1 00:00:01,000 --> 00:00:11,000 संगीत 2 00:00:43,000 --> 00:00:46,000 संस्कृत 3 00:00:50,000 --> 00:00:52,000 हे आहे मातृदेवतेचे स्तवन, 4 00:00:52,000 --> 00:00:55,000 जे भारतात बहुतेक बाल वयात शिकतात. 5 00:00:58,000 --> 00:01:00,000 मी चार वर्षाची असताना शिकले 6 00:01:00,000 --> 00:01:03,000 आईच्या मांडीवर बसून. 7 00:01:05,000 --> 00:01:08,000 त्या वर्षी तिने मला नृत्याशी ओळख करून दिली . 8 00:01:08,000 --> 00:01:10,000 आणि मग सुरु झाला 9 00:01:10,000 --> 00:01:13,000 माझ्या शास्त्रीय संगीताचा प्रवास. 10 00:01:13,000 --> 00:01:16,000 त्यानंतर आता चार दशके झाली 11 00:01:17,000 --> 00:01:19,000 मी नृत्यातील उत्तम शिक्षण घेतले, 12 00:01:19,000 --> 00:01:21,000 सर्व जगभर नृत्याचे कार्यक्रम केले, 13 00:01:21,000 --> 00:01:24,000 लहानांना आणि वृद्धांना एकसारखे शिकवले, 14 00:01:24,000 --> 00:01:26,000 नवनिर्मिती केली, (प्रसार कार्यात) सहभागी झाले, 15 00:01:26,000 --> 00:01:28,000 नृत्य दिग्दर्शन केले. 16 00:01:28,000 --> 00:01:30,000 आणि एक मूल्यवान वस्त्र विणले 17 00:01:30,000 --> 00:01:33,000 कलाकौशल्याचे, (मिळवलेल्या) उपलाब्ध्यांचे आणि बक्षिसांचे. 18 00:01:34,000 --> 00:01:37,000 कर्तृत्वाचे शिखर गाठले २००७ साली, 19 00:01:37,000 --> 00:01:39,000 जेह्वा या देशातील सर्वोत्तम चवथा नागरी 20 00:01:39,000 --> 00:01:41,000 सन्मान मिळाला —पद्मश्री, 21 00:01:41,000 --> 00:01:43,000 .माझ्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल. 22 00:01:43,000 --> 00:01:46,000 टाळ्या 23 00:01:47,000 --> 00:01:50,000 पण माझी बिलकुल तयारी नव्हती 24 00:01:50,000 --> 00:01:53,000 जे मला ऐकावे लागले 25 00:01:53,000 --> 00:01:56,000 एक जुलै २००८ या दिवशी त्याची 26 00:01:56,000 --> 00:01:59,000 ’‘कार्सिनोमा" हा शब्द मी ऐकला. 27 00:01:59,000 --> 00:02:02,000 होय , स्तनांचा कर्करोग. 28 00:02:02,000 --> 00:02:05,000 मी अवाक होवून डॉक्टरच्या ऑफिस मध्ये बसले असताना, 29 00:02:07,000 --> 00:02:09,000 मी दुसरे शब्द ऐकले, 30 00:02:09,000 --> 00:02:12,000 ‘कॅन्सर ’ , ‘स्टेज ’, ‘ग्रेड'. 31 00:02:12,000 --> 00:02:14,000 तोपर्यंत कॅन्सर ही कुंडलीतली 32 00:02:14,000 --> 00:02:16,000 माझ्या एका मित्राची रास होती, 33 00:02:16,000 --> 00:02:19,000 स्टेज म्हणजे माझा रंगमंच होता, 34 00:02:19,000 --> 00:02:22,000 आणि ग्रेड म्हणजे मला शाळेत मिळालेली श्रेणी होती. 35 00:02:24,000 --> 00:02:26,000 त्या दिवशी, मला कळले 36 00:02:26,000 --> 00:02:29,000 माझ्याजवळ एक नको असलेला, आगंतुक होता, 37 00:02:29,000 --> 00:02:32,000 आयुष्यातील नवा जोडीदार. 38 00:02:32,000 --> 00:02:34,000 एक नर्तिका असल्याने, 39 00:02:34,000 --> 00:02:37,000 मला नउ रस किंवा नवरस माहीत होते: 40 00:02:37,000 --> 00:02:39,000 राग , शौर्य, 41 00:02:39,000 --> 00:02:41,000 घृणा , हास्य 42 00:02:41,000 --> 00:02:43,000 आणि भय . 