WEBVTT 00:00:01.404 --> 00:00:04.912 सर्दी झाल्यावर तुम्ही गोळी अथवा इन्जेक्शन घेता 00:00:04.936 --> 00:00:06.666 काय होते त्याने 00:00:06.690 --> 00:00:08.785 तुमच्या जखमा लवकर भरतात का? 00:00:08.809 --> 00:00:12.331 शस्त्रक्रिया व अपघातानंतर 00:00:12.355 --> 00:00:13.976 काही आठवडे इस्पितळात रहावे लागते. 00:00:14.000 --> 00:00:16.626 शस्त्रक्रियेचे डाग व जखमा मागे रहातात. 00:00:16.650 --> 00:00:21.785 कारण आपण त्या इन्द्रियांची पुनर्निर्मिती करू शकत नाही, 00:00:22.436 --> 00:00:24.462 याबाबत मी साधने निर्माण करू लागले 00:00:24.486 --> 00:00:28.689 ज्याने आपल्या प्रतिकार शक्तीस नव्या पेशी निर्माण करण्याच्या सूचना मिळतील. 00:00:29.497 --> 00:00:32.571 जसे लस प्रतिकार शक्तीस सूचना देत असते. रोगा विरुद्ध लढण्याची 00:00:32.595 --> 00:00:35.323 अगदी तसेच आपण रोग प्रतिकार शक्तीस सूचना देऊ शकू. 00:00:35.347 --> 00:00:38.211 जखमा लवकर भरण येण्याबाबत व पेशी निर्मिती बाबत. NOTE Paragraph 00:00:38.886 --> 00:00:42.664 शून्यातून अवयवाची पुनर्निर्मिती जादू आहे असे वाटेल . 00:00:42.688 --> 00:00:45.879 पण पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत जे गमावलेले अवयव पुनर्निर्माण करतात . 00:00:45.903 --> 00:00:48.346 काही सरडे तुटलेली शेपटी पुन्हा निर्माण करतात. 00:00:48.370 --> 00:00:52.315 सालामांडरचा तुटलेला हात पुन्हा उगवतो. 00:00:52.339 --> 00:00:55.228 मानवाचे यकृत असेच आहे . 00:00:55.252 --> 00:00:57.823 यकृताचा अर्धा भाग गमावल्यानंतरही ते पूर्ववत होऊ शकते. NOTE Paragraph 00:00:58.615 --> 00:01:01.250 ही जादू घडवून आणण्यासाठी वास्तविकते जवळ जाण्यासाठी 00:01:01.274 --> 00:01:05.369 शरीर पेशीची निर्मिती व जखमा भरून येणे याची मी माहिती मिळवीत आहे. 00:01:05.393 --> 00:01:07.522 प्रतिकार शक्तीच्या सूचनांवरआधारित 00:01:08.387 --> 00:01:11.912 गुढघा दुखी पासून ते सायनसच्या वैताग आणणाऱ्या अवस्थेपर्यंत. 00:01:11.936 --> 00:01:14.617 रोग प्रतिकारशक्ती आपल्या शरीराचे रोगापासून संरक्षण करते. 00:01:15.199 --> 00:01:16.660 मी प्रतिकारशक्ती विशारद आहे. 00:01:16.684 --> 00:01:19.714 शरीराचे बचाव तंत्र ज्ञान जाणून घेतल्याने 00:01:19.738 --> 00:01:21.914 मला काही रहस्ये कळलीत. 00:01:21.938 --> 00:01:24.626 जी मला आढळली खरचटल्यावर तसेच त्वचा कापली गेल्यावर. NOTE Paragraph 00:01:25.436 --> 00:01:28.105 जे साधन मी आज हाताळीत आहे त्याचा विचार केला 00:01:28.129 --> 00:01:30.327 त्यांच्या स्नायू पुनर्निमितीच्या क्षमतेवर 00:01:30.351 --> 00:01:34.510 या साधनांचा दुखावलेल्या स्नायूवर वापर करून हे आमच्या गटास आढळले , 00:01:34.534 --> 00:01:36.857 त्या साधनात आणि सभोवताली 00:01:36.881 --> 00:01:39.438 मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती पेशी होत्या. 