1 00:00:04,980 --> 00:00:10,360 इथं 50 पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढणारं फंक्शन आहे. ते छान आहे पण मला 50 पिक्सेल्स बाजू 2 00:00:10,360 --> 00:00:16,449 असलेला चौरस काढायचा असेल आणि दुसरा 100 पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढायचा असेल तर? 3 00:00:16,449 --> 00:00:21,199 जवळजवळ सारखीच गोष्ट करण्यासाठी आपल्याला दोन वेगळी फंक्शन्स लिहायला लागू नयेत. त्याऐवजी, 4 00:00:21,199 --> 00:00:27,439 आपण एकच फंक्शन पॅरामीटरसह वापरू शकतो. पॅरामीटरमधून आपण फंक्शनला एक व्हॅल्यू पाठवू 5 00:00:27,439 --> 00:00:32,250 शकतो, जी फंक्शनमध्ये व्हेरीएबल म्हणून वापरली जाते. या फंक्शनला एक पॅरामीटर पाठवायचा प्रयत्न 6 00:00:32,250 --> 00:00:37,860 करूया म्हणजे आपण ते वेगवेगळ्या आकाराचे चौरस काढायला वापरू शकू. फंक्शन एडीटरमध्ये, 7 00:00:37,860 --> 00:00:42,989 तुम्ही आधीप्रमाणेच नाव आणि वर्णन एडीट करू शकता. पण आता तुम्ही एक पॅरामीटरसुद्धा जोडू शकता. 8 00:00:42,989 --> 00:00:48,280 तुमच्या पॅरामीटरचं नाव रिकाम्या जागी लिहा आणि Add Parameter क्लिक करा, म्हणजे तुम्ही आत्ता 9 00:00:48,280 --> 00:00:54,460 तयार केलेल्या पॅरामीटरच्या नावाचा एक लाल ब्लॉक तयार होईल. आता आपण move forward by 100 block च्या जागी 10 00:00:54,460 --> 00:01:01,969 लेंग्थ हा पॅरामीटर लिहू शकतो म्हणजे तो तेवढ्या लांबीने पुढे सरकेल. 11 00:01:01,969 --> 00:01:07,930 save and close क्लिक करा आणि तुमचा नवा create a square ब्लॉक फंक्शन्स कॅटेगरीमधून बाहेर 12 00:01:07,930 --> 00:01:11,980 ड्रॅग करा. length च्या पुढे रिकामी जागा आहे, हे तुमच्या लक्षात येईल कारण फंक्शनला लेंग्थ 13 00:01:11,980 --> 00:01:17,110 पॅरामीटरसाठी काय व्हॅल्यू आहे, हे हवं आहे. मॅथमधून नंबर ब्लॉक ड्रॅग करा. 14 00:01:17,110 --> 00:01:22,050 आणि तो या जागी ठेवा. वेगवेगळी लांबी वापरून तुम्ही एकच फंक्शन पुन्हा पुन्हा वापरून वेगवेगळ्या लांबीचे 15 00:01:22,050 --> 00:01:25,890 चौरस कसे काढू शकता, ते पहा.