1 00:00:00,904 --> 00:00:02,183 मी सतत विचार करायची 2 00:00:02,207 --> 00:00:05,941 आयुष्याचे प्रमुख ध्येय म्हणजे आनंदाचा पाठलाग करणे. 3 00:00:06,680 --> 00:00:10,064 सगळे म्हणतात "आनंदाचा मार्ग म्हणजे यश," 4 00:00:10,088 --> 00:00:12,586 म्हणून मी त्या आदर्श नोकरीचा, 5 00:00:12,610 --> 00:00:15,641 आदर्श जोडीदाराचा, सुंदर घराचा शोध घेतला. 6 00:00:16,998 --> 00:00:19,996 पण समाधानी वाटण्याऐवजी, 7 00:00:20,020 --> 00:00:22,624 मी चिंतीत झाले आणि वाहवत गेले. 8 00:00:23,195 --> 00:00:27,204 आणि मी एकटीच नव्हते; माझे मित्र -- तेसुद्धा याबाबतीत झगडले. 9 00:00:28,720 --> 00:00:32,989 सरतेशेवटी, मी सकारात्मक मानसशास्त्र शिकवणार्या महाविद्यालयात जायचे ठरवले 10 00:00:33,013 --> 00:00:36,233 लोक नक्की कशाने आनंदी होतात हे शिकण्यासाठी. 11 00:00:36,971 --> 00:00:39,627 पण तिथे मला जो शोध लागला त्याने माझे आयुष्यच बदलून गेले. 12 00:00:40,452 --> 00:00:45,062 माहिती सांगते की आनंदाचा पाठलाग करण्याने लोक दुखीः होऊ शकतात. 13 00:00:45,967 --> 00:00:48,224 आणि मला जे प्रकर्षाने जाणवलं ते हे: 14 00:00:49,058 --> 00:00:51,845 जगभरात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, 15 00:00:51,869 --> 00:00:54,960 आणि अमेरिकेत गेल्या ३० वर्षांतील उच्चांक त्याने गाठला आहे. 16 00:00:55,753 --> 00:00:58,516 जरी आयुष्य वस्तुनिष्ठपणे सुधारत असलं 17 00:00:58,540 --> 00:01:01,230 जगण्याच्या मान्य निकषानुसार , 18 00:01:01,254 --> 00:01:03,453 तरी ही अधिकाधिक लोकांना निराश, 19 00:01:03,477 --> 00:01:05,602 उदासीन आणि एकाकी वाटतं. 20 00:01:06,214 --> 00:01:09,027 एक प्रकारची पोकळी लोकांना कुरतडत आहे 21 00:01:09,051 --> 00:01:12,321 आणि ती अनुभवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तुम्ही निराश असण्याची गरज नाही. 22 00:01:12,345 --> 00:01:15,245 आज ना उद्या, मला वाटतं आपण सगळेच अचंबित होतो: 23 00:01:15,784 --> 00:01:18,016 हे सगळं इतकंच आहे का? 24 00:01:19,167 --> 00:01:22,373 आणि संशोधनानुसार, या निराशेचे अनुमान कशाने लागते तर 25 00:01:22,397 --> 00:01:24,224 तो आनंदाचा अभाव नव्हे. 26 00:01:24,248 --> 00:01:26,090 कुठल्यातरी दुसर्या गोष्टीच्या अभावाने 27 00:01:26,817 --> 00:01:29,755 आयुष्यात अर्थाचा अभाव असल्याने. 28 00:01:30,962 --> 00:01:33,355 पण माझ्यासाठी त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले. 29 00:01:33,855 --> 00:01:36,454 आयुष्यात आनंदी असण्याहूनही अधिक काही असू शकतं का? 