मान्यता मिळावी 0:01:03.396,0:01:05.202 किंवा कायदेशीर ओळख. 0:01:05.226,0:01:07.386 मुलांसाठी , हे म्हणजे जन्मदाखला . 0:01:07.410,0:01:10.235 आणि जागतिक मानवी हक्क असूनसुद्धा, 0:01:10.259,0:01:14.732 आज एक लक्ष लोकांकडे [br]ते अस्तित्वात आहेत याचे प्रमाण नाही, 0:01:14.756,0:01:18.496 ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी [br]मानवी हक्कांची उल्लंघना आहे, 0:01:18.520,0:01:20.959 तरीसुद्धा याविषयी [br]कोणालाच माहित नसल्याचे जाणवते 0:01:22.475,0:01:24.872 ज्या जगात गरिबी आणि उपासमार [br]या समस्या आहेत तिथे 0:01:24.896,0:01:27.436 प्रत्येकाची कायदेशीर ओळख आहे [br]याची खात्री बाळगणे 0:01:27.460,0:01:28.926 तितके महत्वाचे वाटत नाही 0:01:28.950,0:01:30.608 पण प्रत्यक्षात ते महत्वाचे आहे. 0:01:31.401,0:01:32.775 कारकिर्दीच्या सुरुवातीला, 0:01:32.799,0:01:36.787 मी एका सामाजिक कार्यकर्तीसोबत मुंबईच्या [br]झोपडपट्टी समुदायासाठी काम करत होते, 0:01:36.811,0:01:39.485 आम्ही एका घटनेचा मागोवा [br]घेत होतो ज्यात एका लहान मुलीला 0:01:39.509,0:01:43.680 जन्मतः पोलिओ ची बाधा झाली होती आणि [br]जिचा कमरेखालचा भाग सुन्न झाला होता. 0:01:44.476,0:01:46.447 जेव्हा आम्ही त्या घरी पोहोचलो, 0:01:46.471,0:01:48.248 आम्हाला ती जमिनीवर पडलेली दिसली. 0:01:48.272,0:01:51.265 तिचे पाय वर्णांनी अतिशय बाधित झाले होते, 0:01:51.289,0:01:52.878 ती कुपोषित होती. 0:01:52.902,0:01:55.278 ती कधीही शाळेत गेलेली नव्हती 0:01:55.302,0:01:59.569 आणि तिचे सगळे आयुष्य एका अंध्याऱ्या, [br]छोट्या खोलीत व्यतीत केले होते. 0:02:00.912,0:02:04.771 जेव्हा आम्ही निघालो मी कार्यकर्त्यांना [br]विचारले कि या घटनेची योजना काय. 0:02:04.795,0:02:07.983 तेव्हा त्या म्हणाल्या कि आधी तिला [br]जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल. 0:02:08.007,0:02:09.374 मी थोडी थक्क झाले. 0:02:09.398,0:02:12.834 म्हणाले कि,"तुम्हाला असे वाटत नाही कि [br]आपल्याला तिला थोडे सामाजिक सहकार्य 0:02:12.858,0:02:14.922 घर आणि शाळेचा बंदोबस्त करायला हवा ? 0:02:14.946,0:02:18.570 त्या उतरल्या कि," तेच तर , त्याचसाठी तिला [br]जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल". 0:02:18.594,0:02:20.721 बघ , न्यायालयीन ओळख असल्याशिवाय 0:02:20.745,0:02:23.278 तुमची एक व्यक्ती म्हणून [br]सरकारमार्फत मान्यता होत नाही 0:02:23.302,0:02:27.936 आणि ज्या व्यक्तीचे अधिकृत अस्तित्व नाही [br]त्याला सरकारी सेवांचा लाभ घेता येत नाही, 0:02:27.960,0:02:30.255 आणि सरकार फक्त ज्या व्यक्तींची ओळख आहे 0:02:30.279,0:02:32.269 त्यांनाच सेवांचा पुरवठा करू शकते. 0:02:32.293,0:02:36.902 त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष होते. [br]उदा. साधारण लसीकरण सेवा. 