43 00:02:43,000 --> 00:02:45,000 मला वाटत असे कि मला भय माहित आहे 44 00:02:45,000 --> 00:02:48,000 त्या दिवशी, मला भय काय आहे ते कळले. 45 00:02:49,000 --> 00:02:52,000 त्या सगळ्याच्या उग्र स्वरूपाने ग्रासले 46 00:02:52,000 --> 00:02:54,000 आणि संपूर्ण ताबा गमावल्याचे जाणवले. 47 00:02:54,000 --> 00:02:56,000 मी खूप अश्रू ढाळले 48 00:02:56,000 --> 00:02:59,000 आणि प्रिय नवऱ्याला जयंतला विचारले. 49 00:02:59,000 --> 00:03:02,000 मी म्हणाले, "ही (माझ्या) वाटचालीची अखेर आहे का? 50 00:03:02,000 --> 00:03:05,000 हा माझ्या नृत्यकलेचा शेवट आहे का?" 51 00:03:05,000 --> 00:03:08,000 खंबीर आणि विश्वासयुक्त असा तो, 52 00:03:08,000 --> 00:03:11,000 म्हणाला “ नाही, हा तर केवळ एक खंड आहे, 53 00:03:11,000 --> 00:03:13,000 उपचार चालू असतानाचा मधला एक खंड, 54 00:03:13,000 --> 00:03:16,000 आणि तुला जे उत्तम करायचे आहे ते तू परत करू लागशील." 55 00:03:17,000 --> 00:03:19,000 तेंव्हा मला उमगले 56 00:03:19,000 --> 00:03:22,000 कि माझा जीवनावर पूर्ण ताबा आहे वाटत होते तरी, 57 00:03:22,000 --> 00:03:25,000 माझा फक्त तीन गोष्टीवर ताबा आहे: 58 00:03:25,000 --> 00:03:28,000 माझे विचार , माझे मन --- 59 00:03:28,000 --> 00:03:30,000 या विचारांनी निर्माण केलेल्या प्रतिमा (धारणा) --- 60 00:03:30,000 --> 00:03:33,000 आणि त्यातून झालेली कृति. 61 00:03:33,000 --> 00:03:35,000 तर इथे मी लोळण घेत होते 62 00:03:35,000 --> 00:03:37,000 भावनेच्या कल्लोळात 63 00:03:37,000 --> 00:03:39,000 आणि दुखात आणि विमनस्क मनस्थितीत, 64 00:03:39,000 --> 00:03:42,000 परिस्थितीच्या प्रचंड विळख्यात, 65 00:03:42,000 --> 00:03:45,000 जिथे स्वास्थ्य, आरोग्य आणि समाधान मिळेल तिथे जाण्याची वाट बघत होते. 66 00:03:46,000 --> 00:03:48,000 मला इथून जायचे होते 67 00:03:48,000 --> 00:03:50,000 जिथे मला जावेसे वाटत होते, 68 00:03:50,000 --> 00:03:53,000 त्यासाठी मला काहीतरी हवे होते. 69 00:03:53,000 --> 00:03:56,000 मला असे काहीतरी हवे होते जे मला या सर्वातून बाहेर काढेल. 70 00:03:56,000 --> 00:03:58,000 म्हणून मी माझे अश्रू पुसले, 71 00:03:58,000 --> 00:04:01,000 आणि सर्व जगाला जाहीरपणे सांगितले .... 72 00:04:01,000 --> 00:04:04,000 मी म्हणाले ”कर्करोग हे माझ्या आयुष्यातील फक्त एक पान आहे, 73 00:04:04,000 --> 00:04:07,000 आणि मी ह्या पानाचा माझ्या उरलेल्या जीवनावर प्रभाव पडू देणार नाही." 