00:01:40.010 --> 00:01:41.168 या साठी पहा. 00:01:41.192 --> 00:01:45.406 या पेशी जीवाणूशी लढण्यासाठी संसर्ग स्थानी न धावता, 00:01:45.430 --> 00:01:47.517 त्या जखमेकडे धावतात. 00:01:47.922 --> 00:01:50.755 मला त्यात एक विशिष्ट प्रतिकारक पेशी आढळली. 00:01:50.779 --> 00:01:52.073 तिला मदतनीस टी पेशी म्हणते. 00:01:52.097 --> 00:01:54.826 जे साधन मी अवयवात टाकले होते त्यात त्या पेशी होत्या. 00:01:54.850 --> 00:01:57.247 ज्या निर्विवादपणे जखम बऱ्या करणाऱ्या होत्या. NOTE Paragraph 00:01:58.325 --> 00:02:01.767 जसे लहानपणी तुमच्या पेन्सिलचे टोक जाते 00:02:01.791 --> 00:02:04.329 तेव्हा तुम्ही ते पुन्हा काढता शार्पनर वापरून. 00:02:04.353 --> 00:02:05.507 तसेच आपण बरे होऊ शकतो. 00:02:05.531 --> 00:02:07.776 पण हे काही नियमित बरे होण्यासारखे नाही. 00:02:07.800 --> 00:02:09.173 तेव्हा जखमेचा डाग रहातो 00:02:09.515 --> 00:02:12.499 या टी पेशी जेव्हा नसतात 00:02:12.523 --> 00:02:14.110 तेव्हा स्वस्थ स्नायू ऐवजी, 00:02:14.134 --> 00:02:16.745 आपले स्नायूत चरबी पेशी आढळतात. 00:02:16.769 --> 00:02:19.246 जर अश्या चरबी पेशी स्नायूत असतील तर ते मजबूत नसतात. 00:02:20.033 --> 00:02:22.433 आपली प्रतिकारक प्रणाली वापरून, 00:02:22.457 --> 00:02:24.954 शरीर पुनर्निर्मिती करते ,डाग मागे न ठेवता. 00:02:24.978 --> 00:02:27.890 आणि पुन्हा पूर्ववत स्थिती प्राप्त करते. जखमी झाल्यावरही, NOTE Paragraph 00:02:29.128 --> 00:02:31.688 मी या साधनांची निर्मिती करीत आहे. 00:02:31.712 --> 00:02:33.991 ज्याने संकेत मिळेल नव्या उती निर्मितीचा. 00:02:34.015 --> 00:02:35.855 प्रतिकार शक्तीचा प्रतिसाद बदलून. 00:02:36.840 --> 00:02:41.055 आपण एखादे उपकरण शरीरात स्थापित केल्यावर 00:02:41.079 --> 00:02:43.134 प्रतिकारशक्ती त्यास प्रतिसाद देते. 00:02:43.158 --> 00:02:47.667 हे हृदयात बसविलेल्या पेसमेकर पासून इन्सुलिन पंपापर्यंत खरे आहे. 00:02:47.691 --> 00:02:51.357 तसेच ते खरे ठरते आमच्या उपकरणाबाबत. 00:02:51.932 --> 00:02:55.997 जेव्हा आम्ही हे शरीरात स्थापित करतो 00:02:56.021 --> 00:03:00.426 तेव्हा प्रतिकार शक्ती काही पेशी व प्रोटीन निर्माण करतात. 00:03:00.450 --> 00:03:03.322 स्टेम सेलच्या कामात त्या बदल घडवून आणू शकतात. 00:03:03.817 --> 00:03:07.715 जसे हवामान तुमच्या शरीरावर व शारीरिक क्रियांवर परिणाम करते. 