0:00:00.960,0:00:02.536 जेव्हा डोरोथी एक लहान मुलगी होती, 0:00:02.560,0:00:04.360 ती तिच्या गोल्डफिशनी भारून गेली होती. 0:00:05.080,0:00:08.536 तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं कि[br]जोरजोरात शेपटी हलवून मासे पोहतात 0:00:08.560,0:00:10.440 पाण्यात पुढे जाण्यासाठी. 0:00:11.040,0:00:13.176 जराही न संकोचता छोटी डोरोथी म्हणाली, 0:00:13.200,0:00:16.456 "हो डॅडी, आणि मासे त्यांची[br]डोकी हलवून मागे येतात." 0:00:16.480,0:00:18.096 (हशा) 0:00:18.120,0:00:20.936 तिच्या मनात इतर सत्यांप्रमाणेच[br]हेही एक सत्य होतं. 0:00:20.960,0:00:23.296 मासे त्यांची डोकी हलवून मागे पोहतात. 0:00:23.320,0:00:24.520 तिचा त्यावर विश्वास होता. 0:00:25.320,0:00:28.296 आपली आयुष्यं अशा मागे पोहणाऱ्या[br]माशांनी भरलेली आहेत. 0:00:28.320,0:00:30.816 आपण समज करून घेतो आणि चुकीचे तर्क लावतो. 0:00:30.840,0:00:32.095 आपण पक्षपाताला थारा देतो. 0:00:32.119,0:00:34.376 आपण जाणतो कि आपण योग्य[br]आहोत आणि ते चूक आहेत. 0:00:34.400,0:00:36.016 सर्वांत वाईटाला आपण घाबरतो. 0:00:36.040,0:00:38.200 अशक्य अशा परिपूर्णतेच्या मागे आपण लागतो. 0:00:38.920,0:00:41.000 आपण स्वतःला आपल्या[br]शक्याशक्यतांबद्दल सांगतो. 0:00:41.880,0:00:45.976 आपल्या मनांत, मासे त्यांची डोकी[br]जोरजोरात हलवून मागे पोहतात 0:00:46.000,0:00:47.429 व आपण त्यांची दखलही घेत नाही. 0:00:49.160,0:00:51.336 मी आपल्याला माझ्या[br]पाच गोष्टी सांगणार आहे. 0:00:51.360,0:00:52.680 त्यातली एक सत्य नाही. 0:00:53.760,0:00:58.560 एक: मी हार्वर्ड विद्यापीठाचा १९ व्या[br]वर्षी गणितातील पदवीधर झालो. 0:00:59.680,0:01:03.640 दोन: सध्या मी ऑरलँडोमध्ये[br]बांधकामाची कंपनी चालवतो. 0:01:04.920,0:01:08.040 तीन: मी टीव्हीवरील एका[br]कार्यक्रमात काम केलं. 0:01:09.440,0:01:13.880 चार: एका दुर्मिळ जनुकीय[br]आजारात मी माझी दृष्टी गमावली. 0:01:14.960,0:01:19.400 पाच: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयातील दोन[br]न्यायाधीशांसोबत मी कायदा लिपिक होतो. 0:01:20.360,0:01:21.560 कुठली गोष्ट सत्य नाही? 0:01:23.880,0:01:25.240 वस्तुतः त्या सर्व सत्य आहेत. 0:01:26.240,0:01:27.520 हो. त्या सर्व सत्य आहेत. 0:01:28.800,0:01:30.960 (टाळ्या) 0:01:32.680,0:01:36.336 याक्षणी, बरेचजणं खरंतर टीव्हीवरील[br]कार्यक्रमाचा विचार करतात. 0:01:36.360,0:01:38.040 (हशा) 0:01:39.680,0:01:41.240 हे मला अनुभवाने माहिती आहे. 0:01:42.320,0:01:45.656 तो कार्यक्रम होता NBCचा[br]"Saved by the Bell: The New Class." 0:01:45.680,0:01:49.280 आणि मी विजल वायजलची भूमिका केली, 0:01:50.240,0:01:54.296 जे त्यातील एक बेवकूफ पात्र होतं, 0:01:54.320,0:01:59.096 ज्यामुळे ती एक आव्हानात्मक भूमिका होती [br]माझ्यासारख्या 0:01:59.120,0:02:00.616 १३ वर्षाच्या मुलासाठी. 