1 00:00:00,000 --> 00:00:03,077 (संगीत) 2 00:00:03,077 --> 00:00:04,510 नमस्कार ! मी नेल्सन. 3 00:00:04,510 --> 00:00:05,521 मी मारिओ. 4 00:00:05,521 --> 00:00:06,459 मी स्टीफानिया. 5 00:00:06,459 --> 00:00:07,258 मी जवी. 6 00:00:07,258 --> 00:00:08,778 आम्ही TED Translators आहोत. 7 00:00:08,778 --> 00:00:12,788 आम्ही स्वयंसेवकांच्या एका मोठ्या समुदायाचा भाग आहोत. 8 00:00:12,788 --> 00:00:14,608 १६० देशांमध्ये, 9 00:00:14,608 --> 00:00:15,868 टेड टॉक्स 10 00:00:15,868 --> 00:00:17,858 १००हुन अधिक भाषांमध्ये अनुवादित होतात. 11 00:00:17,858 --> 00:00:20,838 आम्ही लोकांना जगात बदल घडवणाऱ्या कल्पनांशी जोडतो. 12 00:00:20,838 --> 00:00:23,038 भाषा आणि सीमा ओलांडत. 13 00:00:23,038 --> 00:00:27,248 आमचे हे काम TED.com आणि इतर माध्यमांवर पाहता येऊ शकते. 14 00:00:27,248 --> 00:00:30,388 मी पोप फ्रान्सिस च्या भाषणाचा ब्राझिलियन पोर्तुगीज अनुवाद केला. 15 00:00:30,388 --> 00:00:33,438 मी मॅक बार्नेटच्या भाषणाचा इटालियन भाषेत अनुवादित केले. 16 00:00:33,438 --> 00:00:36,598 मी निती भान यांच्या भाषणाचा स्वाहिली अनुवाद केला. 17 00:00:36,598 --> 00:00:38,178 आमच्या जागतिक समुदायात सामील व्हा. 18 00:00:38,178 --> 00:00:40,558 खरा अनुभव मिळवा. 19 00:00:40,558 --> 00:00:43,303 आणि चांगल्या कल्पना जगभर पोहोचवण्यात आमची मदत करा . 20 00:00:43,303 --> 00:00:45,018 (स्वाहिली) 21 00:00:45,018 --> 00:00:46,578 (इटालियन) 22 00:00:46,578 --> 00:00:48,098 (ब्राझीलियन पोर्तुगीज) 23 00:00:48,098 --> 00:00:49,758 आम्ही टेड अनुवादक आहोत. 24 00:00:49,758 --> 00:00:53,658 अधिक माहितीसाठी TED.com/translate ला भेट द्या.