0:00:11.014,0:00:14.308 इथे आपल्यासाठी खूप विस्मयकारक[br]TEDx व्याख्यान अनुलेखनासाठी उपलब्ध आहेत. 0:00:14.728,0:00:16.706 व्याख्यानाचे उपशीर्षक शोधण्यासाठी, 0:00:16.730,0:00:20.024 आपल्याला Amara वर एक खाते लागेल,[br]जे आपले उपशीर्षक साधन असेल. 0:00:20.806,0:00:24.751 आणि आपले खाते जर बनले नसेल तर,[br]खाते कसे उघडायचे हि ट्यूटोरियल बघा. 0:00:26.294,0:00:27.993 एकदा कि आपण अमर बरोबर जोडले गेलो, 0:00:28.017,0:00:30.698 हे नक्की बघा कि आपण TED टीममध्ये आहात. 0:00:31.061,0:00:32.782 Task टैब वर क्लिक करा, 0:00:32.806,0:00:34.154 नंतर यह फिल्टर वर कल्क करा, 0:00:34.178,0:00:36.240 आणि आपली शोध मोहीम छोटी करा, 0:00:36.264,0:00:37.930 "TEDxTalks," निवडा 0:00:37.954,0:00:42.021 किंवा "Best of TEDx ," बढावा देण्यासाठी [br]निवडलेले व्याख्यान बघा. 0:00:43.068,0:00:46.060 असे समजा कि TEDx व्याख्यान[br]फक्त एक व्याख्यानाचा प्रकार आहे. 0:00:46.084,0:00:48.010 जे स्वयंसेवक अनुलेखीत करू शकतात. 0:00:48.587,0:00:50.309 नंतर, आधी फिल्टर वर क्लिक करा 0:00:50.333,0:00:53.257 आणि "Transcribe" निवडा [br]Task Types सूची मधून 0:00:53.281,0:00:56.138 त्यामुळे आपल्या भाषेचे अनुलेखन [br]न केलेले व्याख्यान दिसतील. 0:00:56.785,0:00:59.960 तिथे जर कुठल्या विशिष्ठ[br]TEDx व्याख्यानाचे अनुलेखन करायचे आहे. 0:00:59.984,0:01:03.473 कार्यक्रमाचे नाव टाका[br]किंवा व्याख्यानाचे शीर्षक इथे शोधा 0:01:03.497,0:01:05.682 जे फक्त TED टीम मध्येच शोधू शकता. 0:01:06.828,0:01:08.969 कारण इथे बरेच टेड्क्ष व्याख्याने आहेत. 0:01:08.993,0:01:12.882 अमारावर (Amara) जाण्या आधी कुठले तर[br]विशिष्ठ व्याख्यानाबद्दल विचार करा. 0:01:14.674,0:01:17.807 आपल्या येथील कार्यक्रमातील [br]व्याख्यान घेण्यास प्रयत्न करा, 0:01:20.308,0:01:22.960 किंवा आमची विशिष्ठ विषयांची [br]जोडलेली संचिका बघा, 0:01:22.984,0:01:25.569 जे लोकप्रिय व्याख्यानांना एकत्रित ठेवते. 0:01:27.845,0:01:32.107 जेन्वा आपल्याला व्याख्यान भेटून जाइल,[br]"Perform Task" वर जावा 0:01:32.131,0:01:33.664 आणि "Start Now" वर क्लिक करा 0:01:34.059,0:01:37.126 जर आपल्याला जे पाहिजे ते व्याख्यान [br]Amara वर नी मिळत, 0:01:37.150,0:01:38.401 चिंता करू नका, 0:01:38.425,0:01:40.010 फक्त हे प्रपत्र भरा, 0:01:40.034,0:01:42.006 आणि आम्ही हे व्य्ख्यान अमारा(Amara) वर देऊ 0:01:42.030,0:01:44.479 आणि आपणास सांगण्यात येईल[br]जेंव्हा ते उपशीर्षकसाठी तयार असतील. 0:01:45.545,0:01:47.800 आपले अनुलेखन जमा केल्या नंतर, 0:01:47.824,0:01:50.558 अनुभवी स्वयंसेवकांकडून [br]समीक्षा गरजेची आहे. 0:01:50.582,0:01:52.895 TEDx YouTube चैनल वर [br]प्रकाशित होण्याआधी 0:01:55.017,0:01:57.560 आनंददायी अनुलेखन!