0:02:00.640,0:02:02.160 (हशा) 0:02:03.320,0:02:06.240 माझा अंधत्व, या चौथ्या क्रमांकाच्या[br]गोष्टीबाबत आपण अडखळलात का? 0:02:07.120,0:02:08.320 ते का बरं? 0:02:09.280,0:02:12.256 तथाकथित अपंगत्वाबद्दल आपली[br]काही गृहीतकं असतात. 0:02:12.280,0:02:15.456 एक अंध व्यक्ती म्हणून मी इतरांच्या [br]माझ्या क्षमतांच्या बाबतीतील 0:02:15.480,0:02:17.240 चुकीच्या गृहितकांना रोज सामोरं जातो. 0:02:18.640,0:02:21.176 तथापि, आज माझा मुद्दा हा माझ्या [br]अंधत्वाबद्दल नाही. 0:02:21.200,0:02:22.400 माझ्या दृष्टीबद्दल आहे. 0:02:23.480,0:02:27.280 डोळे सताड उघडे ठेवून जगण्याची शिकवण[br]मला अंध झाल्यामुळे मिळाली. 0:02:28.200,0:02:30.576 त्यामुळे मला मागे पोहणारे मासे दिसू लागले 0:02:30.600,0:02:32.096 जी आपल्या मनाची निर्मिती असते. 0:02:32.120,0:02:34.280 अंधपणामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित होतं. 0:02:35.760,0:02:37.840 ते बघण्याची भावना कशी असते? 0:02:38.720,0:02:40.360 ती तत्पर आणि निष्क्रिय असते. 0:02:40.800,0:02:42.936 तुम्ही डोळे उघडता आणि जग दिसतं. 0:02:42.960,0:02:45.056 बघितल्यावर विश्वास बसतो. दृश्य हेच सत्य. 0:02:45.080,0:02:46.280 हो ना? 0:02:47.120,0:02:48.800 हो, मला तसंच वाटलं. 0:02:49.520,0:02:54.440 नंतर, वयवर्षे १२ ते २५ दरम्यान माझी[br]दृष्टिपटलं हळूहळू खराब झाली. 0:02:55.280,0:02:58.296 माझी दृष्टी एका अतीव विचित्र 0:02:58.320,0:03:00.600 जत्रेतील आरशांच्या व भ्रमांच्या[br]खोलीप्रमाणे झाली 0:03:01.640,0:03:03.976 ज्याला दुकानातील विक्रेता समजून[br]मी निःश्वास टाकला 0:03:04.000,0:03:05.200 तो खरंतर एक पुतळा होता. 0:03:05.880,0:03:07.376 हात धुण्यासाठी खाली वाकताना 0:03:07.400,0:03:10.616 मला अचानक दिसलं मी लघुशंकापात्राला [br]स्पर्श करत होतो बेसीनला नव्हे, 0:03:10.640,0:03:12.355 माझ्या बोटांना त्याचा[br]खरा आकार जाणवला 0:03:13.160,0:03:15.296 माझ्या मित्राने हातातील फोटोचे वर्णन केलं, 0:03:15.320,0:03:17.440 आणि मगच मला वर्णिलेली प्रतिमा दिसली. 0:03:18.720,0:03:23.040 माझ्या वास्तवात वस्तू दिसायच्या, रूप[br]बदलायच्या आणि अदृश्य व्हायच्या. 0:03:24.080,0:03:26.520 ते बघणं खूप अवघड आणि दमणूक करणारं होतं. 0:03:27.600,0:03:30.856 विखुरलेल्या, मध्यवस्थेतील प्रतिमा[br]मी एकत्र करायचो 0:03:30.880,0:03:32.856 संकेतांचं जाणीवपूर्वक विश्लेषण करायचो, 0:03:32.880,0:03:35.960 चुरा झालेल्या माझ्या कलायडोस्कोपमध्ये[br]तर्क शोधायचो 0:03:36.840,0:03:38.126 काहीच न दिसेपर्यंत. 0:03:39.600,0:03:41.256 मी शिकलो कि जे आपण पाहतो 0:03:41.280,0:03:43.640 ते वैश्विक सत्य नसतं. 0:03:44.200,0:03:46.400 ते वस्तुनिष्ठ वास्तव नाही. 