30 00:01:37,216 --> 00:01:39,639 आणि आनंदी असणे आणि आयुष्यात अर्थ असणे 31 00:01:39,663 --> 00:01:41,554 यांत फरक काय? 32 00:01:42,879 --> 00:01:47,479 बरेच मानसशास्त्रज्ञ आनंदाची व्याख्या आरामपूर्ण आणि समाधानी अवस्था, 33 00:01:47,503 --> 00:01:49,392 त्या क्षणात छान वाटणे अशी करतात. 34 00:01:50,098 --> 00:01:51,756 तथापि, अर्थ अधिक गहन आहे. 35 00:01:52,278 --> 00:01:54,842 प्रख्यात मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलीगमन म्हणतात 36 00:01:54,866 --> 00:01:59,513 अर्थप्राप्ती हि स्वत्वाच्या पलीकडे जाऊन कशाशीतरी संबंधीत होऊन आणि सेवा करून 37 00:01:59,537 --> 00:02:02,220 आणि स्वतःतील उत्तमाला घडवून होते. 38 00:02:03,617 --> 00:02:06,212 आपल्या संस्कृतीला आनंदाने पछाडलेले आहे, 39 00:02:06,236 --> 00:02:10,343 पण मला असं आढळलं कि अर्थाचा शोध हा अधिक समाधानी मार्ग आहे. 40 00:02:10,367 --> 00:02:13,296 आणि अभ्यास असं दाखवतात कि ज्या लोकांच्या आयुष्यात अर्थ आहे, 41 00:02:13,320 --> 00:02:14,730 ते मनाने अधिक लवचिक असतात, 42 00:02:14,754 --> 00:02:17,311 ते शाळांत आणि कामाच्या जागी अधिक चांगली कामगिरी करतात, 43 00:02:17,335 --> 00:02:18,942 आणि ते अधिक जगतातसुद्धा. 44 00:02:19,985 --> 00:02:22,006 मग या सगळ्यामुळे मला प्रश्न पडतो: 45 00:02:22,030 --> 00:02:24,504 आपल्यातील प्रत्येकजण अर्थपूर्ण आयुष्य कसं जगू शकतो? 46 00:02:25,980 --> 00:02:29,658 याचा शोध घेण्यासाठी, मी शेकडो लोकांच्या मुलाखती घेण्यात आणि 47 00:02:29,682 --> 00:02:32,583 मानसशास्त्राची, मज्जासंस्थाशास्त्राची आणि तत्वज्ञानाची 48 00:02:32,607 --> 00:02:34,708 हजारो पानं वाचण्यात घालवली. 49 00:02:35,366 --> 00:02:37,155 सगळ्याचा सार असा कि, 50 00:02:37,179 --> 00:02:42,520 मला असं आढळलं कि अर्थपूर्ण आयुष्याचे मी ज्याला चार स्तंभ म्हणते असे आहेत. 51 00:02:42,544 --> 00:02:44,978 आणि आपण प्रत्येकजण अर्थपूर्ण आयुष्य घडवू शकतो 52 00:02:45,002 --> 00:02:48,351 आपल्या आयुष्यात यांपैकी काही किंवा सर्वच स्तंभ उभे करून. 53 00:02:49,428 --> 00:02:51,616 पहिला स्तंभ आहे तदभविता. कोणीतरी आपले आहे हि भावना 54 00:02:52,378 --> 00:02:54,685 तदभविता नातेसंबंध असण्याने येते 55 00:02:54,709 --> 00:02:57,414 ज्यात तुमचे वास्तव मूल्यमापन होते . 56 00:02:57,438 --> 00:02:59,551 तुम्हीही इतरांबाबतीत तसेच करता. 57 00:03:00,218 --> 00:03:04,908 पण काही गट आणि नाती खूपच वरवरची तदभविता दर्शवतात: 58 00:03:04,932 --> 00:03:06,825 तुमचे मूल्य हे तुमच्या विश्वासावर, 59 00:03:06,849 --> 00:03:08,095 तुमच्या तिरस्कारवर ठरते 60 00:03:08,119 --> 00:03:09,664 आणि तुम्ही कोण आहात यावर नाही. 61 00:03:10,420 --> 00:03:13,203 तदभविता प्रेमातून निर्माण होते. 