WEBVTT 00:00:00.429 --> 00:00:07.309 मी लिडीया विंटर्स, मोजँगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट. 00:00:07.309 --> 00:00:12.330 माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे. मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय 00:00:12.330 --> 00:00:17.500 सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे, मला माईनक्राफ्टचे 00:00:17.500 --> 00:00:25.110 धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते. 00:00:25.110 --> 00:00:29.820 शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड 00:00:29.820 --> 00:00:36.270 चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात 00:00:36.270 --> 00:00:42.910 कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे 00:00:42.910 --> 00:00:48.760 मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण 00:00:48.760 --> 00:00:55.329 छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला. 00:00:55.329 --> 00:01:01.350 रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे. 00:01:01.350 --> 00:01:06.060 रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत. 00:01:06.060 --> 00:01:12.970 00:01:12.970 --> 00:01:18.280 00:01:18.280 --> 00:01:23.920 00:01:23.920 --> 00:01:27.909 00:01:27.909 --> 00:01:32.329