0:03:48.000,0:03:52.696 जे आपल्याला दिसतं ते एकमेव,[br]वैयक्तिक, आभासी वास्तव असतं 0:03:52.720,0:03:54.840 आपल्या मेंदूने उत्कृष्टरीत्या तयार केलेलं. 0:03:55.560,0:03:57.894 सामान्य मज्जासंस्थाशास्त्राधारे मी[br]खुलासा करतो 0:03:57.918,0:04:01.158 तुमच्या मेंदूचा ३०% भाग हा दृश्यांवर[br]प्रक्रिया करणारा असतो. 0:04:01.560,0:04:05.016 तुलनेने तो स्पर्शासाठी जवळजवळ आठ टक्के 0:04:05.040,0:04:06.840 आणि दोन ते तीन टक्के श्रवणासाठी असतो 0:04:07.600,0:04:11.336 दर सेकंदाला तुमचे डोळे तुमच्या मेंदूकडे [br]माहितीचे 0:04:11.360,0:04:13.520 दोन अब्ज एवढे अंश पाठवू शकतात. 0:04:14.360,0:04:17.800 इतर शरीराकडून तुमच्या मेंदूकडे[br]फक्त एखादा अब्ज अधिक जातात. 0:04:18.680,0:04:22.896 म्हणजे घनफळाने दृष्टी हि तुमच्या[br]मेंदूच्या एक तृतीयांश आहे 0:04:22.920,0:04:26.240 आणि तुमच्या मेंदूचे जवळजवळ दोन[br]तृतीयांश प्रक्रिया स्रोत वापरते. 0:04:27.040,0:04:28.256 मग हे आश्चर्यकारक नाही 0:04:28.280,0:04:30.376 कि दृष्टीभ्रम हा इतका लक्षवेधक असतो. 0:04:30.400,0:04:32.800 पण त्याबाबतीत चूक करू नका:[br]दृष्टी हा एक भ्रम आहे. 0:04:33.920,0:04:35.736 इथे ते जास्त मनोरंजक बनतं. 0:04:35.760,0:04:37.856 दृश्यानुभवाच्या निर्मितीसाठी 0:04:37.880,0:04:41.416 तुमचा मेंदू संदर्भ घेतो तो तुमच्या[br]जगाच्या संकल्पनात्मक समजाचा, 0:04:41.440,0:04:45.496 इतर ज्ञानाचा, तुमच्या आठवणींचा, मतांचा, [br]भावनांचा, मनाच्या जाणिवांचा. 0:04:45.520,0:04:50.080 या सगळ्या गोष्टी आणि इतरही बरंच काही[br]तुमच्या मेंदूत जोडलेलं असतं दृष्टीशी. 0:04:51.040,0:04:54.456 या साखळ्या दोन्ही बाजूंनी काम करतात[br]आणि बहुदा नकळत ते होत राहतं. 0:04:54.480,0:04:56.336 म्हणजे उदाहरणार्थ,[br]जे तुम्ही 0:04:56.360,0:04:58.496 पाहता ते तुमच्या वाटण्यावर परिणाम करतं, 0:04:58.520,0:05:01.120 व तुम्हाला जसं वाटतं ते[br]तुम्ही जे पाहता ते बदलवू शकतं. 0:05:02.040,0:05:03.760 बहुसंख्य संशोधनं याचा प्रत्यय देतात. 0:05:04.600,0:05:06.456 जर तुम्हाला अंदाज बांधायला सांगितला 0:05:06.480,0:05:09.656 उदाहरणार्थ चलतचित्रातील माणसाच्या [br]चालण्याच्या वेगाचा 0:05:09.680,0:05:13.800 तर तुमचं उत्तर वेगळं असेल जर तुम्हाला[br]चित्ते वा कासवं मनात आणायला सांगितलं तर 0:05:15.120,0:05:18.416 टेकडीचा चढ जास्त वाटतो जर तुम्ही[br]नुकताच व्यायाम केला असेल, 0:05:18.440,0:05:20.656 आणि खुणेची जागा अधिक दूर भासते 0:05:20.680,0:05:22.360 जर पाठीवर जड बॅग असेल तर. 0:05:23.960,0:05:26.840 आपण एका मूलभूत विरोधाभासापर्यंत[br]पोचलो आहोत. 0:05:28.160,0:05:32.576 जे तुम्ही पाहता ती तुमची स्वतःची क्लिष्ट[br]मानसिक बांधणी असते, 0:05:32.600,0:05:34.376 पण तुम्ही ती निष्क्रियतेने अनुभवता 0:05:34.400,0:05:36.800 तुमच्या भोवतालच्या जगाच्या थेट[br]प्रातिनिधिक रूपात. 0:05:37.680,0:05:40.280 तुम्ही तुमचं एक वास्तव निर्मिता[br]व त्यावर विश्वास ठेवता. 