62 00:03:13,227 --> 00:03:16,212 व्यक्तींतल्या क्षणांत ती वसते, 63 00:03:16,236 --> 00:03:20,081 आणि ती वैकल्पिक असते -- इतरांबाबतची तदभाविता तुम्ही वृद्धिंगत करू शकता. 64 00:03:20,661 --> 00:03:22,268 हे एक उदाहरण बघा. 65 00:03:22,292 --> 00:03:25,847 माझा मित्र जोनाथन रोज सकाळी वृत्तपत्र विकत घेतो 66 00:03:25,871 --> 00:03:28,089 न्यू यॉर्क मधील एकाच विक्रेत्याकडून. 67 00:03:28,502 --> 00:03:30,782 तथापि, ते केवळ एक व्यवहार करत नाहीत. 68 00:03:30,806 --> 00:03:33,489 ते क्षणभर मंदावतात, बोलतात, 69 00:03:33,513 --> 00:03:35,419 आणि एकमेकांना माणसासारखे वागवतात. 70 00:03:36,038 --> 00:03:39,432 पण एकदा जोनाथन जवळ योग्य तेवढे सुटे पैसे नव्हते, 71 00:03:39,456 --> 00:03:40,676 आणि तो विक्रेता म्हणाला, 72 00:03:40,700 --> 00:03:42,220 "त्याची चिंता करू नका." 73 00:03:42,244 --> 00:03:44,731 पण जोनाथनला पैसे द्यायचेच होते, 74 00:03:44,755 --> 00:03:47,977 मग तो एका दुकानात गेला आणि त्याने काहीतरी नको असलेली गोष्ट विकत घेतली 75 00:03:47,977 --> 00:03:49,522 पैसे सुटे करण्यासाठी. 76 00:03:49,992 --> 00:03:52,615 पण जेव्हा त्याने विक्रेत्याला पैसे दिले, 77 00:03:52,639 --> 00:03:54,161 विक्रेत्याने ते घेतले नाहीत. 78 00:03:54,820 --> 00:03:56,098 तो दुखावला गेला होता. 79 00:03:56,715 --> 00:03:58,564 तो अनुकंपा दाखवायचा प्रयत्न करत होता, 80 00:03:58,588 --> 00:04:00,835 पण जोनाथनने ती नाकारली होती. 81 00:04:02,113 --> 00:04:06,264 मला वाटतं आपण अजाणतेपणे याप्रमाणे छोट्या गोष्टींत लोकांना नाकारत असतो. 82 00:04:06,288 --> 00:04:07,486 मी तसं करते. 83 00:04:07,510 --> 00:04:10,573 मी कुणा ओळखीच्या व्यक्तीजवळून जाईन आणि तिची दखलही घेणार नाही. 84 00:04:10,597 --> 00:04:13,244 कुणी माझ्याशी बोलत असताना मी माझा फोन चेक करेन. 85 00:04:13,678 --> 00:04:15,607 अशा कृती इतरांचे अवमूल्यन करतात. 86 00:04:15,631 --> 00:04:18,384 त्यामुळे त्यांना अदखलपात्र आणि अनुचित असल्यासारखे वाटते. 87 00:04:19,130 --> 00:04:21,882 पण जेव्हा तुम्ही प्रेमाने पुढाकार घेता तुम्ही एक बंध तयार 88 00:04:21,906 --> 00:04:23,578 करता तुम्हा दोघांनाही उभारी देतो. 89 00:04:25,030 --> 00:04:28,658 बर्याच लोकांसाठी, तदभाविता हा अर्थाचा सर्वात आवश्यक स्त्रोत असतो, 90 00:04:28,682 --> 00:04:30,680 ते कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत असलेले बंध. 91 00:04:31,176 --> 00:04:35,181 इतरांसाठी, अर्थसाठी महत्वाचा दुसरा स्तंभ असतो: हेतु. 