74 00:04:08,000 --> 00:04:10,000 मी असेही जगाला सांगितले 75 00:04:10,000 --> 00:04:12,000 कि मी त्यावर मात करेन, 76 00:04:12,000 --> 00:04:14,000 पण कर्करोगाला माझ्यावर वरचढ होवू देणार नाही. 77 00:04:14,000 --> 00:04:16,000 पण मला इथून निघून 78 00:04:16,000 --> 00:04:18,000 मला जिथे पोहोचायचे होते, 79 00:04:18,000 --> 00:04:20,000 त्यासाठी मला काही तरी हवे होते. 80 00:04:20,000 --> 00:04:22,000 मला हवा होता एक धीर देणारा, एक प्रतिरूप, 81 00:04:22,000 --> 00:04:24,000 एक आधार 82 00:04:24,000 --> 00:04:26,000 ही प्रक्रिया धीराने पुढे नेण्यासाठी, 83 00:04:26,000 --> 00:04:29,000 ज्यामुळे मी तिथून पुढे जाऊ शकेन. 84 00:04:29,000 --> 00:04:32,000 आणि मला समजले कि माझ्या नृत्यात, 85 00:04:33,000 --> 00:04:35,000 माझ्या नृत्यात, माझी शक्ती , माझी उर्जा , माझी उत्कट आवड, 86 00:04:35,000 --> 00:04:37,000 माझा जगण्याचा श्वास आहे . 87 00:04:38,000 --> 00:04:40,000 पण ते सोपे नव्हते . 88 00:04:40,000 --> 00:04:43,000 विश्वास ठेवा, ते नक्कीच सोपे नव्हते. 89 00:04:43,000 --> 00:04:45,000 तुम्ही आनंदी कसे राहू शकता 90 00:04:45,000 --> 00:04:47,000 जेंव्हा तुम्ही सौन्दर्याकडून 91 00:04:47,000 --> 00:04:50,000 तीन दिवसात केशरहित होता ? 92 00:04:50,000 --> 00:04:53,000 तुम्ही निराश व्हायला नको का 93 00:04:53,000 --> 00:04:56,000 जेव्हा, शरीर केमोथेरपीच्या उपचाराने उध्वस्त झाले, 94 00:04:56,000 --> 00:04:59,000 केवळ एक जिना चढणे शिक्षा वाटले, 95 00:04:59,000 --> 00:05:02,000 ते सुद्धा माझ्यासारखीला, जी तीन तास (सतत) नृत्य करू शकत होती? 96 00:05:04,000 --> 00:05:06,000 तुम्ही आधीन कसे नाही होणार 97 00:05:06,000 --> 00:05:09,000 निराशा व दुर्दशा यामुळे ? 98 00:05:09,000 --> 00:05:12,000 मी काय तर मुटकुळे करून बसायचे आणि मुसमुसायचे. 99 00:05:12,000 --> 00:05:14,000 पण मी स्वताला सांगात राहिले कि रडणे आणि भीती 100 00:05:14,000 --> 00:05:17,000 हे पर्याय आपल्याला उपलब्ध नाहीत . 101 00:05:17,000 --> 00:05:20,000 म्हणून मी रोज फरफटत माझ्या नृत्य शाळेत जायची 102 00:05:20,000 --> 00:05:23,000 शरीर , मन आणि आत्मा घेवून माझ्या नृत्यशाळेत, 103 00:05:23,000 --> 00:05:25,000 आणि शिकायची जे पूर्वी मी शिकले होते 104 00:05:25,000 --> 00:05:27,000 चार वर्षाची असताना, ते सगळे परत, 105 00:05:27,000 --> 00:05:30,000 सराव केला , उजळणी केली, पुन्हा जोडणी केली 106 00:05:30,000 --> 00:05:33,000 हे तीव्र वेदना देणारे होते, पण मी ते केले. 107 00:05:33,000 --> 00:05:35,000 अवघड . 