0:00:00.000,0:00:03.077 (संगीत) 0:00:03.077,0:00:04.510 नमस्कार ! मी नेल्सन. 0:00:04.510,0:00:05.521 मी मारिओ. 0:00:05.521,0:00:06.459 मी स्टीफानिया. 0:00:06.459,0:00:07.258 मी जवी. 0:00:07.258,0:00:08.778 आम्ही TED Translators आहोत. 0:00:08.778,0:00:12.788 आम्ही स्वयंसेवकांच्या एका [br]मोठ्या समुदायाचा भाग आहोत. 0:00:12.788,0:00:14.608 १६० देशांमध्ये,[br] 0:00:14.608,0:00:15.868 टेड टॉक्स 0:00:15.868,0:00:17.858 १००हुन अधिक भाषांमध्ये [br]अनुवादित होतात. 0:00:17.858,0:00:20.838 आम्ही लोकांना जगात बदल घडवणाऱ्या [br]कल्पनांशी जोडतो. 0:00:20.838,0:00:23.038 भाषा आणि सीमा ओलांडत. 0:00:23.038,0:00:27.248 आमचे हे काम TED.com आणि[br]इतर माध्यमांवर पाहता येऊ शकते. 0:00:27.248,0:00:30.388 मी पोप फ्रान्सिस च्या भाषणाचा[br]ब्राझिलियन पोर्तुगीज अनुवाद केला. 0:00:30.388,0:00:33.438 मी मॅक बार्नेटच्या भाषणाचा [br]इटालियन भाषेत अनुवादित केले. 0:00:33.438,0:00:36.598 मी निती भान यांच्या भाषणाचा [br]स्वाहिली अनुवाद केला. 0:00:36.598,0:00:38.178 आमच्या जागतिक समुदायात[br]सामील व्हा. 0:00:38.178,0:00:40.558 खरा अनुभव मिळवा. 0:00:40.558,0:00:43.303 आणि चांगल्या कल्पना जगभर[br]पोहोचवण्यात आमची मदत करा . 0:00:43.303,0:00:45.018 (स्वाहिली) 0:00:45.018,0:00:46.578 (इटालियन) 0:00:46.578,0:00:48.098 (ब्राझीलियन पोर्तुगीज) 0:00:48.098,0:00:49.758 आम्ही टेड अनुवादक आहोत. 0:00:49.758,0:00:53.658 अधिक माहितीसाठी [br]TED.com/translate ला भेट द्या.