92 00:04:35,844 --> 00:04:38,759 आता, तुमचा हेतु शोधणे म्हणजे तुम्हाला आनंदी ठेवणार्या त्या 93 00:04:38,783 --> 00:04:41,031 नोकरीचा शोध घेण्यासारखे नव्हे. 94 00:04:41,520 --> 00:04:44,979 हेतु हा तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा तुम्ही काय देता याबद्दल अधिक आहे. 95 00:04:45,003 --> 00:04:49,491 इस्पितळातील परिरक्षक मला म्हणाली तिचा हेतु आजारी लोकांना बरं करणं हा आहे. 96 00:04:49,515 --> 00:04:51,226 बरेच पालक मला सांगतात, 97 00:04:51,250 --> 00:04:53,186 "माझा हेतु म्हणजे माझ्या मुलांचे संगोपन" 98 00:04:53,527 --> 00:04:57,571 हेतुसाठी महत्वाची बाब म्हणजे इतरांच्या सेवेसाठी तुमचा कस लावणे. 99 00:04:58,381 --> 00:05:01,889 अर्थात, आपल्यातील बर्याचजणांच्या बाबतीत ते कामातूनच होते. 100 00:05:01,913 --> 00:05:04,892 याप्रमाणेच आपण योगदान देतो आणि हवेहवेसे वाटतो. 101 00:05:04,916 --> 00:05:08,776 पण याचाच अर्थ हाही आहे कि कामातील दुर्बलता, 102 00:05:08,800 --> 00:05:10,213 बेरोजगारी, 103 00:05:10,237 --> 00:05:12,464 कामगारांचा अल्प सहभाग हे केवळ 104 00:05:12,488 --> 00:05:16,179 आर्थिक प्रश्न नसून ते अस्तित्वासंबंधीचेदेखील प्रश्न आहेत. 105 00:05:16,821 --> 00:05:19,034 काही फायदेशीर करण्यायोग्य नसेल तर 106 00:05:19,058 --> 00:05:20,359 लोक अडखळतात. 107 00:05:21,493 --> 00:05:24,109 अर्थात, कामाच्या जागी तुम्हाला हेतु शोधायचा नसतो 108 00:05:24,133 --> 00:05:26,862 पण त्यामुळे जगण्याचे एक साधन मिळते, 109 00:05:26,886 --> 00:05:28,966 कुठलातरी "का" पुढे जाण्याची चालना देतो. 110 00:05:31,147 --> 00:05:34,447 अर्थाचा तिसरा स्तंभदेखील स्वतःच्या पलीकडे बघण्याचा आहे, 111 00:05:34,471 --> 00:05:36,313 पण पूर्णतः वेगळ्या मार्गाने: 112 00:05:36,337 --> 00:05:37,924 अनुभवातीत. 113 00:05:37,948 --> 00:05:40,325 अनुभवातीत अवस्था म्हणजे ते दुर्मिळ क्षण असतात 114 00:05:40,349 --> 00:05:43,761 जेव्हा तुम्ही दैनंदिन आयुष्याच्या धावपळीतून वर येता, 115 00:05:43,785 --> 00:05:45,490 तुमची स्वत्वाची भावना लोप पावते, 116 00:05:45,514 --> 00:05:48,288 आणि तुम्हाला उच्चतम वास्तवाशी जोडल्या गेल्यासारखे वाटते. 117 00:05:49,214 --> 00:05:52,904 मी बोललेल्या एका माणसासाठी अनुभवातीत अवस्था कला पाहण्यातून येत असे. 118 00:05:52,928 --> 00:05:55,458 दुसर्या एकासाठी ती चर्चमध्ये येत असे. 119 00:05:55,482 --> 00:05:59,036 माझ्यासाठी, मी एक लेखिका आहे, ती लिहिण्यातून येते. 120 00:05:59,060 --> 00:06:04,130 कधीकधी मी त्यात इतकी मग्न होते कि मला वेळेचे आणि जागेचे भान राहात नाही. 