00:03:07.739 --> 00:03:09.064 जसे तुम्ही धावताना 00:03:09.088 --> 00:03:13.573 किवा घरी बसून नेटफ्लिक्स वरील चित्रपट पाहताना 00:03:13.597 --> 00:03:15.565 तसेच प्रतीकार शक्तीचे पर्यावरण काम करते. 00:03:15.589 --> 00:03:18.414 स्टेम सेलची वाढ आणि विकास यावर परिणाम करते. 00:03:18.883 --> 00:03:20.899 जर चुकीचे संकेत मिळाले 00:03:20.923 --> 00:03:22.598 जसे नेटफ्लिक्स सारखे 00:03:22.622 --> 00:03:25.486 तर आपल्यात स्नायूऐवजी चरबी पेशी निर्माण होतात. 00:03:26.790 --> 00:03:29.917 ही स्थापित करावयाची साधने विविध वस्तू पासून बनवितात, 00:03:29.941 --> 00:03:33.306 प्लास्टिक पासून, नैसर्गिक साधनापासून. 00:03:33.330 --> 00:03:36.081 विविध जाडीच्या अतिसूक्ष्म फायबर पासून, 00:03:36.105 --> 00:03:38.518 कमी अधिक सच्छिद् तेच्या स्पन्जापासून 00:03:38.542 --> 00:03:40.661 विविध काठीण्य पातळीचे जेल वापरून 00:03:40.685 --> 00:03:42.795 याशिवाय संशोधकांनी शोधलेली साधने 00:03:42.819 --> 00:03:44.858 या आधारे कालांतराने संकेत मिळतात. 00:03:45.473 --> 00:03:50.719 थोडक्यात आपण पेशींना हवे तसे नाचवू शकतो. 00:03:50.743 --> 00:03:54.601 त्यांना योग्य असा रंगमंच ,सूचना देऊन 00:03:54.625 --> 00:03:56.846 हे विविध पेशी साठी विविध प्रकारे करावे लागते , 00:03:56.870 --> 00:03:59.066 जसे दिग्दर्शक रंगमंचाचे नेपथ्य करतो. 00:03:59.090 --> 00:04:02.013 जसे राम विरुद्ध रावण दृश्यात 00:04:02.398 --> 00:04:05.082 मी काही विशिष्ट संकेत एकत्रित करीत आहे. 00:04:05.106 --> 00:04:09.814 जे नक्कल करतील पुनर्रचनेच्या प्रतिसादाचा. 00:04:10.283 --> 00:04:13.811 भविष्यात आपल्याला दिसेल जखमेचा डाग मागे न ठेवणारे बँडेज 00:04:13.835 --> 00:04:17.813 जखम बरी करणारी लस ,वितळणारा स्मायू भराव NOTE Paragraph 00:04:17.837 --> 00:04:21.414 पण हे लागलीच घडणार नाही अन्य प्रण्यासामान. 00:04:21.438 --> 00:04:23.304 पुढील मंगळवार वा अन्य दिवशी 00:04:23.328 --> 00:04:24.512 पण या प्रगतीने, 00:04:24.536 --> 00:04:28.741 तसेच प्रतिकार शक्तीच्या पुनर्निर्मिती कार्याची 00:04:28.765 --> 00:04:30.994 आपल्याला बाजारात साधने भविष्यात मिळू लागतील. 00:04:31.018 --> 00:04:34.884 जी आपल्या शरीराच्या बचाव तंत्रास व अवयव पुनर्निर्मितीस मदत करतील. 00:04:34.908 --> 00:04:38.963 एक दिवस असा येईल आपण सालामांडरशी स्पर्धा करु. NOTE Paragraph 00:04:39.876 --> 00:04:41.027 आभारी आहे. NOTE Paragraph 00:04:41.051 --> 00:04:44.690 (टाळ्या )