0:05:41.560,0:05:43.800 मी माझ्या वास्तवावर ठेवला जोवर ते [br]भंगलं नाही. 0:05:44.920,0:05:47.360 माझ्या डोळ्यांतील बिघाडाने भ्रम दूर केला. 0:05:48.720,0:05:51.016 असं बघा कि, दृष्टी हा केवळ एक मार्ग आहे 0:05:51.040,0:05:52.720 आपल्या वास्तवाला आकार देण्याचा. 0:05:53.280,0:05:55.880 आपण आपले वास्तव इतर अनेक मार्गांनी [br]तयार करतो. 0:05:57.160,0:06:00.120 भीती हे एक उदाहरण घेऊ या. 0:06:01.440,0:06:04.280 तुमची भीती तुमच्या वास्तवाला विद्रुप करते. 0:06:05.880,0:06:10.056 भीतीच्या विद्रुप तर्कानुसार,[br]अनिश्चिततेपेक्षा काहीही चांगलं असतं. 0:06:10.080,0:06:12.536 काहीही करून भीती पोकळी भरते, 0:06:12.560,0:06:14.696 तुमच्या ज्ञात भीतीला सारून, 0:06:14.720,0:06:17.496 संदिग्धतेऐवजी सर्वात वाईट देऊ करून, 0:06:17.520,0:06:19.280 कारणाची जागा गृहीतकाला देऊन. 0:06:20.120,0:06:22.856 मानसशास्त्रज्ञांची त्यासाठी एक छान[br]संज्ञा आहे: भीषणता 0:06:22.880,0:06:23.976 (हशा) 0:06:24.000,0:06:25.536 बरोबर? 0:06:25.560,0:06:28.840 भीती अज्ञाताच्या जागी भीषणता आणते. 0:06:30.080,0:06:31.976 भीती हि आत्मसाक्षात्कारी आहे. 0:06:32.000,0:06:33.736 जेव्हा तुम्हाला आत्यंतिक गरज असते 0:06:33.760,0:06:36.416 स्वतःबाहेर डोकावण्याची व निष्पक्षपणाने[br]विचार करण्याची 0:06:36.440,0:06:39.256 खोलवर तुमच्या मनात भीती जागृत होते 0:06:39.280,0:06:41.056 तुमचा दृष्टिकोन संकुचित[br]व विद्रुप करत 0:06:41.080,0:06:43.136 तुमच्या निष्पक्ष विचारक्षमतेला फूट 0:06:43.160,0:06:44.880 पाडणाऱ्या भावनांच्या पुरात बुडवत. 0:06:45.880,0:06:48.736 जेव्हा कृती करण्याची एखादी[br]लक्षवेधक संधी तुमच्यासमोर येते 0:06:48.760,0:06:51.256 भीती तुम्हाला निष्क्रिय करून शांत करते, 0:06:51.280,0:06:54.800 भुरळ पाडून हतबलतेने तिची भाकितं[br]खरी ठरलेली पाहण्यास भाग पडते. 0:06:57.880,0:07:00.096 जेव्हा माझ्या अंधत्वाच्या आजाराचं[br]निदान झालं 0:07:00.120,0:07:03.160 मला माहिती होतं कि माझं आयुष्य[br]उद्ध्वस्त होणार. 0:07:04.400,0:07:07.336 अंधत्व माझ्या स्वातंत्र्याचा अंत होता. 0:07:07.360,0:07:09.240 तो माझ्या यशाचा शेवट होता. 0:07:10.600,0:07:14.576 अंधत्व म्हणजे मी एक निरस आयुष्य जगणार, 0:07:14.600,0:07:16.296 छोटं आणि दुःखी, 0:07:16.320,0:07:17.520 आणि बहुदा एकाकी. 0:07:18.280,0:07:19.480 मला माहिती होतं.[br]हे माझ्या 0:07:21.440,0:07:24.240 भीतीने कल्पिलेलं होतं, पण त्यावर[br]मी विश्वास ठेवला. 0:07:24.800,0:07:27.416 ते मिथ्या होतं, पण ते माझं वास्तव होतं, 0:07:27.440,0:07:30.600 छोट्या डोरोथीच्या मनातल्या त्या[br]मागे पोहणाऱ्या माशांसारखं. जर 0:07:31.920,0:07:34.416 माझ्या भीतीच्या वास्तवाला मी[br]धैर्याने तोंड दिलं नसतं 0:07:34.440,0:07:35.640 तर मी तेच जगलो असतो. 