1 00:00:06,677 --> 00:00:11,306 चित्रपटातील व टीव्हीतील असंख्य अवकाशातील प्राणी 2 00:00:11,306 --> 00:00:14,483 इंग्रजीत कसे बोलतात ? 3 00:00:14,483 --> 00:00:17,886 कारण कोणासही स्टार ट्रेक जहाजाच्या चमूचा चित्रपट पाहण्याची इच्छा नसते .. 4 00:00:17,886 --> 00:00:21,774 परग्रही जीवांची भाषा कळण्यास अनेक वर्षे एलियन शब्दकोश हाताळव लागेल.++++ 5 00:00:21,774 --> 00:00:23,392 त्याएवजी सतत नविन चित्रें पाहणे. 6 00:00:23,392 --> 00:00:26,789 स्टार ट्रेक निर्माते व अन्य वैज्ञानिक कथांवर आधारित जगाने 7 00:00:26,789 --> 00:00:30,514 प्रथम सार्वत्रिक अनुवादाची कल्पना मांडली . 8 00:00:30,514 --> 00:00:35,012 एक फिरते उपकरण जे कोणत्याही भाषेचा अनुवाद करेल. 9 00:00:35,012 --> 00:00:38,539 असे कोणत्याही भाषेचा अनुवाद करणारे उपकरण शक्य आहे काय ? 10 00:00:38,539 --> 00:00:42,137 असे अनेक प्रोग्राम्स असल्याचा दावा करण्यात आला आहे ' 11 00:00:42,137 --> 00:00:45,954 ते अनुवादासाठी एका भाषेतील शब्द ,वाक्य व पूर्ण पुस्तक वापरतात. 12 00:00:45,954 --> 00:00:49,004 आणि मग ते कोणत्याही भाषेत त्याचा अनुवाद करतात . 13 00:00:49,004 --> 00:00:52,337 मग ती प्राचीन संस्कृत वा आधुनिक इंग्रजी भाषा असो. 14 00:00:52,337 --> 00:00:55,913 जर भाषांतर म्हणजे नुसते शब्दकोश पाहणे असते तर, 15 00:00:55,913 --> 00:00:59,825 हे प्रोग्राम्स नुसते आपल्याभोवती फिरत राहिले असते . 16 00:00:59,825 --> 00:01:03,299 वस्तुस्थिती वेगळीच आहे . 17 00:01:03,299 --> 00:01:07,349 नियम आधारित प्रोग्रामात गद्य वाक्यांची माहिती संग्रहित असते. 18 00:01:07,349 --> 00:01:10,302 ज्यात तुम्हाला शब्दकोशात मिळणारे सर्व शब्द असतात . 19 00:01:10,302 --> 00:01:13,283 आणि त्याशी संबंधित व्याकरण ही त्यात असते . 20 00:01:13,283 --> 00:01:18,925 काही नियम असतात मुलभूत भाषेच्या ओळखीचे जी भाषा वापराल त्यासाठी . 21 00:01:18,925 --> 00:01:22,396 सध्या वाक्यासाठी उदा "मुलांनी केक खाल्ला " 22 00:01:22,396 --> 00:01:27,050 प्रोग्राम प्रथम वाक्याचे व्याकरण दृष्ट्या पृथः करण करतो. 23 00:01:27,050 --> 00:01:29,587 मुले हे कर्ता आहे हे ओळखतो. 24 00:01:29,587 --> 00:01:32,317 आणि उरलेल्या वाक्यावरून अंदाज करतो 25 00:01:32,317 --> 00:01:34,368 खाणे हे क्रियापद आहे. 26 00:01:34,368 --> 00:01:37,422 केक हे कर्म आहे. 27 00:01:37,422 --> 00:01:40,249 त्यानंतर इंग्रजीच्या रचनेचा विचार होतो. 28 00:01:40,249 --> 00:01:44,681 भाषा ही छोट्या छोट्या अर्थपूर्ण समूहात विभागली जाते . 29 00:01:44,681 --> 00:01:46,124 जसे muffin 30 00:01:46,124 --> 00:01:49,755 आणि त्याला लावलेला sufix s जो अनेकवचन सुचवितो. 31 00:01:49,755 --> 00:01:52,449 शेवटी गरज भासते ती भाषेचा अर्थ लावण्याची . 32 00:01:52,449 --> 00:01:56,178 वाक्यातील दोन भिन्न भागांचा अर्थ काय आहे . 33 00:01:56,178 --> 00:01:58,074 जेणेकरून योग्य भाषांतर होईल. 34 00:01:58,074 --> 00:02:01,982 हा प्रोग्राम त्यासाठी विविध शब्दसंग्रह व नियम अभ्यासितो, 35 00:02:01,982 --> 00:02:05,166 ज्या भाषेत भाषांतर करावयाचे आहे त्या भाषेचे. 36 00:02:05,166 --> 00:02:07,020 आणि यासाठी युक्ती आहे . 