तुला बुद्धी ने लढाईच आहे? बघू कोण जास्त शांततावादी मी जाती प्रणाली बरोबर केली लढाई पण तू ह्याला पण हात लावू शकत नाही स्लमडॉग skillionaire पहिला नाव मसीहा रॅप इतका गरम की मी थूकतो योगाची आग जे काही तू उपदेश देतो मी दिले आधी तू हें लिहून घाईला पाहिजे की तू चोर्लास माझा पूर्ण पद्य तू सोड सगळे विचार दरवाज्यावर खरा मार्टीन ल्यूथर सार्ख मला नाही वाटत तू ह्या जुनियरवर पराभूत करू शकतोस मी आहे सिविल राइट्सचा राजा शहरापासून ते उपनगरअ पर्यंत नाही चप्पला किवा कपडे तरी पण मी तुझी सेवा करणार तुला तुझे शब्द मागे घ्यायला लावीन म्हणजे तू तुझा व्रत तोडशील मग देवाचा धन्य हो की तू शेवटी खाऊ शकशील मी दाद देतो तुज्या मार्गाला ज्याने तू अंग्रेजी टाकातला तोडलस पण माझ एक स्वप्न आहे की तू एक दिवशी आंघोळ करशील तुझ्या नावातल्या ह सारखा तुला चुप्प बस्ल पाहिजे तुझ्या शैलीला पावा सारखा सपाटकर नान हिंसा तुला काय माहित पावा बद्दल डॉ. बरमिनगहम Sandwich त्या Grits ना सोड थोड्या पालक सोबत बस धरणी आणि महिलान सोबत हाच सलाह जातो नेहमी राहा वाईट पासून लांब माझ्या मागे लोका इतकी वेडी आहेत की ते माझा नाव रस्त्यानवर लिहितात मी तुला तंत्रज्ञान विषयी मदतीसाठी फोन केला असता पण मला NO BELL प्राइज़ मिळाले आमच्या काढे आहे जस्ता मास तुमच्या पवित्र गाईपेक्षा पण मी तुला इतक्या जोरात माफ करणार आहे मी सहनशक्तीने विरोध करतो आहे या गोष्टीचा की तू खराब आहेस मी आहे ब्रह्मचारी कारण मला फरक पडत नाही कोण जिंक्ल पुढचा कोण तुम्ही ठरवा