0:07:36.200,0:07:37.480 मला त्याची खात्री आहे. 0:07:39.920,0:07:42.440 मग तुम्ही तुमचं आयुष्य डोळे सताड[br]उघडे ठेऊन कसं जगता? 0:07:43.480,0:07:44.960 ती एक शिकण्यासारखी विद्या आहे 0:07:45.520,0:07:47.960 ती शिकवता येते. तिचा सराव करता येतो. 0:07:48.680,0:07:50.109 मी थोडक्यात सांगतो. 0:07:51.640,0:07:53.536 स्वतःला जबाबदार ठरवा 0:07:53.560,0:07:56.056 प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक विचारासाठी, 0:07:56.080,0:07:57.280 प्रत्येक तपशीलासाठी. 0:07:58.120,0:07:59.776 तुमच्या भीतीच्या पलीकडे पाहा. 0:07:59.800,0:08:01.536 तुमची गृहीतकं ओळखा. 0:08:01.560,0:08:03.336 तुमच्या अंतर्शक्तीचा वापर करा. 0:08:03.360,0:08:05.536 तुमच्यातल्या समीक्षकाला गप्प करा. 0:08:05.560,0:08:08.360 नशीब आणि यशाच्या तुमच्या चुकीच्या[br]कल्पना दुरुस्त करा. 0:08:09.480,0:08:12.920 तुमची बलस्थानं आणि तुमच्यातील दोष[br]स्वीकारा आणि दोहोंतला फरक समजून घ्या. 0:08:13.600,0:08:14.896 तुमची मनं खुली करा 0:08:14.920,0:08:16.320 तुमच्या उदार वरदानांसाठी. 0:08:17.480,0:08:19.696 तुमची भीती, तुमचे समीक्षक, 0:08:19.720,0:08:21.576 तुमचे नायक, तुमचे खलनायक -- 0:08:21.600,0:08:24.616 ते निमीत्त आहेत, 0:08:24.640,0:08:26.976 युक्तीवाद, सुलभ मार्ग, 0:08:27.000,0:08:29.320 समर्थन, तुमच्या शरणागतीचे. 0:08:30.360,0:08:32.679 त्या कल्पना आहेत ज्या तुम्हाला[br]वास्तव वाटतात. 0:08:34.000,0:08:35.655 त्यांच्या आरपार बघा. 0:08:35.679,0:08:36.919 त्यांना सरू द्या. 0:08:38.080,0:08:41.039 तुम्ही तुमच्या वास्तवाचे निर्माते आहात. 0:08:42.240,0:08:45.280 त्या सक्षमीकरणासोबत संपूर्ण जबाबदारी येते. 0:08:46.440,0:08:51.560 मी भयाच्या बोगद्यातून बाहेर पडून अलिखीत[br]आणि अस्पष्ट प्रदेशाची निवड केली. 0:08:52.440,0:08:54.840 मी तिथे एक सुखी आयुष्य उभारायची निवड केली. 0:08:56.120,0:08:57.896 एकाकीपणापासून दूर, 0:08:57.920,0:09:00.896 मी माझं सुंदर आयुष्य डोरोथीसोबत, माझी 0:09:00.920,0:09:02.576 सुंदर पत्नी, व्यतीत करतो, 0:09:02.600,0:09:04.760 आमच्या तिळ्यांसोबत, ज्यांना आम्ही[br]ट्रिप्सकीज 0:09:06.400,0:09:08.416 म्हणतो, आणि आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य, 0:09:08.440,0:09:09.800 गोंडस क्लेमेंटायीनसोबत जगतो. 0:09:10.840,0:09:12.040 तुम्हाला कशाचे भय आहे? 0:09:13.600,0:09:15.360 तुम्ही स्वतःशी काय खोटं बोलता? 0:09:16.520,0:09:19.440 तुम्ही तुमचं सत्य कसं सुशोभित करता[br]आणि कल्पना कशा लिहिता? 