1 00:00:00,000 --> 00:00:04,500 अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | स्पॉन 2 00:00:04,509 --> 00:00:08,620 गेम्समध्ये, स्पॉन म्हणजेच क्रीएट. 3 00:00:08,620 --> 00:00:14,180 या पातळीला, आपण जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा झोंबींना स्पॉन करायला लावू. 4 00:00:14,180 --> 00:00:17,750 हे करण्यासाठी, आपण "when night" ब्लॉक वापरू. 5 00:00:17,750 --> 00:00:22,680 आपल्याला झोबींनी रात्री स्पॉन करायला पाहिजे असल्यानं आपण "spawn zombie" ब्लॉक 6 00:00:22,680 --> 00:00:26,670 "when night" ब्लॉकच्या खाली जोडू. 7 00:00:26,670 --> 00:00:31,330 ते स्पॉन झाल्या झाल्या, प्रत्येक झोंबी त्याच्या "when spawned" इव्हेंट 8 00:00:31,330 --> 00:00:32,529 स्लॉटमधला कोड रन करेल. 9 00:00:32,529 --> 00:00:35,709 झोंबीना स्पॉन करण्याची मजा अनुभवा!