1 00:00:00,459 --> 00:00:05,200 हॅलो, मी चरिता कार्टर. मी वॉल्ट डिस्ने इमॅजिनिअरिंगमध्ये सिनिअर क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. 2 00:00:05,200 --> 00:00:09,550 आमच्या पाहुण्यांना आवडतील अशी आकर्षणे तयार करणाऱ्या टीम्सची मी प्रमुख आहे. 3 00:00:09,550 --> 00:00:16,569 आम्ही नेहमी अधिक सुधारणा करण्याचे आणि आमच्या पाहुण्यांना अधिक चांगला अनुभव देण्याचे मार्ग 4 00:00:16,569 --> 00:00:21,220 शोधत असतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे तंत्रज्ञान. 5 00:00:21,220 --> 00:00:27,640 अभिनंदन! छान कामगिरी केलीत! तुम्ही बीबी-8 चे प्रोग्रॅमिंग केले आहे. आता आपण थोडंसं अवघड 6 00:00:27,640 --> 00:00:33,250 काहीतरी करण्यासाठी तयार आहोत. चला, करूया. तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत गोष्टी शिकला आहात, आपण 7 00:00:33,250 --> 00:00:40,160 तुमचा स्वत:चा गेम तयार करण्यासाठी मागे जाणार आहोत. यात आर2डी2 आणि सी3पीओ असतील. गेम 8 00:00:40,160 --> 00:00:45,989 तयार करण्यासाठी गेम प्रोग्रॅमर्स रोज वापरतात ती गोष्ट शिकायला हवी: त्यांना इव्हेंट्स म्हणतात. 9 00:00:45,989 --> 00:00:51,089 इव्हेंट्स तुमच्या प्रोग्रॅमला ऐकायला किंवा काहीतरी होण्याची वाट पाहायला सांगतात. आणि ते घडले की 10 00:00:51,089 --> 00:00:56,829 मग प्रोग्रॅम एक कृती करतो. इव्हेंटची उदाहरणे म्हणजे माऊस क्लिक होणे, अॅरो बटण 11 00:00:56,829 --> 00:01:02,710 किंवा स्क्रीन टॅप केला गेल्याचे ऐकणे. इथे आपण आर2-डी2 ला हलवून बंडखोर पायलटला 12 00:01:02,710 --> 00:01:07,090 मेसेज द्यायला सांगणार आहोत. मग खाली जाऊन दुसऱ्या बंडखोर पायलटला मेसेज द्यायला सांगणार आहोत. 13 00:01:07,090 --> 00:01:12,570 त्याला हालचाल करायला लावण्यासाठी आपण इव्हेंट्स वापरणार आहोत. जेव्हा खेळाडू वर/खालीच्या अॅरो 14 00:01:12,570 --> 00:01:19,549 कीज वापरतो किंवा वर/खालीची बटणे वापरतो, तेव्हा आपण when up event ब्लॉक वापरतो आणि त्याला go up ब्लॉक जोडतो. 15 00:01:19,549 --> 00:01:25,270 जेव्हा खेळाडू वर ही अॅरो की वापरतो, तेव्हा when up ब्लॉकला जोडलेला कोड रन होतो. 16 00:01:25,270 --> 00:01:28,710 आर2-डी2 ला खालच्या दिशेत पाठवण्यासाठी आपण असेच करणार आहोत. 17 00:01:28,710 --> 00:01:34,740 आता आपल्या ड्रॉईडचं नियंत्रण करण्यासाठी कोड लिहून ठेवण्याऐवजी आपण आर2-डी2 ला बटण दाबल्याच्या 18 00:01:34,740 --> 00:01:40,810 इव्हेंटला प्रतिसाद द्यायला लावू शकतो म्हणजे तो स्क्रीनभर फिरेल. हळूहळू तुमचा गेम जास्त 19 00:01:40,810 --> 00:01:42,510 इंटरअॅक्टीव्ह व्हायला लागला आहे.