1 00:00:00,429 --> 00:00:07,309 मी लिडीया विंटर्स, मोजँगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट. 2 00:00:07,309 --> 00:00:12,330 माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे. मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय 3 00:00:12,330 --> 00:00:17,500 सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे, मला माईनक्राफ्टचे 4 00:00:17,500 --> 00:00:25,110 धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते. 5 00:00:25,110 --> 00:00:29,820 शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड 6 00:00:29,820 --> 00:00:36,270 चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात 7 00:00:36,270 --> 00:00:42,910 कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे 8 00:00:42,910 --> 00:00:48,760 मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण 9 00:00:48,760 --> 00:00:55,329 छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला. 10 00:00:55,329 --> 00:01:01,350 रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे. 11 00:01:01,350 --> 00:01:06,060 रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत. 12 00:01:06,060 --> 00:01:12,970 13 00:01:12,970 --> 00:01:18,280 14 00:01:18,280 --> 00:01:23,920 15 00:01:23,920 --> 00:01:27,909 16 00:01:27,909 --> 00:01:32,329