121 00:06:04,757 --> 00:06:07,903 हे अनुभवातीत क्षण तुम्हाला बदलवू शकतात. 122 00:06:07,927 --> 00:06:12,451 एका अभ्यासात विद्यार्थ्यांना २०० फिट उंच निलगिरीच्या झाडांकडे पाहायचे होते 123 00:06:12,475 --> 00:06:13,676 एक मिनीटासाठी. 124 00:06:14,263 --> 00:06:16,417 पण नंतर त्यांच्यातील स्वकेंद्रितपणा कमी झाला, 125 00:06:16,441 --> 00:06:18,385 आणि ते अधिक औदार्याने वागू लागले 126 00:06:18,409 --> 00:06:20,479 जेव्हा कुणाची मदत करण्याची संधी दिली तेव्हा. 127 00:06:21,582 --> 00:06:25,302 तदभाविता, हेतु, अनुभवातीत अवस्था. 128 00:06:26,374 --> 00:06:29,097 आता, मला सापडलेल्या अर्थाच्या चौथ्या स्तंभाने, 129 00:06:29,121 --> 00:06:30,876 लोक अचंबित होतात. 130 00:06:31,366 --> 00:06:34,100 चौथा स्तंभ आहे कथाकथनाचा, 131 00:06:34,124 --> 00:06:36,989 तुम्ही तुमची स्वतःची स्वतःला जी सांगता ती कथा. 132 00:06:37,616 --> 00:06:41,760 तुमच्या आयुष्यातील घटनांपासून गोष्ट तयार करण्याने स्पष्टता येते. 133 00:06:41,784 --> 00:06:44,820 तुम्ही कसे घडलात हे समजण्यास ती मदत करते. 134 00:06:45,669 --> 00:06:48,765 पण बहुदा आपल्या हे लक्षात येत नाही कि आपल्या कथांचे आपणच लेखक असतो 135 00:06:48,789 --> 00:06:50,952 आणि आपण त्यांच्या कथनाचे मार्ग बदलू शकतो. 136 00:06:50,976 --> 00:06:53,467 तुमचे आयुष्य ही केवळ एक घटनांची यादी नव्हे. 137 00:06:53,491 --> 00:06:56,707 तुम्ही तुमची कथा संपादित करून, अर्थ लावून पुन्हा सांगू शकता, 138 00:06:56,731 --> 00:06:58,951 जर तुमच्याकडे तथ्याची कमतरता असली तरी. 139 00:06:59,681 --> 00:07:04,309 मी एमेका नावाच्या एका तरुणाला भेटले ज्याला फुटबॉल खेळताना अर्धांगवायू झाला होता. 140 00:07:04,920 --> 00:07:07,379 त्याच्या या हानीनंतर, एमेकाने स्वतःला संगितले, 141 00:07:07,403 --> 00:07:10,108 "फुटबॉल खेळताना माझं आयुष्य छान होतं, 142 00:07:10,132 --> 00:07:12,256 पण आता माझ्याकडे बघ." 143 00:07:14,002 --> 00:07:16,294 जे लोक अशा कथा सांगतात -- 144 00:07:16,318 --> 00:07:18,842 "माझं आयुष्य चांगलं होतं. आता ते वाईट आहे." -- 145 00:07:18,866 --> 00:07:21,688 ते अधिक चिंतातुर आणि निराश असतात. 146 00:07:21,712 --> 00:07:24,041 आणि काही काळ एमेका तसाच होता. 147 00:07:24,573 --> 00:07:27,964 पण कालपरत्वे, त्याने एक वेगळीच कथा गुंफायला सुरुवात केली. 148 00:07:28,415 --> 00:07:30,148 त्याची नवीन कथा अशी होती, 149 00:07:30,172 --> 00:07:33,439 "माझ्या आजारापूर्वी, माझे आयुष्य उद्देशहीन होते. 150 00:07:33,463 --> 00:07:36,716 मी खूप मौजमस्ती केली आणि एक खूप स्वार्थी माणूस होतो. 151 00:07:36,740 --> 00:07:40,448 पण माझ्या आजाराने मला जाणीव करून दिली कि मी एक चांगला माणूस होऊ शकतो." 