चित्रपटातील व टीव्हीतील
असंख्य अवकाशातील प्राणी
इंग्रजीत कसे बोलतात ?
कारण कोणासही स्टार ट्रेक जहाजाच्या
चमूचा चित्रपट पाहण्याची इच्छा नसते ..
परग्रही जीवांची भाषा कळण्यास अनेक वर्षे
एलियन शब्दकोश हाताळव लागेल.++++
त्याएवजी सतत नविन चित्रें पाहणे.
स्टार ट्रेक निर्माते व अन्य
वैज्ञानिक कथांवर आधारित जगाने
प्रथम सार्वत्रिक अनुवादाची
कल्पना मांडली .
एक फिरते उपकरण जे
कोणत्याही भाषेचा अनुवाद करेल.
असे कोणत्याही भाषेचा अनुवाद करणारे
उपकरण शक्य आहे काय ?
असे अनेक प्रोग्राम्स असल्याचा
दावा करण्यात आला आहे '
ते अनुवादासाठी एका भाषेतील
शब्द ,वाक्य व पूर्ण पुस्तक वापरतात.
आणि मग ते कोणत्याही भाषेत
त्याचा अनुवाद करतात .
मग ती प्राचीन संस्कृत वा आधुनिक इंग्रजी
भाषा असो.
जर भाषांतर म्हणजे नुसते शब्दकोश पाहणे
असते तर,
हे प्रोग्राम्स नुसते आपल्याभोवती
फिरत राहिले असते .
वस्तुस्थिती वेगळीच आहे .
नियम आधारित प्रोग्रामात गद्य वाक्यांची
माहिती संग्रहित असते.
ज्यात तुम्हाला शब्दकोशात मिळणारे
सर्व शब्द असतात .
आणि त्याशी संबंधित व्याकरण ही त्यात असते .
काही नियम असतात मुलभूत भाषेच्या ओळखीचे
जी भाषा वापराल त्यासाठी .
सध्या वाक्यासाठी उदा
"मुलांनी केक खाल्ला "
प्रोग्राम प्रथम वाक्याचे व्याकरण दृष्ट्या
पृथः करण करतो.
मुले हे कर्ता आहे हे ओळखतो.
आणि उरलेल्या वाक्यावरून अंदाज करतो
खाणे हे क्रियापद आहे.
केक हे कर्म आहे.
त्यानंतर इंग्रजीच्या रचनेचा विचार होतो.
भाषा ही छोट्या छोट्या अर्थपूर्ण
समूहात विभागली जाते .
जसे muffin
आणि त्याला लावलेला sufix s
जो अनेकवचन सुचवितो.
शेवटी गरज भासते ती भाषेचा अर्थ लावण्याची .
वाक्यातील दोन भिन्न भागांचा अर्थ काय आहे .
जेणेकरून योग्य भाषांतर होईल.
हा प्रोग्राम त्यासाठी विविध शब्दसंग्रह
व नियम अभ्यासितो,
ज्या भाषेत भाषांतर करावयाचे आहे त्या
भाषेचे.
आणि यासाठी युक्ती आहे .
काही भाषातील वाक्य रचना काही शब्द
अनेक प्रकारे रचना करू शकतात.
आणि असा ही अर्थ लावला जातो
केकने मुलांना खातो .
अश्याप्रकारे काहींचा अर्थ बदलला जातो
Slovene भाषा दोन किवा तीन मुलांमधील
फरक ओळखते .
दुहेरी प्रत्यय वापरून जो अन्य भाषेत नसतो.
रशियन भाषेत निश्चित अशी उपपदे नाहीत
ही नवलाची बाब आहे .
मुले विशिष्ट केक खातात की
नुसताच साधा केक खातात.
काही वेळा वाक्यरचना तांत्रिक रित्या
बरोबर असूनही
तो अंतिम अर्थ देत नाही.
मुलांनी केक हस्तगत केला
व तो विभागला .
दुसरी पद्धत आहे
सांखिकी पद्धतीचे यांत्रिक भाषांतर
जी पुस्तके, लेख व कागपत्रे
यांचे पृथः करण करते.
जी अगोदरच भाषांतरित झाली आहेत.
ते मूळ उगमस्थान व भाषांतरित भाग जुळवते .
जो परत येणे संभावित नाही
हा प्रोग्राम म्हणी व वाक्याचा प्रकार ओळखतो
आणि पुढच्या भाषांतरासाठी वापरतो.
पण या भाषांतराची गुणवत्ता अवलंबून असते
पुरविलेल्या माहितीच्या सामुग्रीवर.
आणि त्या भाषेच्या पुरविलेल्या नमुन्यावर
किवा लिखाणाच्या पद्धतीवर.
काही अपवाद व अनियमितता याची
अडचण संगणकास होऊ शकते .
काही शब्दांचे अर्थ त्याच्या छटा
मानवी मेंदूलाच जाणवतात.
याबाबतचा शोध सांगतो की
भाषा समजणे
हा आपल्या मेंदूची एकमेव रचना आहे .
सार्वत्रिक भाषांतर या प्रसिद्ध संकल्पनेची
बायबल उद्गाती आहे .
अंतराळ प्रवासाची मार्गदर्शिका
जी सांगते मेंदूच्या लहरी आणि
चेतापेशीची स्पंदने इतरांशी संपर्क करतात .
एकप्रकारच्या टेलीपथी प्रमाणे.
नवी भाषा शिकण्याची जुनी पद्धत होती
ती आपल्याला अधिक चांगला परिणाम दाखवेल .
पण हे सोपे काम नाही ,
कारण भाषांची संख्या अफाट आहे ,
तसेच ती बोलताना त्यांची होणारी
आंतरक्रीयाही अगणिक आहे.
आपोआप भाषांतराबाबत आपण
अधिक प्रेरणा घेत आहोत .
कदाचित काही काळात आपणास वैश्विक
स्वरूप मिळेल.
आणि एका लहानश्या उपकरणाने
त्यांच्याशी संपर्क साधू
किवा त्या शब्दकोशाचा
आपणास आधार घ्यावा लागेल .