0:00:00.429,0:00:07.309 मी लिडीया विंटर्स, मोयांगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट. 0:00:07.309,0:00:12.330 माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे. [br]मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय 0:00:12.330,0:00:17.500 सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे,[br]मला माईनक्राफ्टचे 0:00:17.500,0:00:25.110 धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते. 0:00:25.110,0:00:29.820 शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड 0:00:29.820,0:00:36.270 चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात 0:00:36.270,0:00:42.910 कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे 0:00:42.910,0:00:48.760 मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण 0:00:48.760,0:00:55.329 छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला. 0:00:55.329,0:01:01.350 रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे. 0:01:01.350,0:01:06.060 रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत. 0:01:06.060,0:01:12.970 हे फार सोपे आहे. आपल्या घराची भिंत बांधण्यासाठी, आपण अलेक्सला पुढे यायला 0:01:12.970,0:01:18.280 आणि फळ्या चारवेळा लावायला सांगू शकतो किंवा आपण तिला पुढे जाऊन एक फळी ठेवायला सांगू शकतो, नंतर 0:01:18.280,0:01:23.920 ही कमांड घ्या आणि तिला हीच कृती पुन्हापुन्हा करायला लावण्यासाठी रिपीट ब्लॉक वापरा. 0:01:23.920,0:01:27.909 आता आपण रिपीट ब्लॉकवर क्लिक करू आणि तिनं कितीवेळा ही कृती 0:01:27.909,0:01:32.329 करायची आहे, ते सांगू. चला, रात्र होण्यापूर्वी आपलं घर बांधूया! मजा करा!