152 00:07:41,488 --> 00:07:45,029 त्याच्या कथेच्या त्या संपादनाने एमेकाचे आयुष्य बदलून गेले. 153 00:07:45,053 --> 00:07:47,484 स्वतःला नवीन कथा ऐकवल्यानंतर, 154 00:07:47,508 --> 00:07:49,430 एमेकाने मुलांना मार्गदर्शन करणे सुरू केले 155 00:07:49,454 --> 00:07:51,820 आणि त्याला त्याच्या हेतूचा शोध लागला: 156 00:07:51,844 --> 00:07:53,234 दुसर्यांची सेवा. 157 00:07:54,101 --> 00:07:57,479 मानसशास्त्रज्ञ डॅन मॅकअॅडम्स याला "विमोचक कथा" म्हणतात, 158 00:07:57,503 --> 00:07:59,786 जिच्यात वाईटाचे विमोचन चांगल्याने होते. 159 00:08:00,627 --> 00:08:02,810 त्यांना आढळलं, जे लोक अर्थपूर्ण आयुष्य जगतात, 160 00:08:02,834 --> 00:08:04,765 ते त्यांची जीवनगाथा विमोचन, 161 00:08:04,789 --> 00:08:07,811 वाढ आणि प्रेमाने परिभाषित करून सांगतात. 162 00:08:08,723 --> 00:08:11,185 पण लोक त्यांची कथा कशाने बदलतात? 163 00:08:11,725 --> 00:08:13,653 काही लोक सल्लागाराची मदत घेतात, 164 00:08:13,677 --> 00:08:15,487 पण तुम्ही हे स्वतःदेखील करू शकता, 165 00:08:15,511 --> 00:08:18,271 निव्वळ तुमच्या आयुष्याला विचारपूर्वकपणे प्रतिबिंबीत करून, 166 00:08:18,295 --> 00:08:20,382 तुम्हाला परिभाषित करणार्या अनुभवांनी 167 00:08:20,406 --> 00:08:22,143 तुम्हाला कसे घडवले तुम्ही काय गमावले 168 00:08:22,589 --> 00:08:24,123 आणि काय कमावले. तेच एमेकाने केले. 169 00:08:25,012 --> 00:08:27,058 तुम्ही तुमची कथा एका रात्रीत बदलू शकत नाही; 170 00:08:27,082 --> 00:08:29,427 त्याला कैक वर्ष लागू शकतात व ते वेदनादायक असू शकते 171 00:08:29,451 --> 00:08:32,385 आपल्या सगळ्यांनाच त्रास झालेला असतो व आपण सारेच संघर्ष करतो. 172 00:08:32,957 --> 00:08:37,296 पण त्या वेदनादायी स्मृतींना कवटाळल्याने नवीन दृष्टीकोन आणि ज्ञान मिळू शकते, 173 00:08:37,320 --> 00:08:40,385 तुम्हाला तारणार्या त्या चांगल्या गोष्टींचे. 174 00:08:42,584 --> 00:08:47,117 तदभाविता, हेतु, अनुभवतीतता, कथाकथन: 175 00:08:47,863 --> 00:08:50,594 हे अर्थाचे ते चार स्तंभ आहेत. 176 00:08:51,626 --> 00:08:53,232 मी जेव्हा लहान होते, 177 00:08:53,256 --> 00:08:56,894 तेव्हा माझ्याभोवती सगळे स्तंभ असल्याचे भाग्य मला लाभले. 178 00:08:57,381 --> 00:09:01,921 मोंट्रीआल मधील आमच्या घरातून माझे पालक एक सुफी बैठकगृह चालवायचे. 179 00:09:02,686 --> 00:09:07,169 सुफीजम हा व्हर्लिंग देरविशेस आणि कवी रूमिशी संबंधित 180 00:09:07,193 --> 00:09:08,586 एक आध्यात्मिक सराव आहे. 