0:02:37.902,0:02:42.676 कायदेशीर ओळख नसलेले लोक गणनेत वगळले जातात [br]आणि असुरक्षित राहतात 0:02:42.700,0:02:45.045 ते समाजाच्या [br]अत्यंत गरीब सदस्यांपैकी असतात. 0:02:45.069,0:02:47.585 समाजाचा जो अत्यंत उपेक्षित गट आहे. 0:02:47.609,0:02:49.628 ते तस्करीला बळी पडतात 0:02:49.652,0:02:53.705 मानव तस्कर्त्यांना माहित असते कि [br]ज्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नोंदच नाही , 0:02:53.729,0:02:56.866 त्या व्यक्तीला शोधून काढणे अशक्य आहे. 0:02:57.438,0:03:01.223 अशा व्यक्ती शोषणाला बळी पडतात [br]जसे कि बालविवाह आणि बालमजुरी 0:03:01.247,0:03:04.902 जन्मदाखला असल्याशिवाय कसे सिद्ध कराल[br]कि एखादा बालक आताही बाल्यावस्थेतच आहे ? 0:03:05.636,0:03:07.182 ते नागरिकत्व विरहित मध्ये आहेत . 0:03:07.206,0:03:09.854 जन्मदाखला तुमचे पालक कोण आहेत [br]याचा पुरावा देतो 0:03:09.878,0:03:11.057 तुमचे जन्मस्थान याचाही 0:03:11.081,0:03:13.953 जे दोन महत्वाचे घटक आहेत[br]नागरिकत्व मिळवण्यासाठी 0:03:15.382,0:03:18.454 या जगातील कायदेशीर ओळख नसलेल्या [br]एक दशलक्ष लोकांमध्ये 0:03:18.478,0:03:21.993 बहुतांश मुलांचा समावेश आहे [br]ज्यांची जन्मनोंदणी करण्यात आली नव्हती. 0:03:22.380,0:03:24.034 कमीतकमी विकास झालेल्या देशांमध्ये 0:03:24.058,0:03:28.335 ६० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांची जन्मनोंद [br]केलेली कधीही आढळत नाही 0:03:28.359,0:03:31.562 सब सहारा आफ्रिकेच्या १७ देशांमध्ये [br]केलेल्या अभ्यासानुसार 0:03:31.586,0:03:35.115 असे आढळून आले कि ८० टक्के मुलांकडे [br]जन्मदाखला नाही 0:03:35.846,0:03:38.321 ज्या देशांमध्ये जागतिक जन्म नोंदणी दर 0:03:38.345,0:03:41.120 साधल्या गेला नाही तिथे , 0:03:41.144,0:03:45.251 २६ देशांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास[br]जन्म दाखल्याची गरज पडते, 0:03:45.275,0:03:46.654 त्यात लसीकरणचाही समावेश होतो. 0:03:47.589,0:03:50.951 ३७ देशांमध्ये सहकार्य जे लोकांना [br]गरिबीमुक्त करण्यास प्रयत्नशील आहे 0:03:50.975,0:03:53.298 त्याकरिता जन्मदाखल्याची गरज पडते 0:03:55.226,0:03:59.135 आणि ५९ देशांमध्ये शाळेत प्रवेशनोंदणी[br]साठी तसेच पूर्ण शिक्षणासाठी 0:03:59.159,0:04:01.951 जन्म दाखल्याची गरज पडते. 0:04:02.883,0:04:06.765 तसेच जन्मदाखला इतर कायदेशीर ओळखपत्रांसाठी[br]आवश्यक ठरतो. 0:04:06.789,0:04:09.029 जसे कि राष्ट्रीय ओळख , [br]परदेश प्रवासाचा परवाना. 0:04:09.053,0:04:12.586 आणि कुठल्याही प्रकारची कायदेशीर ओळख [br]हि प्रत्येक देशामध्ये गरजेची असते. 0:04:12.610,0:04:15.960 मतदान करण्यासाठी, सिमकार्ड घेण्याकरिता [br]किंवा बँकेत खाते उघडण्याकरिता 0:04:15.984,0:04:19.741 खरं तर या जगातील १.७ दशलक्ष लोक [br]ज्यांचे बँकेचे व्यवहार नाहीत 0:04:19.765,0:04:23.195 त्यातील २० टक्के लोकांकडे कायदेशीर [br]ओळखपत्र नसल्याने त्यांचे काम अडले आहे 0:04:23.969,0:04:27.797 हे समजून घेण्याकरिता तुम्ही [br]या क्षेत्रात तज्ञ् असणे गरजेचे नाही 0:04:27.821,0:04:29.327 हि मोठी समस्या आहे. 