[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:01.64,0:00:06.66,Default,,0000,0000,0000,,नमस्कार. माझे नाव मिरल कोबट आहे. Dialogue: 0,0:00:07.98,0:00:11.72,Default,,0000,0000,0000,,मी एक नृत्यांगना, एक सॉफ्टवेअर विकसक, आणि 'आयल्युमिनेट' ची निर्माती आहे. Dialogue: 0,0:00:11.72,0:00:16.27,Default,,0000,0000,0000,,संगणक विज्ञान असंख्य मार्गांनी कल्पकतेशी संबंधित आहे. Dialogue: 0,0:00:16.27,0:00:21.55,Default,,0000,0000,0000,,इतके कि मोजणे सुद्धा कठिण आहे. Dialogue: 0,0:00:21.55,0:00:22.56,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर लिहिण्याची क्षमता असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेला कुठेही सहज जोडू शकता. Dialogue: 0,0:00:22.56,0:00:28.48,Default,,0000,0000,0000,,मी यासाठी 'लाईट सूट' चा वापर करते. Dialogue: 0,0:00:28.48,0:00:30.81,Default,,0000,0000,0000,,तुम्ही खूप काही करू शकता, जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर लिहिण्याचे उपकरण असेल. Dialogue: 0,0:00:30.81,0:00:35.54,Default,,0000,0000,0000,,आणि यात अमर्याद संधी आहेत. Dialogue: 0,0:00:35.54,0:00:38.96,Default,,0000,0000,0000,,काही तासात तुम्ही संगणक विज्ञान शिकू लागाल, Dialogue: 0,0:00:38.96,0:00:43.61,Default,,0000,0000,0000,,ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या 'डान्स पार्टी' ला प्रोग्राम करून. Dialogue: 0,0:00:43.61,0:00:45.10,Default,,0000,0000,0000,,आम्ही तुमच्यासाठी काही प्रसिद्ध गाणी आणि कुशल नर्तकांची एक टीम एकत्र केली आहे. Dialogue: 0,0:00:45.10,0:00:49.37,Default,,0000,0000,0000,,वेगवेगळ्या नर्तकांची निवड करण्यासाठी तुम्ही विभिन्न 'कोड' ब्लॉक्सचा वापर करू शकता. Dialogue: 0,0:00:49.37,0:00:56.12,Default,,0000,0000,0000,,तुमच्या 'डान्स मूव्हस' बदलू शकता. Dialogue: 0,0:00:56.12,0:01:00.32,Default,,0000,0000,0000,,त्यांना संगीताविषयी अधिक प्रतिसादात्मक, आणि संवादात्मक बनवू शकता. Dialogue: 0,0:01:00.32,0:01:05.08,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला दिसेल कि तुमची 'स्क्रीन' तीन मुख्य भागांमध्ये विभागली गेली आहे. Dialogue: 0,0:01:05.08,0:01:06.60,Default,,0000,0000,0000,,डाव्या बाजूला 'प्ले स्पेस' आहे. Dialogue: 0,0:01:06.60,0:01:09.64,Default,,0000,0000,0000,,जिथे तुम्हाला नर्तक दिसतील. Dialogue: 0,0:01:09.64,0:01:12.79,Default,,0000,0000,0000,,मध्यभागी 'टूलबॉक्स' आहे. Dialogue: 0,0:01:12.79,0:01:18.06,Default,,0000,0000,0000,,जसे जसे तुम्ही या धड्यातून पुढे शिकत जाल, तसे तसे 'कोड'चे नवीन 'ब्लॉक्स' येथे उपलब्ध होतील. Dialogue: 0,0:01:18.06,0:01:21.58,Default,,0000,0000,0000,,तुमच्या उजव्या बाजूला 'वर्कस्पेस' आहे. Dialogue: 0,0:01:21.58,0:01:28.31,Default,,0000,0000,0000,,तुमचा 'प्रोग्राम' तयार करण्यासाठी 'टूलबॉक्स'मधून 'ब्लॉक्स' ला खेचून 'वर्कस्पेस' मध्ये टाकू शकता. Dialogue: 0,0:01:28.31,0:01:33.52,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक स्तरासाठीची सूचना तुमच्या स्क्रीनवर येथे दिली जाईल. Dialogue: 0,0:01:33.52,0:01:40.77,Default,,0000,0000,0000,,जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर 'लाईट बल्ब' वर क्लिक करा. Dialogue: 0,0:01:40.77,0:01:46.31,Default,,0000,0000,0000,,आपण सुरुवात करण्यासाठी, या लाल ब्लॉक चा वापर करून एक नवीन नर्तक तयार करूया. Dialogue: 0,0:01:46.31,0:01:52.77,Default,,0000,0000,0000,,पहिले त्याला 'टूलबॉक्स' मधून बाहेर खेचा. Dialogue: 0,0:01:52.77,0:01:57.97,Default,,0000,0000,0000,,आणि त्याला नारिंगी 'सेटअप' ब्लॉकमध्ये घुसवा. Dialogue: 0,0:01:57.97,0:02:03.53,Default,,0000,0000,0000,,हा नर्तक एक मांजर आहे. Dialogue: 0,0:02:03.53,0:02:10.25,Default,,0000,0000,0000,,आणि त्याचे नाव "माय फर्स्ट डान्सर" आहे. Dialogue: 0,0:02:10.25,0:02:13.42,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे नाव येथे दाबून बदलू शकता. Dialogue: 0,0:02:13.42,0:02:19.12,Default,,0000,0000,0000,,तुमच्या 'प्ले स्पेस' मध्ये नर्तक कोठे दिसला पाहिजे, त्यानुसार तुम्ही बदल करू शकता. Dialogue: 0,0:02:19.12,0:02:21.22,Default,,0000,0000,0000,,'प्ले स्पेस' च्या वर संगीत निवडण्यासाठी एक मेनू ठेवला आहे. Dialogue: 0,0:02:21.22,0:02:25.87,Default,,0000,0000,0000,,इथे तुम्हाला खूप गाणी मिळतील, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाणी निवडू शकता. Dialogue: 0,0:02:25.87,0:02:31.06,Default,,0000,0000,0000,,'प्ले स्पेस'च्या खाली तुम्हाला 'रन' नावाचे बटण दिसेल. Dialogue: 0,0:02:31.06,0:02:35.81,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्ही 'रन' दाबाल, तुम्ही तुमच्या 'प्रोग्राम' मधील नर्तकांना 'प्ले स्पेस' मध्ये पाहू शकता. Dialogue: 0,0:02:35.81,0:02:37.25,Default,,0000,0000,0000,,आणि संगीत सुरू होईल. Dialogue: 0,0:02:37.25,0:02:39.11,Default,,0000,0000,0000,,तुम्ही स्वतः प्रयत्न करा. Dialogue: 0,0:02:39.11,0:02:44.28,Default,,0000,0000,0000,,जरी तुम्ही कुठे अडकलात, तरी काही हरकत नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करा. Dialogue: 0,0:02:44.28,0:02:45.28,Default,,0000,0000,0000,,आणि तुम्हाला सगळे समजण्यापूर्वीच, तुम्ही स्वतःची 'डान्स पार्टी' तयार कराल. Dialogue: 0,0:02:45.28,0:02:48.98,Default,,0000,0000,0000,,तर, आपण काय बनवाल?