181 00:09:09,430 --> 00:09:12,005 आठवड्यातून दोनदा, सुफी लोक आमच्याकडे येत असत 182 00:09:12,029 --> 00:09:15,789 चिंतन करण्यासाठी, पर्शियन चहा पिण्यासाठी आणि कथा सांगण्यासाठी. 183 00:09:16,209 --> 00:09:19,166 निर्मिलेल्या सगळ्यांची सेवा हादेखील त्यांच्या सरावाचा भाग होता 184 00:09:19,190 --> 00:09:21,000 छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम देऊन, 185 00:09:21,024 --> 00:09:24,365 म्हणजेच जरी लोक तुमच्याशी वाईट वागले असले तरी त्यांच्याप्रती दयाळू असणे 186 00:09:24,389 --> 00:09:27,543 पण त्यामुळे त्यांना हेतु मिळाला: अहंकाराला लगाम घालणे. 187 00:09:28,912 --> 00:09:31,528 अखेरीस, मी कॉलेजला जाण्यासाठी घर सोडलं 188 00:09:31,552 --> 00:09:35,254 आणि माझ्या आयुष्यातील दैनंदिन सुफी प्रशिक्षणाविना 189 00:09:35,278 --> 00:09:36,866 माझे बंध तुटल्यासारखे वाटू लागलं. 190 00:09:36,890 --> 00:09:40,478 आणि आयुष्य जगण्यालायक करणार्या त्या गोष्टींचा शोध घ्यायला मी सुरुवात केली 191 00:09:40,502 --> 00:09:42,615 त्यामुळेच मी या प्रवासाला निघाले. 192 00:09:43,012 --> 00:09:44,769 मागे वळून पाहता, मला जाणवतं कि 193 00:09:44,793 --> 00:09:48,035 सुफी बैठक्गृहाला अर्थाची खरी संस्कृती होती. 194 00:09:48,059 --> 00:09:50,565 स्तंभ हे स्थापत्यशास्त्राचा भाग होते आणि त्या 195 00:09:50,589 --> 00:09:53,815 स्तंभांच्या अस्तित्वानेच आम्हाला अधिक तीव्रतेने जगण्यास मदत केली. 196 00:09:54,414 --> 00:09:56,735 अर्थात, हीच तत्व लागू होतात 197 00:09:56,759 --> 00:09:58,960 इतर प्रबळ समाजातदेखील -- 198 00:09:58,984 --> 00:10:01,006 चांगली आणि वाईट. 199 00:10:01,556 --> 00:10:03,585 टोळ्या, पंथ: 200 00:10:03,609 --> 00:10:06,622 या स्तंभांचा वापर करणार्या अर्थाच्या संस्कृती आहेत 201 00:10:06,646 --> 00:10:10,024 आणि ज्या लोकांना जगण्याचे आणि मरण्याचे कारण देतात. 202 00:10:10,048 --> 00:10:12,915 पण त्यासाठी म्हणूनच आपण एक समाज म्हणून 203 00:10:12,939 --> 00:10:15,048 अधिक चांगले विकल्प द्यायला हवेत. 204 00:10:15,072 --> 00:10:18,823 आपल्या कुटुंबांत आणि संस्थांत आपण हे स्तंभ उभारणे गरजेचे आहे 205 00:10:18,847 --> 00:10:21,429 लोकांना त्यांचे उत्तम रूप धरण करण्यास मदत करण्यासाठी. 206 00:10:22,524 --> 00:10:25,110 पण अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास मेहनत घ्यावी लागते. 207 00:10:25,134 --> 00:10:27,009 ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. 208 00:10:27,033 --> 00:10:30,762 जसा प्रत्येक दिवस जातो, आपण सतत आपलं जीवन घडवत असतो, 209 00:10:30,786 --> 00:10:32,355 आपल्या कथेत भर घालत असतो. 210 00:10:32,831 --> 00:10:35,580 आणि कधीकधी आपण मार्ग सोडू शकतो. 