[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.43,0:00:07.31,Default,,0000,0000,0000,,मी लिडीया विंटर्स, मोजँगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट. Dialogue: 0,0:00:07.31,0:00:12.33,Default,,0000,0000,0000,,माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे. \Nमला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय Dialogue: 0,0:00:12.33,0:00:17.50,Default,,0000,0000,0000,,सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे,\Nमला माईनक्राफ्टचे Dialogue: 0,0:00:17.50,0:00:25.11,Default,,0000,0000,0000,,धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते. Dialogue: 0,0:00:25.11,0:00:29.82,Default,,0000,0000,0000,,शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड Dialogue: 0,0:00:29.82,0:00:36.27,Default,,0000,0000,0000,,चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात Dialogue: 0,0:00:36.27,0:00:42.91,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे Dialogue: 0,0:00:42.91,0:00:48.76,Default,,0000,0000,0000,,मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण Dialogue: 0,0:00:48.76,0:00:55.33,Default,,0000,0000,0000,,छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला. Dialogue: 0,0:00:55.33,0:01:01.35,Default,,0000,0000,0000,,रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे. Dialogue: 0,0:01:01.35,0:01:06.06,Default,,0000,0000,0000,,रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत. Dialogue: 0,0:01:06.06,0:01:12.97,Default,,0000,0000,0000,, Dialogue: 0,0:01:12.97,0:01:18.28,Default,,0000,0000,0000,, Dialogue: 0,0:01:18.28,0:01:23.92,Default,,0000,0000,0000,, Dialogue: 0,0:01:23.92,0:01:27.91,Default,,0000,0000,0000,, Dialogue: 0,0:01:27.91,0:01:32.33,Default,,0000,0000,0000,,