0:09:20.360,0:09:22.840 तुम्ही स्वतःसाठी कुठले वास्तव[br]निर्माण करता आहात? 0:09:24.200,0:09:27.376 तुमच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात,[br]तुमच्या नात्यांमध्ये 0:09:27.400,0:09:29.016 आणि तुमच्या हृदयात आणि आत्म्यात, 0:09:29.040,0:09:31.440 तुमचे मागे पोहणारे मासे तुमचं खूप[br]नुकसान करतात. 0:09:32.560,0:09:36.480 त्यांच्यामुळे चुकलेल्या संधी [br]आणि अचेतन सामर्थ्याची किंमत मोजावी लागते 0:09:37.400,0:09:39.776 आणि त्यांच्यामुळे असुरक्षितता आणि[br]अविश्वास वाढतो 0:09:39.800,0:09:42.240 जिथे तुम्हाला परिपूर्णता आणि[br]सांधा हवा असतो. 0:09:43.560,0:09:45.760 त्यांना शोधून काढण्याची मी[br]आपणांस विनंती करतो. 0:09:47.360,0:09:51.536 हेलन केलर म्हणाल्या होत्या कि अंधत्वाहून[br]अधिक वाईट केवळ एकच गोष्ट आहे 0:09:51.560,0:09:53.560 ती म्हणजे दिव्यदृष्टीविना दृष्टी. 0:09:54.920,0:09:58.696 माझ्यासाठी अंध होणं हा एक[br]महान आशीर्वाद होता, 0:09:58.720,0:10:00.760 कारण अंधत्वाने मला दिव्यदृष्टी दिली. 0:10:01.720,0:10:03.720 मी आशा करतो[br]मी जे पाहतो ते तुम्ही बघू शकता 0:10:04.280,0:10:05.496 धन्यवाद 0:10:05.520,0:10:07.680 (टाळ्या) 0:10:20.720,0:10:23.896 ब्रुनो गियुसानी: आयझॅक, आपण[br]व्यासपीठावरून उतरायच्या आधी एक प्रश्न. 0:10:23.920,0:10:27.696 या श्रोतृवर्गात उद्योजक, कार्यकर्ते,[br]प्रवर्तक आहेत. 0:10:27.720,0:10:31.376 फ्लोरिडातील एका कंपनीचे आपण[br]मुख्य कार्यकारी अधिकारी आहात, 0:10:31.400,0:10:33.536 आणि बहुतेकजणांना हे कुतूहल आहे,[br]एक अंध 0:10:33.560,0:10:35.776 मुख्य कार्यकारी अधिकारी[br]म्हणून कसं वाटतं? 0:10:35.800,0:10:39.576 कुठल्या प्रकारची विशिष्ट आव्हानं आपल्याला[br]आहेत आणि त्यांवर आपण कशी मत करता? 0:10:39.600,0:10:42.736 आयझॅक लिडस्की: सर्वांत मोठं आव्हानच[br]माझं वरदान ठरलं. 0:10:42.760,0:10:45.320 मला लोकांकडून दृश्य प्रतिसाद मिळत नाही. 0:10:45.880,0:10:47.976 (हशा) 0:10:48.000,0:10:50.176 ब्रुगी: तिथे तो आवाज काय असतो? आलि: हो. 0:10:50.200,0:10:53.696 म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या[br]अधिकाऱ्यांच्या सभांमध्ये, 0:10:53.720,0:10:56.080 मला चेहऱ्यावरील हावभाव किंवा[br]हातवारे दिसत नाहीत. 0:10:57.640,0:11:01.376 मी बहुतांशी शाब्दिक अभिप्राय[br]घ्यायला शिकलो आहे. 0:11:01.400,0:11:05.400 मी लोकांना त्यांचे विचार सांगायला[br]भाग पाडतो. 0:11:06.080,0:11:07.936 आणि अशा प्रकारे, 0:11:07.960,0:11:12.056 मी म्हणल्याप्रमाणे, माझ्या स्वतःसाठी आणि[br]माझ्या कंपनीसाठी ते एक वरदान ठरलं आहे, 0:11:12.080,0:11:14.680 कारण आम्ही एका सखोल पातळीवर संवाद साधतो, 0:11:15.400,0:11:17.320 आम्ही अस्पष्टता टाळतो, 0:11:18.080,0:11:24.010 आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, माझ्या संघाला [br]माहिती आहे कि त्यांचे विचार दखलपात्र आहेत. 0:11:26.560,0:11:29.456 ब्रुगी:आयझॅक, TED मधे आल्याबद्दल आभारी[br]आहे.आलि:धन्यवाद ब्रुनो 0:11:29.480,0:11:33.185 (टाळ्या)