इथे आपल्यासाठी खूप विस्मयकारक TEDx व्याख्यान अनुलेखनासाठी उपलब्ध आहेत. व्याख्यानाचे उपशीर्षक शोधण्यासाठी, आपल्याला Amara वर एक खाते लागेल, जे आपले उपशीर्षक साधन असेल. आणि आपले खाते जर बनले नसेल तर, खाते कसे उघडायचे हि ट्यूटोरियल बघा. एकदा कि आपण अमर बरोबर जोडले गेलो, हे नक्की बघा कि आपण TED टीममध्ये आहात. Task टैब वर क्लिक करा, नंतर यह फिल्टर वर कल्क करा, आणि आपली शोध मोहीम छोटी करा, "TEDxTalks," निवडा किंवा "Best of TEDx ," बढावा देण्यासाठी निवडलेले व्याख्यान बघा. असे समजा कि TEDx व्याख्यान फक्त एक व्याख्यानाचा प्रकार आहे. जे स्वयंसेवक अनुलेखीत करू शकतात. नंतर, आधी फिल्टर वर क्लिक करा आणि "Transcribe" निवडा Task Types सूची मधून त्यामुळे आपल्या भाषेचे अनुलेखन न केलेले व्याख्यान दिसतील. तिथे जर कुठल्या विशिष्ठ TEDx व्याख्यानाचे अनुलेखन करायचे आहे. कार्यक्रमाचे नाव टाका किंवा व्याख्यानाचे शीर्षक इथे शोधा जे फक्त TED टीम मध्येच शोधू शकता. कारण इथे बरेच टेड्क्ष व्याख्याने आहेत. अमारावर (Amara) जाण्या आधी कुठले तर विशिष्ठ व्याख्यानाबद्दल विचार करा. आपल्या येथील कार्यक्रमातील व्याख्यान घेण्यास प्रयत्न करा, किंवा आमची विशिष्ठ विषयांची जोडलेली संचिका बघा, जे लोकप्रिय व्याख्यानांना एकत्रित ठेवते. जेन्वा आपल्याला व्याख्यान भेटून जाइल, "Perform Task" वर जावा आणि "Start Now" वर क्लिक करा जर आपल्याला जे पाहिजे ते व्याख्यान Amara वर नी मिळत, चिंता करू नका, फक्त हे प्रपत्र भरा, आणि आम्ही हे व्य्ख्यान अमारा(Amara) वर देऊ आणि आपणास सांगण्यात येईल जेंव्हा ते उपशीर्षकसाठी तयार असतील. आपले अनुलेखन जमा केल्या नंतर, अनुभवी स्वयंसेवकांकडून समीक्षा गरजेची आहे. TEDx YouTube चैनल वर प्रकाशित होण्याआधी आनंददायी अनुलेखन!