मानवाला आपल्या भोवतालच्या वातावरचे निरीक्षण करून
हजारो वर्षापूर्वीपासून लक्षात आले आहे कि
पृथ्वीवर विभिन्न प्रकारची मूलद्रव्ये आहेत
आणि हि वेगवेगळी मूलद्रव्ये वेगवेगळे गुणधर्म दर्शवितात
इतकेच नव्हे
एखादे मूलद्रव्य विशिष्ट प्रकारे प्रकाश परावर्तीत करतो तर एखादा करतच नाही
किवा मुल्द्रव्याला एक विशिष्ट रंग किंवा तापमान असते
ते द्रव,वायू किंवा धातू रुपात असते
शिवाय ते विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी कसे क्रिया करतात
हेही आपल्याला पाहायला मिळते
आणि हि काही मूलद्रव्यांची छायाचित्रे आहेत
हा इथे कार्बन आहे, आणि इथे तो ग्राफाईट रुपात आहे
आणि हे इथे आहे शिसे, आणि इकडे सोनं पाहू शकता
ह्या सर्वांची चित्रे तुम्ही इथे पाहू शकता
मला हे सर्व ह्या वैबसाईटवरून मिळाले आहेत
हि मूलद्रव्ये त्यांच्या धातुरुपात आहेत
असं वाटते कि त्याच्या विशिष्ट प्रकारची हवा आहे
एका विशिष्ट प्रकारचे वायुकण
आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे वायुकण पाहत आहात,
ते कार्बन आहे कि ओक्सिजन आहे कि नायट्रोजेन
त्या सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे असतात
किंवा काही मूलद्रव्य द्रव स्वरुपात बदलतात जेंव्हा
आपण त्याचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवितो
जर सोने आणि शिशाचे तापमान पुरेसे वाढविले
तर तुम्हाला ते द्रवरुपात मिळतिल
आणि जर तुम्ही ह्या कार्बनला जाळलत तर
तर तो वायुरूपात जाईल
तो वातावरणात मुक्त होईल
अशाप्रकारे तुम्ही त्याची रचना बदलू शकता
तर हे सर्व माणूस पुरातन काळापासून
पाहत आला आहे
पण इथे एक प्रश्न उभा राहतो
जो कि एक तात्विक प्रश्न आहे
पण ज्याचे उत्तर आता आपण देऊ शकतो
तो म्हणजे , जर आपण कार्बनचे सूक्ष्म सूक्ष्म तुकडे
करत गेलो तर आपल्याला
जो सुक्ष्मादि सूक्ष्म कण मिळेल
त्याचे गुणधर्म
कार्बनसारखेच असतील का ?
आणि एखाद्या मार्गाने तुम्ही त्या कणाचे आणखी बारीक कणात रुपांतर केले तर
तो कण कार्बनचे गुणधर्म गमावून बसेल काय?
आणि ह्याचे उत्तर आहे होय