WEBVTT 00:00:01.640 --> 00:00:06.660 नमस्कार. माझे नाव मिरल कोबट आहे. 00:00:07.980 --> 00:00:11.720 मी एक नृत्यांगना, एक सॉफ्टवेअर विकसक, आणि 'आयल्युमिनेट' ची निर्माती आहे. 00:00:11.720 --> 00:00:16.270 संगणक विज्ञान असंख्य मार्गांनी कल्पकतेशी संबंधित आहे. 00:00:16.270 --> 00:00:21.550 इतके कि मोजणे सुद्धा कठिण आहे. 00:00:21.550 --> 00:00:22.560 जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर लिहिण्याची क्षमता असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेला कुठेही सहज जोडू शकता. 00:00:22.560 --> 00:00:28.480 मी यासाठी 'लाईट सूट' चा वापर करते. 00:00:28.480 --> 00:00:30.810 तुम्ही खूप काही करू शकता, जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर लिहिण्याचे उपकरण असेल. 00:00:30.810 --> 00:00:35.540 आणि यात अमर्याद संधी आहेत. 00:00:35.540 --> 00:00:38.960 काही तासात तुम्ही संगणक विज्ञान शिकू लागाल, 00:00:38.960 --> 00:00:43.610 ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या 'डान्स पार्टी' ला प्रोग्राम करून. 00:00:43.610 --> 00:00:45.100 आम्ही तुमच्यासाठी काही प्रसिद्ध गाणी आणि कुशल नर्तकांची एक टीम एकत्र केली आहे. 00:00:45.100 --> 00:00:49.370 वेगवेगळ्या नर्तकांची निवड करण्यासाठी तुम्ही विभिन्न 'कोड' ब्लॉक्सचा वापर करू शकता. 00:00:49.370 --> 00:00:56.120 तुमच्या 'डान्स मूव्हस' बदलू शकता. 00:00:56.120 --> 00:01:00.320 त्यांना संगीताविषयी अधिक प्रतिसादात्मक, आणि संवादात्मक बनवू शकता. 00:01:00.320 --> 00:01:05.080 तुम्हाला दिसेल कि तुमची 'स्क्रीन' तीन मुख्य भागांमध्ये विभागली गेली आहे. 00:01:05.080 --> 00:01:06.600 डाव्या बाजूला 'प्ले स्पेस' आहे. 00:01:06.600 --> 00:01:09.640 जिथे तुम्हाला नर्तक दिसतील. 00:01:09.640 --> 00:01:12.790 मध्यभागी 'टूलबॉक्स' आहे. 00:01:12.790 --> 00:01:18.060 जसे जसे तुम्ही या धड्यातून पुढे शिकत जाल, तसे तसे 'कोड'चे नवीन 'ब्लॉक्स' येथे उपलब्ध होतील. 00:01:18.060 --> 00:01:21.580 तुमच्या उजव्या बाजूला 'वर्कस्पेस' आहे. 00:01:21.580 --> 00:01:28.310 तुमचा 'प्रोग्राम' तयार करण्यासाठी 'टूलबॉक्स'मधून 'ब्लॉक्स' ला खेचून 'वर्कस्पेस' मध्ये टाकू शकता. 00:01:28.310 --> 00:01:33.520 प्रत्येक स्तरासाठीची सूचना तुमच्या स्क्रीनवर येथे दिली जाईल. 00:01:33.520 --> 00:01:40.770 जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर 'लाईट बल्ब' वर क्लिक करा. 00:01:40.770 --> 00:01:46.310 आपण सुरुवात करण्यासाठी, या लाल ब्लॉक चा वापर करून एक नवीन नर्तक तयार करूया. 00:01:46.310 --> 00:01:52.770 पहिले त्याला 'टूलबॉक्स' मधून बाहेर खेचा. 00:01:52.770 --> 00:01:57.970 आणि त्याला नारिंगी 'सेटअप' ब्लॉकमध्ये घुसवा. 00:01:57.970 --> 00:02:03.530 हा नर्तक एक मांजर आहे. 00:02:03.530 --> 00:02:10.250 आणि त्याचे नाव "माय फर्स्ट डान्सर" आहे. 00:02:10.250 --> 00:02:13.420 तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे नाव येथे दाबून बदलू शकता. 00:02:13.420 --> 00:02:19.120 तुमच्या 'प्ले स्पेस' मध्ये नर्तक कोठे दिसला पाहिजे, त्यानुसार तुम्ही बदल करू शकता. 00:02:19.120 --> 00:02:21.220 'प्ले स्पेस' च्या वर संगीत निवडण्यासाठी एक मेनू ठेवला आहे. 00:02:21.220 --> 00:02:25.870 इथे तुम्हाला खूप गाणी मिळतील, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाणी निवडू शकता. 00:02:25.870 --> 00:02:31.060 'प्ले स्पेस'च्या खाली तुम्हाला 'रन' नावाचे बटण दिसेल. 00:02:31.060 --> 00:02:35.810 जेव्हा तुम्ही 'रन' दाबाल, तुम्ही तुमच्या 'प्रोग्राम' मधील नर्तकांना 'प्ले स्पेस' मध्ये पाहू शकता. 00:02:35.810 --> 00:02:37.250 आणि संगीत सुरू होईल. 00:02:37.250 --> 00:02:39.110 तुम्ही स्वतः प्रयत्न करा. 00:02:39.110 --> 00:02:44.280 जरी तुम्ही कुठे अडकलात, तरी काही हरकत नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करा. 00:02:44.280 --> 00:02:45.280 आणि तुम्हाला सगळे समजण्यापूर्वीच, तुम्ही स्वतःची 'डान्स पार्टी' तयार कराल. 00:02:45.280 --> 00:02:48.980 तर, आपण काय बनवाल?