WEBVTT 00:00:04.980 --> 00:00:10.360 इथं 50 पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढणारं फंक्शन आहे. ते छान आहे पण मला 50 पिक्सेल्स बाजू 00:00:10.360 --> 00:00:16.449 असलेला चौरस काढायचा असेल आणि दुसरा 100 पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढायचा असेल तर? 00:00:16.449 --> 00:00:21.199 जवळजवळ सारखीच गोष्ट करण्यासाठी आपल्याला दोन वेगळी फंक्शन्स लिहायला लागू नयेत. त्याऐवजी, 00:00:21.199 --> 00:00:27.439 आपण एकच फंक्शन पॅरामीटरसह वापरू शकतो. पॅरामीटरमधून आपण फंक्शनला एक व्हॅल्यू पाठवू 00:00:27.439 --> 00:00:32.250 शकतो, जी फंक्शनमध्ये व्हेरीएबल म्हणून वापरली जाते. या फंक्शनला एक पॅरामीटर पाठवायचा प्रयत्न 00:00:32.250 --> 00:00:37.860 करूया म्हणजे आपण ते वेगवेगळ्या आकाराचे चौरस काढायला वापरू शकू. फंक्शन एडीटरमध्ये, 00:00:37.860 --> 00:00:42.989 तुम्ही आधीप्रमाणेच नाव आणि वर्णन एडीट करू शकता. पण आता तुम्ही एक पॅरामीटरसुद्धा जोडू शकता. 00:00:42.989 --> 00:00:48.280 तुमच्या पॅरामीटरचं नाव रिकाम्या जागी लिहा आणि Add Parameter क्लिक करा, म्हणजे तुम्ही आत्ता 00:00:48.280 --> 00:00:54.460 तयार केलेल्या पॅरामीटरच्या नावाचा एक लाल ब्लॉक तयार होईल. आता आपण move forward by 100 block च्या जागी 00:00:54.460 --> 00:01:01.969 लेंग्थ हा पॅरामीटर लिहू शकतो म्हणजे तो तेवढ्या लांबीने पुढे सरकेल. 00:01:01.969 --> 00:01:07.930 save and close क्लिक करा आणि तुमचा नवा create a square ब्लॉक फंक्शन्स कॅटेगरीमधून बाहेर 00:01:07.930 --> 00:01:11.980 ड्रॅग करा. length च्या पुढे रिकामी जागा आहे, हे तुमच्या लक्षात येईल कारण फंक्शनला लेंग्थ 00:01:11.980 --> 00:01:17.110 पॅरामीटरसाठी काय व्हॅल्यू आहे, हे हवं आहे. मॅथमधून नंबर ब्लॉक ड्रॅग करा. 00:01:17.110 --> 00:01:22.050 आणि तो या जागी ठेवा. वेगवेगळी लांबी वापरून तुम्ही एकच फंक्शन पुन्हा पुन्हा वापरून वेगवेगळ्या लांबीचे 00:01:22.050 --> 00:01:25.890 चौरस कसे काढू शकता, ते पहा.