(संगीत) नमस्कार ! मी नेल्सन. मी मारिओ. मी स्टीफानिया. मी जवी. आम्ही TED Translators आहोत. आम्ही स्वयंसेवकांच्या एका मोठ्या समुदायाचा भाग आहोत. १६० देशांमध्ये, टेड टॉक्स १००हुन अधिक भाषांमध्ये अनुवादित होतात. आम्ही लोकांना जगात बदल घडवणाऱ्या कल्पनांशी जोडतो. भाषा आणि सीमा ओलांडत. आमचे हे काम TED.com आणि इतर माध्यमांवर पाहता येऊ शकते. मी पोप फ्रान्सिस च्या भाषणाचा ब्राझिलियन पोर्तुगीज अनुवाद केला. मी मॅक बार्नेटच्या भाषणाचा इटालियन भाषेत अनुवादित केले. मी निती भान यांच्या भाषणाचा स्वाहिली अनुवाद केला. आमच्या जागतिक समुदायात सामील व्हा. खरा अनुभव मिळवा. आणि चांगल्या कल्पना जगभर पोहोचवण्यात आमची मदत करा . (स्वाहिली) (इटालियन) (ब्राझीलियन पोर्तुगीज) आम्ही टेड अनुवादक आहोत. अधिक माहितीसाठी TED.com/translate ला भेट द्या.