0:04:29.946,0:04:31.950 आश्चर्यजनक नाही कि पुरावे दाखवतात 0:04:31.974,0:04:34.775 कि सुधारित जन्मनोंदणी क्षेत्र आणि [br]सुधारित विकास परिणाम 0:04:34.799,0:04:36.521 यांचा नजीकचा संबंध आहे. 0:04:36.545,0:04:37.951 गरिबी उन्मूलन पासून 0:04:37.975,0:04:40.947 चांगल्या आरोग्य, पोषण आणि शिक्षण 0:04:40.971,0:04:42.483 आर्थिक सुधारणा, 0:04:42.507,0:04:44.777 आणि सुरक्षित क्रमशः स्थलांतर. 0:04:46.714,0:04:51.375 २०१५ मध्ये जेव्हा जागतिक नेते एकत्र आले 0:04:51.399,0:04:55.081 आणि त्यांनी मानवी हक्कांचे [br]समर्थन करण्याचे वचन दिले 0:04:55.105,0:04:56.676 ज्यायोगे गरिबी, उपासमार 0:04:56.700,0:04:58.723 आणि विषमता कमी करण्यास 0:04:58.747,0:04:59.913 प्रयत्नशील असताना 0:04:59.937,0:05:01.389 कुणीही यातून वंचित राहणार नाही 0:05:01.413,0:05:03.554 पण ते मानवी हक्कांचे समर्थन कसे करणार ? 0:05:03.578,0:05:06.027 आणि कसे कळणार कि [br]कुणी यातून वंचित राहिले आहे ? 0:05:06.051,0:05:09.331 जर त्यांना हेच माहिती नाही कि [br]सगळयात आधी ते कोण आहेत 0:05:09.355,0:05:10.726 किंवा कुठे आहेत? 0:05:13.639,0:05:16.102 तर याविषयी राष्ट्रे काय करू शकतात ? 0:05:16.126,0:05:18.040 सगळ्यांना लागू होईल [br]असा एकच पर्याय नाही 0:05:18.064,0:05:20.307 कारण प्रत्येक राष्ट्राचा संदर्भ[br]अद्वितीय आहे. 0:05:20.331,0:05:24.391 ५ सिद्धे झालेले हस्तक्षेप अस्तित्वात आहेत [br]जे कुठल्याही प्रणालीला लागू होतात. 0:05:24.851,0:05:26.776 क्रमांक १, अंतर कमी करा 0:05:26.800,0:05:28.665 क्रमांक २ , किंमत वगळा. 0:05:28.689,0:05:30.561 क्रमांक ३ , पद्धत सुलभ करा. 0:05:30.585,0:05:32.699 क्रमांक ४ भेदभाव वगळा. 0:05:32.723,0:05:34.749 क्रमांक ५ मागणी वाढवा. 0:05:35.429,0:05:38.010 लिंगभेद हि एक लपलेली समस्या आहे. 0:05:39.092,0:05:41.162 कारण आकडेवारीनुसार मुलगा आणि मुलगी 0:05:41.186,0:05:43.326 यांच्या नोंदणी दरात काही फरक नाही. 0:05:43.350,0:05:45.681 पण भेदभाव हा बाल्यविषयी नसून 0:05:45.705,0:05:47.155 आईविषयी आहे 0:05:47.179,0:05:50.923 अंगोला त्या ३५ देशांपैकी एक आहे [br]जिथे बालकाची जन्म नोंदणी होण्याकरिता 0:05:50.947,0:05:54.374 वडिलांचे नाव किंवा उपस्थिती ची गरज भासते. 0:05:54.398,0:05:58.076 तर काही परिस्थितीमधे जिथे वडील [br]अनोळखी, अनइच्छुक 0:05:58.100,0:05:59.995 किंवा पितृत्व बजावण्यास असमर्थ आहेत 0:06:00.019,0:06:03.276 तिथे आईला त्यांच्या स्वतःच्या बालकाची[br]जन्मनोंदणी करण्यापासून 0:06:03.300,0:06:04.506 कायदेशीर अडवले जाते. 0:06:05.079,0:06:07.869 यावर उपाययोजना करण्यास [br]अंगोला येथे धोरण ठरवण्यात आले 0:06:07.893,0:06:10.988 कि आयांना त्यांच्या बाळाची एकल पालक[br]म्हणून नोंदणी करता यावी. 