WEBVTT 00:00:09.663 --> 00:00:10.944 तुला बुद्धी ने लढाईच आहे? 00:00:10.944 --> 00:00:12.288 बघू कोण जास्त शांततावादी 00:00:12.288 --> 00:00:13.514 मी जाती प्रणाली बरोबर केली लढाई 00:00:13.514 --> 00:00:15.148 पण तू ह्याला पण हात लावू शकत नाही 00:00:15.148 --> 00:00:16.473 स्लमडॉग skillionaire 00:00:16.473 --> 00:00:17.689 पहिला नाव मसीहा 00:00:17.689 --> 00:00:18.859 रॅप इतका गरम 00:00:18.859 --> 00:00:20.252 की मी थूकतो योगाची आग 00:00:20.252 --> 00:00:21.515 जे काही तू उपदेश देतो 00:00:21.515 --> 00:00:22.513 मी दिले आधी 00:00:22.513 --> 00:00:23.755 तू हें लिहून घाईला पाहिजे 00:00:23.755 --> 00:00:25.119 की तू चोर्लास माझा पूर्ण पद्य 00:00:25.119 --> 00:00:26.326 तू सोड सगळे विचार दरवाज्यावर 00:00:26.326 --> 00:00:27.590 खरा मार्टीन ल्यूथर सार्ख 00:00:27.590 --> 00:00:28.332 मला नाही वाटत 00:00:28.332 --> 00:00:30.059 तू ह्या जुनियरवर पराभूत करू शकतोस 00:00:30.059 --> 00:00:31.267 मी आहे सिविल राइट्सचा राजा 00:00:31.267 --> 00:00:32.834 शहरापासून ते उपनगरअ पर्यंत 00:00:32.834 --> 00:00:33.872 नाही चप्पला किवा कपडे 00:00:33.872 --> 00:00:35.318 तरी पण मी तुझी सेवा करणार 00:00:35.318 --> 00:00:36.580 तुला तुझे शब्द मागे घ्यायला लावीन 00:00:36.580 --> 00:00:37.870 म्हणजे तू तुझा व्रत तोडशील 00:00:37.870 --> 00:00:39.128 मग देवाचा धन्य हो 00:00:39.128 --> 00:00:40.192 की तू शेवटी खाऊ शकशील 00:00:40.192 --> 00:00:41.431 मी दाद देतो तुज्या मार्गाला 00:00:41.431 --> 00:00:42.779 ज्याने तू अंग्रेजी टाकातला तोडलस 00:00:42.779 --> 00:00:43.905 पण माझ एक स्वप्न आहे 00:00:43.905 --> 00:00:45.203 की तू एक दिवशी आंघोळ करशील 00:00:45.203 --> 00:00:46.342 तुझ्या नावातल्या ह सारखा 00:00:46.342 --> 00:00:47.950 तुला चुप्प बस्ल पाहिजे 00:00:47.950 --> 00:00:49.491 तुझ्या शैलीला पावा सारखा सपाटकर 00:00:49.491 --> 00:00:50.360 नान हिंसा 00:00:50.360 --> 00:00:51.445 तुला काय माहित पावा बद्दल 00:00:51.445 --> 00:00:53.062 डॉ. बरमिनगहम Sandwich 00:00:53.062 --> 00:00:54.080 त्या Grits ना सोड 00:00:54.080 --> 00:00:55.427 थोड्या पालक सोबत बस 00:00:55.427 --> 00:00:56.717 धरणी आणि महिलान सोबत 00:00:56.717 --> 00:00:58.069 हाच सलाह जातो 00:00:58.069 --> 00:00:59.302 नेहमी राहा 00:00:59.302 --> 00:01:00.606 वाईट पासून लांब 00:01:00.606 --> 00:01:02.576 माझ्या मागे लोका इतकी वेडी आहेत 00:01:02.576 --> 00:01:05.734 की ते माझा नाव रस्त्यानवर लिहितात 00:01:05.734 --> 00:01:07.785 मी तुला तंत्रज्ञान विषयी मदतीसाठी फोन केला असता 00:01:07.785 --> 00:01:10.774 पण मला NO BELL प्राइज़ मिळाले 00:01:10.774 --> 00:01:11.832 आमच्या काढे आहे जस्ता मास 00:01:11.832 --> 00:01:13.170 तुमच्या पवित्र गाईपेक्षा 00:01:13.170 --> 00:01:14.432 पण मी तुला इतक्या जोरात 00:01:14.432 --> 00:01:15.676 माफ करणार आहे 00:01:15.676 --> 00:01:16.954 मी सहनशक्तीने विरोध करतो आहे 00:01:16.954 --> 00:01:18.175 या गोष्टीचा की तू खराब आहेस 00:01:18.175 --> 00:01:19.203 मी आहे ब्रह्मचारी कारण 00:01:19.203 --> 00:01:21.515 मला फरक पडत नाही 00:01:21.515 --> 00:01:22.627 कोण जिंक्ल 00:01:22.627 --> 00:01:23.887 पुढचा कोण 00:01:23.887 --> 00:01:25.334 तुम्ही ठरवा