108 00:05:36,000 --> 00:05:39,000 मी लक्ष केंद्रित केले माझ्या मुद्रांवर, 109 00:05:39,000 --> 00:05:41,000 नृत्यातील प्रतिमांवर, 110 00:05:41,000 --> 00:05:43,000 त्यातील काव्यावर आणि रूपकावर 111 00:05:43,000 --> 00:05:45,000 आणि नृत्यातीलच तत्वज्ञानावर. 112 00:05:45,000 --> 00:05:47,000 आणि हळू हळू, मी बाहेर पडले 113 00:05:47,000 --> 00:05:50,000 त्या दुखी मनस्थितीतून. 114 00:05:51,000 --> 00:05:53,000 पण मला आणखी काही (तरी) वेगळे हवे होते. 115 00:05:53,000 --> 00:05:56,000 मला काहीतरी हवे होते तो पुढचा टप्पा गाठण्यासाठी 116 00:05:56,000 --> 00:05:58,000 आणि मला ते मिळाले त्या रूपकातून 117 00:05:58,000 --> 00:06:01,000 जे मला शिकवले होते, माझ्या आईने, मी चार वर्षाची असताना 118 00:06:01,000 --> 00:06:04,000 ते रूपक होते महिषासुर मर्दिनी, 119 00:06:04,000 --> 00:06:06,000 दुर्गेचे . 120 00:06:06,000 --> 00:06:09,000 दुर्गा , देवांची जननी, एक निर्भय (देवी), 121 00:06:09,000 --> 00:06:12,000 सर्व हिंदू देवतांनी निर्माण केलेली. 122 00:06:12,000 --> 00:06:15,000 दुर्गा, तेजस्वी, सजलेली, सुंदर, 123 00:06:16,000 --> 00:06:18,000 तिचे १८ हात 124 00:06:18,000 --> 00:06:20,000 युद्धास सज्ज, 125 00:06:20,000 --> 00:06:23,000 जशी ती तिच्या सिंहावर आरूढ झाली 126 00:06:23,000 --> 00:06:26,000 युद्धभूमीवर महिषासुराचा वध करण्यासाठी. 127 00:06:27,000 --> 00:06:29,000 दुर्गा, जे संक्षिप्त (रूप आहे) 128 00:06:29,000 --> 00:06:31,000 सर्जनशील स्त्रीउर्जेचे, 129 00:06:31,000 --> 00:06:33,000 किंवा (स्त्री)शक्तीचे. 130 00:06:33,000 --> 00:06:35,000 दुर्गा, जी एक निर्भय (आहे). 131 00:06:35,000 --> 00:06:37,000 मी अशा त्या दुर्गेचे रूप साकारले 132 00:06:37,000 --> 00:06:39,000 आणि तिचे प्रत्येक गुणविशेष , प्रत्येक बारकावे, 133 00:06:39,000 --> 00:06:41,000 माझ्या स्वतःत अंगिकारले. 134 00:06:41,000 --> 00:06:44,000 तिच्या पौराणिक प्रतिमांनी ताकदवान झाले 135 00:06:44,000 --> 00:06:47,000 आणि माझ्या प्रशिक्षणाच्या उत्कटतेने, 136 00:06:47,000 --> 00:06:50,000 मी प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण (लक्ष) माझ्या नृत्यात केंद्रित केले. 137 00:06:50,000 --> 00:06:52,000 प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण लक्ष केंद्रित केले, इतक्या मर्यादेपर्यंत कि 138 00:06:52,000 --> 00:06:55,000 मी शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यातच नाचले. 139 00:06:55,000 --> 00:06:58,000 केमो आणि रेडियेशनचे चक्र चालू असताना मी नाचले, 140 00:06:58,000 --> 00:07:01,000 माझ्या कर्करोगावरील वैद्यांना बऱ्यापैकी निराश करीत. 141 00:07:01,000 --> 00:07:03,000 मी नाचले, केमो आणि रेडियेशनच्या (दोन) आवर्तनादरम्यान 142 00:07:03,000 --> 00:07:05,000 आणि त्यांच्यामागे भुणभुण लावली ते जुळवण्यासाठी 143 00:07:05,000 --> 00:07:08,000 माझ्या नृत्य प्रयोगाच्या वेळापत्रकात . 144 00:07:10,000 --> 00:07:12,000 काय केले होते मी 145 00:07:12,000 --> 00:07:14,000 मी कर्करोगाच्या छायेतून बाहेर पडले 146 00:07:14,000 --> 00:07:17,000 आणि माझ्या नृत्यामध्ये सूर मिळवला. 147 00:07:18,000 --> 00:07:21,000 होय . कर्करोग हे माझ्या जीवनातील फक्त एक पान होते. 148 00:07:23,000 --> 00:07:25,000 माझी कथा 149 00:07:25,000 --> 00:07:27,000 ही कथा आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी, 150 00:07:27,000 --> 00:07:29,000 अडथळे आणि आव्हाने 151 00:07:29,000 --> 00:07:31,000 जे (प्रसंग) जीवन तुमच्यावर उधळतात. 152 00:07:31,000 --> 00:07:34,000 माझी कथा आहे विचारांच्या शक्तीची. 153 00:07:34,000 --> 00:07:37,000 माझी कथा आहे निवडीच्या शक्तीची. 154 00:07:37,000 --> 00:07:39,000 ती आहे लक्ष केंद्रित करण्याऱ्या शक्तीची. 155 00:07:39,000 --> 00:07:42,000 ती (अशी) शक्ती आहे (जी) आपल्याला 156 00:07:42,000 --> 00:07:45,000 अश्या (गोष्टी) कडे लक्ष केंद्रित करवते, जी तुम्हाला सजीव करते, 157 00:07:45,000 --> 00:07:47,000 इतकी हेलावते, 158 00:07:47,000 --> 00:07:50,000 कि कर्करोगासारखे देखील काहीही नगण्य वाटते. 159 00:07:50,000 --> 00:07:52,000 माझी कथा आहे रूपकाच्या शक्तीची. 160 00:07:52,000 --> 00:07:54,000 ती आहे एका प्रतिमेच्या शक्तीची. 161 00:07:54,000 --> 00:07:56,000 माझी कथा आहे दुर्गेची, 162 00:07:56,000 --> 00:07:59,000 दुर्गा, एक निर्भय. 163 00:07:59,000 --> 00:08:01,000 तिला सिंहनंदिनी असेही म्हणतात, 164 00:08:01,000 --> 00:08:03,000 जी सिंहावर आरूढ झाली होती, 165 00:08:05,000 --> 00:08:07,000 जशी मी आरूढ होते, 166 00:08:07,000 --> 00:08:09,000 मी जशी आरूढ होते - माझ्या अंतर्बलावर, 167 00:08:09,000 --> 00:08:11,000 माझ्या स्वत:मधील प्रतिकारशक्तीवर, 168 00:08:11,000 --> 00:08:14,000 मी शस्त्रधारी आहे जशी औषधांमुळे शक्य झाली असती 169 00:08:14,000 --> 00:08:16,000 आणि सततच्या उपचारांनी (शक्य झाली असती), 170 00:08:16,000 --> 00:08:18,000 मी जेव्हा कर्करोगाच्या रणांगणावर स्वार होते, 171 00:08:18,000 --> 00:08:21,000 माझ्या अनियंत्रित पेशींना शिस्त लावते, 172 00:08:23,000 --> 00:08:26,000 माझी ओळख कर्करोगातून वाचलेली अशी होण्यापेक्षा, 173 00:08:26,000 --> 00:08:28,000 कर्करोग जिंकलेली अशी व्हावी असे वाटते. 174 00:08:28,000 --> 00:08:30,000 मी आता तुमच्यापुढे त्या कामातील एक तुकडा सादर करते 175 00:08:30,000 --> 00:08:33,000 "सिंहनंदिनी." 176 00:08:33,000 --> 00:08:36,000 (टाळ्या ) 177 00:08:36,000 --> 00:08:45,000 संगीत 178 00:15:09,000 --> 00:15:44,000 (टाळ्या )