[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:04.98,0:00:10.36,Default,,0000,0000,0000,,इथं 50 पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढणारं\Nफंक्शन आहे. ते छान आहे पण मला 50 पिक्सेल्स बाजू Dialogue: 0,0:00:10.36,0:00:16.45,Default,,0000,0000,0000,,असलेला चौरस काढायचा असेल आणि दुसरा 100\Nपिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढायचा असेल तर? Dialogue: 0,0:00:16.45,0:00:21.20,Default,,0000,0000,0000,,जवळजवळ सारखीच गोष्ट करण्यासाठी आपल्याला दोन वेगळी फंक्शन्स लिहायला लागू नयेत. त्याऐवजी, Dialogue: 0,0:00:21.20,0:00:27.44,Default,,0000,0000,0000,,आपण एकच फंक्शन पॅरामीटरसह वापरू शकतो. पॅरामीटरमधून आपण फंक्शनला एक व्हॅल्यू पाठवू Dialogue: 0,0:00:27.44,0:00:32.25,Default,,0000,0000,0000,,शकतो, जी फंक्शनमध्ये व्हेरीएबल म्हणून वापरली जाते. या फंक्शनला एक पॅरामीटर पाठवायचा प्रयत्न Dialogue: 0,0:00:32.25,0:00:37.86,Default,,0000,0000,0000,,करूया म्हणजे आपण ते वेगवेगळ्या आकाराचे चौरस काढायला वापरू शकू. फंक्शन एडीटरमध्ये, Dialogue: 0,0:00:37.86,0:00:42.99,Default,,0000,0000,0000,,तुम्ही आधीप्रमाणेच नाव आणि वर्णन एडीट करू शकता.\Nपण आता तुम्ही एक पॅरामीटरसुद्धा जोडू शकता. Dialogue: 0,0:00:42.99,0:00:48.28,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पॅरामीटरचं नाव रिकाम्या जागी लिहा आणि Add Parameter क्लिक करा, म्हणजे तुम्ही आत्ता Dialogue: 0,0:00:48.28,0:00:54.46,Default,,0000,0000,0000,,तयार केलेल्या पॅरामीटरच्या नावाचा एक लाल ब्लॉक तयार होईल. आता आपण move forward by 100 block च्या जागी Dialogue: 0,0:00:54.46,0:01:01.97,Default,,0000,0000,0000,,लेंग्थ हा पॅरामीटर लिहू शकतो म्हणजे \Nतो तेवढ्या लांबीने पुढे सरकेल. Dialogue: 0,0:01:01.97,0:01:07.93,Default,,0000,0000,0000,,save and close क्लिक करा आणि तुमचा नवा create a square ब्लॉक फंक्शन्स कॅटेगरीमधून बाहेर Dialogue: 0,0:01:07.93,0:01:11.98,Default,,0000,0000,0000,,ड्रॅग करा. length च्या पुढे रिकामी जागा आहे, हे तुमच्या लक्षात येईल कारण फंक्शनला लेंग्थ Dialogue: 0,0:01:11.98,0:01:17.11,Default,,0000,0000,0000,,पॅरामीटरसाठी काय व्हॅल्यू आहे, हे हवं आहे. मॅथमधून\Nनंबर ब्लॉक ड्रॅग करा. Dialogue: 0,0:01:17.11,0:01:22.05,Default,,0000,0000,0000,,आणि तो या जागी ठेवा. वेगवेगळी लांबी वापरून तुम्ही\Nएकच फंक्शन पुन्हा पुन्हा वापरून वेगवेगळ्या लांबीचे Dialogue: 0,0:01:22.05,0:01:25.89,Default,,0000,0000,0000,,चौरस कसे काढू शकता, ते पहा.