0:06:12.346,0:06:14.379 टांझानिया येथे २०१२ साली, 0:06:14.403,0:06:17.189 फक्त १३ टक्के मुलांकडे जन्म दाखल होता. 0:06:17.523,0:06:20.006 तर सरकारने एक नवी प्रणाली काढली. 0:06:20.782,0:06:26.109 त्यांनी विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये [br]नोंदणी केंद्रांचा समावेश केला. 0:06:26.133,0:06:28.019 जसे कि सामुदायिक विभाग 0:06:28.043,0:06:29.945 आणि आरोग्य सुविधा. 0:06:29.969,0:06:33.138 त्यांनी या सेवांची ज्या लोकांना [br]गरज आहे त्यांच्या जवळ नेल्या. 0:06:33.162,0:06:34.496 त्यांनी शुल्क वगळले. 0:06:35.141,0:06:37.559 त्यांनी प्रणाली स्वयंचलित आणि सुलभ केली. 0:06:37.583,0:06:40.144 जेणेकरून जन्मदाखला जागेवरच देता येईल. 0:06:40.753,0:06:43.825 मागणी वाढवण्याकरिता त्यांनी [br]एक सामाजिक जागरूकता मोहीम चालवली. 0:06:43.849,0:06:46.199 लोकांना कळवण्यात आले कि [br]एक नवीन प्रणाली आहे 0:06:46.223,0:06:49.319 आणि मुलांची जन्म नोंदणी करणे [br]का आवश्यक आहे ते. 0:06:50.562,0:06:54.450 फक्त काही वर्षांत ज्या जिल्ह्यांत [br]नवीन प्रणाली मांडली होती 0:06:54.474,0:06:57.472 तिथे ८३ टक्के बालकांकडे [br]आता जन्मदाखला आहे, 0:06:57.496,0:07:00.382 व ते हे देशभर आणण्याच्या [br]प्रक्रियेत आहेत. 0:07:01.334,0:07:02.632 तर तुम्ही काय करू शकता ? 0:07:03.632,0:07:06.720 बघा मला वाटते कि आपण मानवतेने एकजूट आहोत 0:07:06.744,0:07:10.170 आपण सारख्या जमिनीवर राहतो, [br]सारख्या प्राणवायू चा श्वास घेतो 0:07:10.194,0:07:13.774 आपण कोणीही जन्म घेण्याची किंवा [br]विशिष्ट्य परिस्थितीची निवड करत नाही 0:07:13.798,0:07:15.770 मात्र आपण कसे जगतो याची निवड करू शकतो. 0:07:16.592,0:07:19.891 बदल तेव्हा होतो जेव्हा एखादा जागरूकतेचा 0:07:19.915,0:07:21.624 किंवा करुणेचा क्षण, 0:07:21.648,0:07:23.563 एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देतो. 0:07:23.587,0:07:25.440 आणि आपल्या सामुदायिक कृतींमुळे , 0:07:25.464,0:07:28.901 आपण बदलाचे सगळ्यात शक्तिशाली घटक ठरतो. 0:07:28.925,0:07:33.097 जेव्हा निष्क्रियपणामुळे निष्पाप बालक[br]असुरक्षित राहतात 0:07:33.121,0:07:35.803 लसीकरणाचा अभाव असलेले, [br]शाळेत जाणे शक्य नसलेले, 0:07:35.827,0:07:39.672 जे मोठे होऊन चांगला कामधंदा शोधण्यात [br]किंवा मतदान करण्यास असमर्थ आहेत. 0:07:39.696,0:07:44.567 ते अखंड गरिबी, अपवर्जन व [br]अदृश्यता यांच्या चक्रात अडकतात 0:07:44.591,0:07:46.313 ते आपल्यावर येते कि 0:07:46.337,0:07:48.766 हा मुद्दा आपण 0:07:48.790,0:07:49.942 प्रकाशझोतात आणू शकतो. 0:07:50.535,0:07:54.359 कारण तुम्हाला जग बदलण्याची संधी [br]रोज मिळत नाही, 0:07:54.383,0:07:55.713 पण आज , 0:07:55.737,0:07:56.888 आहे. 0:07:57.944,0:07:59.104 धन्यवाद. 0:07:59.128,0:08:01.105 ( टाळ्या )