37 00:02:07,020 --> 00:02:11,820 काही भाषातील वाक्य रचना काही शब्द अनेक प्रकारे रचना करू शकतात. 38 00:02:11,820 --> 00:02:16,954 आणि असा ही अर्थ लावला जातो केकने मुलांना खातो . 39 00:02:16,954 --> 00:02:19,647 अश्याप्रकारे काहींचा अर्थ बदलला जातो 40 00:02:19,647 --> 00:02:23,243 Slovene भाषा दोन किवा तीन मुलांमधील फरक ओळखते . 41 00:02:23,243 --> 00:02:27,097 दुहेरी प्रत्यय वापरून जो अन्य भाषेत नसतो. 42 00:02:27,097 --> 00:02:30,532 रशियन भाषेत निश्चित अशी उपपदे नाहीत ही नवलाची बाब आहे . 43 00:02:30,532 --> 00:02:33,575 मुले विशिष्ट केक खातात की 44 00:02:33,575 --> 00:02:36,719 नुसताच साधा केक खातात. 45 00:02:36,719 --> 00:02:39,708 काही वेळा वाक्यरचना तांत्रिक रित्या बरोबर असूनही 46 00:02:39,708 --> 00:02:42,757 तो अंतिम अर्थ देत नाही. 47 00:02:42,757 --> 00:02:45,809 मुलांनी केक हस्तगत केला 48 00:02:45,809 --> 00:02:47,794 व तो विभागला . 49 00:02:47,794 --> 00:02:51,558 दुसरी पद्धत आहे सांखिकी पद्धतीचे यांत्रिक भाषांतर 50 00:02:51,558 --> 00:02:55,762 जी पुस्तके, लेख व कागपत्रे यांचे पृथः करण करते. 51 00:02:55,762 --> 00:02:59,488 जी अगोदरच भाषांतरित झाली आहेत. 52 00:02:59,488 --> 00:03:02,959 ते मूळ उगमस्थान व भाषांतरित भाग जुळवते . 53 00:03:02,959 --> 00:03:05,393 जो परत येणे संभावित नाही 54 00:03:05,393 --> 00:03:09,345 हा प्रोग्राम म्हणी व वाक्याचा प्रकार ओळखतो 55 00:03:09,345 --> 00:03:12,429 आणि पुढच्या भाषांतरासाठी वापरतो. 56 00:03:12,429 --> 00:03:14,969 पण या भाषांतराची गुणवत्ता अवलंबून असते 57 00:03:14,969 --> 00:03:17,690 पुरविलेल्या माहितीच्या सामुग्रीवर. 58 00:03:17,690 --> 00:03:21,357 आणि त्या भाषेच्या पुरविलेल्या नमुन्यावर 59 00:03:21,357 --> 00:03:23,383 किवा लिखाणाच्या पद्धतीवर. 60 00:03:23,383 --> 00:03:27,140 काही अपवाद व अनियमितता याची अडचण संगणकास होऊ शकते . 61 00:03:27,140 --> 00:03:30,994 काही शब्दांचे अर्थ त्याच्या छटा मानवी मेंदूलाच जाणवतात. 62 00:03:30,994 --> 00:03:35,045 याबाबतचा शोध सांगतो की भाषा समजणे 63 00:03:35,045 --> 00:03:39,251 हा आपल्या मेंदूची एकमेव रचना आहे . 64 00:03:39,251 --> 00:03:43,101 सार्वत्रिक भाषांतर या प्रसिद्ध संकल्पनेची 65 00:03:43,101 --> 00:03:46,439 बायबल उद्गाती आहे . 66 00:03:46,439 --> 00:03:49,726 अंतराळ प्रवासाची मार्गदर्शिका 67 00:03:49,726 --> 00:03:54,210 जी सांगते मेंदूच्या लहरी आणि चेतापेशीची स्पंदने इतरांशी संपर्क करतात . 68 00:03:54,210 --> 00:03:57,005 एकप्रकारच्या टेलीपथी प्रमाणे. 69 00:03:57,005 --> 00:03:59,726 नवी भाषा शिकण्याची जुनी पद्धत होती 70 00:03:59,726 --> 00:04:05,106 ती आपल्याला अधिक चांगला परिणाम दाखवेल . 71 00:04:05,106 --> 00:04:06,749 पण हे सोपे काम नाही , 72 00:04:06,749 --> 00:04:09,014 कारण भाषांची संख्या अफाट आहे , 73 00:04:09,014 --> 00:04:12,989 तसेच ती बोलताना त्यांची होणारी आंतरक्रीयाही अगणिक आहे. 74 00:04:12,989 --> 00:04:18,004 आपोआप भाषांतराबाबत आपण अधिक प्रेरणा घेत आहोत . 75 00:04:18,004 --> 00:04:21,409 कदाचित काही काळात आपणास वैश्विक स्वरूप मिळेल. 76 00:04:21,409 --> 00:04:24,660 आणि एका लहानश्या उपकरणाने त्यांच्याशी संपर्क साधू 77 00:04:24,660 --> 00:04:29,026 किवा त्या शब्दकोशाचा आपणास आधार घ्यावा लागेल .