मी लिडीया विंटर्स, मोजँगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट. माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे. मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे, मला माईनक्राफ्टचे धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते. शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने,