WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:04.500 अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | स्पॉन 00:00:04.509 --> 00:00:08.620 गेम्समध्ये, स्पॉन म्हणजेच क्रीएट. 00:00:08.620 --> 00:00:14.180 या पातळीला, आपण जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा झोंबींना स्पॉन करायला लावू. 00:00:14.180 --> 00:00:17.750 हे करण्यासाठी, आपण "when night" ब्लॉक वापरू. 00:00:17.750 --> 00:00:22.680 आपल्याला झोबींनी रात्री स्पॉन करायला पाहिजे असल्यानं आपण "spawn zombie" ब्लॉक 00:00:22.680 --> 00:00:26.670 "when night" ब्लॉकच्या खाली जोडू. 00:00:26.670 --> 00:00:31.330 ते स्पॉन झाल्या झाल्या, प्रत्येक झोंबी त्याच्या "when spawned" इव्हेंट 00:00:31.330 --> 00:00:32.529 स्लॉटमधला कोड रन करेल. 00:00:32.529 --> 00:00:35.709 झोंबीना स्पॉन करण्याची मजा अनुभवा!