211 00:10:36,362 --> 00:10:38,273 माझ्याबाबतीत तसं जेव्हा घडतं, 212 00:10:38,297 --> 00:10:41,686 मला माझ्या वडिलांसोबत आलेला एक प्रभावी प्रसंग आठवतो. 213 00:10:43,821 --> 00:10:46,468 मी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर अनेक महिन्यांनी 214 00:10:46,492 --> 00:10:50,350 माझ्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता ज्याने त्यांचे प्राण घेतले असते. 215 00:10:51,033 --> 00:10:54,247 ते वाचले आणि जेव्हा मी त्यांना विचारलं त्यांच्या मनात काय चाललं होतं 216 00:10:54,271 --> 00:10:55,893 मृत्युशी सामना करत असताना, 217 00:10:55,917 --> 00:10:58,600 ते म्हणाले केवळ एकच विचार होता जगणे जरूरी आहे 218 00:10:58,624 --> 00:11:00,762 जेणेकरून ते माझ्या भावाची व माझी काळजी घेऊ 219 00:11:00,786 --> 00:11:03,375 शकतील आणि आयुष्यासाठी लढण्याची इच्छा याने त्यांना दिली. 220 00:11:04,063 --> 00:11:07,361 तत्कालिक शल्यक्रियेसाठी दिलेल्या भुलीचा जेव्हा अंमल चढला 221 00:11:07,385 --> 00:11:09,715 तेव्हा १० पासून उलट गणना करण्याऐवजी, 222 00:11:09,739 --> 00:11:12,909 ते आमची नावं मंत्रासारखी वारंवार घेत होते. 223 00:11:13,790 --> 00:11:17,601 या भूतलावर उच्चारलेले शेवटचे शब्द म्हणजे आमची नावं असतील अशी त्यांची इच्छा होती 224 00:11:17,625 --> 00:11:18,850 ते गतप्राण झाले असते तर. 225 00:11:21,033 --> 00:11:24,645 माझे वडील एक सुतार आणि सुफी आहेत. 226 00:11:25,185 --> 00:11:26,732 ते एक विनम्र आयुष्य आहे, 227 00:11:26,756 --> 00:11:28,025 पण चांगलं आयुष्य आहे. 228 00:11:28,564 --> 00:11:32,476 मृत्युशी सामना करत पडलेले असताना त्यांना जगण्याचे एक कारण होते: 229 00:11:32,500 --> 00:11:33,908 प्रेम. 230 00:11:33,932 --> 00:11:36,383 त्यांची कुटुंबाप्रती असलेली तदभाविता, 231 00:11:36,407 --> 00:11:38,136 एक वडील म्हणून त्यांचा हेतु, 232 00:11:38,160 --> 00:11:41,174 आमच्या नावांचा पुनरुच्चार करीत केलेले अनुभवातीत चिंतन -- 233 00:11:41,198 --> 00:11:43,979 ते म्हणतात, या कारणांमुळे ते वाचले. 234 00:11:44,003 --> 00:11:46,442 ती कथा ते स्वतःला सांगतात. 235 00:11:47,747 --> 00:11:49,897 अर्थाची शक्ती ती आहे. 236 00:11:50,643 --> 00:11:53,435 आनंद येतो आणि जातो. 237 00:11:53,459 --> 00:11:55,308 पण जेव्हा आयुष्य खरंच चांगलं असतं 238 00:11:55,332 --> 00:11:57,221 आणि जेव्हा वाईट घडत असतं, 239 00:11:57,241 --> 00:12:00,294 अर्थ तुम्हाला तग धरून राहण्यास काहीतरी देतो. 240 00:12:00,322 --> 00:12:01,546 धन्यवाद. 241 00:12:01,570 --> 00:12:05,152 (टाळ्या)