0:00:00.757,0:00:04.244 पांच हजार एक्काहत्तर दशलक्ष 0:00:04.244,0:00:10.551 दोनशे तीस हजार पौंडाचे कागदी रुमाल 0:00:10.551,0:00:12.438 अमेरिकन नागरिकांकडून वापरले जातात 0:00:12.438,0:00:16.109 दर वर्षी. 0:00:16.109,0:00:19.164 जर आपण --- दुरुस्ती, चुकीची संख्या -- 0:00:19.164,0:00:21.515 १३ अब्ज दर वर्षी वापरले जातात. 0:00:21.515,0:00:24.618 जर आपण कागदी रूमालांचा वापर कमी केला, 0:00:24.618,0:00:27.800 एक कागदी रुमाल प्रत्येक माणशी प्रत्येक दिवशी, 0:00:27.800,0:00:34.681 ५७१,२३०,००० पौंड कागद वापरलाच जाणार नाही. 0:00:34.681,0:00:36.816 आपण ते करू शकतो. 0:00:36.816,0:00:40.746 आता तेथे सर्व प्रकारचे कागदी रूमालांचे यंत्र आहेत. 0:00:40.746,0:00:44.977 हा आहेत त्रि-दुमड प्रकार .लोक साधारणतः दो किंवा तीन घेतात. 0:00:44.977,0:00:49.140 हा एक आहे फाटणारा ,याला तुम्हाला फाडावा लागतो. 0:00:49.140,0:00:51.404 लोक घेतात एक , दोन ,तीन ,चार फाडला. 0:00:51.404,0:00:52.842 इतकेच ,बरोबर ? 0:00:52.842,0:00:55.307 हा एक आहे जो स्वतः फाटतो. 0:00:55.307,0:00:59.447 लोक घेतात एक , दोन ,तीन ,चार. 0:00:59.447,0:01:03.522 किंवा अजून एक सारखाच प्रकार ,परंतु पुनर्वापरता येणाऱ्या कागदाचा, 0:01:03.522,0:01:08.035 हे तुम्हाला पांच घ्यावे लागतील कारण यात शोषक घटक नाहीत, साहजिकच. 0:01:08.035,0:01:14.556 वस्तुस्थिती अशी आहे कि हे सर्व तुम्ही एकाच रुमालाने करू शकतात. 0:01:14.556,0:01:16.596 महत्वाचे, दोन शब्द: 0:01:16.596,0:01:21.044 तुम्ही अर्धे सभागृह, तुमचा शब्द आहे "झटका" 0:01:21.044,0:01:23.226 चला ऐकुयात. झटका . मोठ्याने. 0:01:23.226,0:01:24.771 प्रेक्षक : झटका. 0:01:24.771,0:01:26.947 Joe Smith: तुमचा शब्द आहे "दुमडा". 0:01:26.947,0:01:28.063 प्रेक्षक : दुमडा. 0:01:28.063,0:01:28.990 Joe Smith: पुन्हा. 0:01:28.990,0:01:31.059 प्रेक्षक : दुमडा. Joe Smith: खरच मोठ्याने. 0:01:31.059,0:01:32.607 प्रेक्षक : झटका. दुमडा. 0:01:32.607,0:01:36.767 Joe Smith: ठीक आहे. ओले हात. 0:01:36.767,0:01:41.567 झटका -- एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नऊ, १०, ११, १२. 0:01:41.567,0:01:44.505 १२ का? १२ धर्मदूत, १२ जाती, 0:01:44.505,0:01:48.612 १२ राशी चिन्हे , १२ महिने . आणि एक जे मला सर्वात जास्त आवडते: 0:01:48.612,0:01:50.809 एक शब्दांश असलेला हा सर्वात मोठा अंक आहे. 0:01:50.809,0:01:55.071 (हशा) 0:01:55.071,0:02:02.431 त्रि-दुमड . दुमडा ... 0:02:02.431,0:02:03.983 कोरडा. 0:02:03.983,0:02:08.215 (टाळ्या) 0:02:08.215,0:02:13.429 प्रेक्षक : झटका. 0:02:13.429,0:02:16.361 दुमडा. 0:02:16.361,0:02:18.939 Joe Smith: स्वयं फाटणारा .दुमडा. दुमडणे महत्वाचे 0:02:18.939,0:02:23.821 कारण हे तुम्हाला आतील हलकेपण देते. 0:02:23.821,0:02:26.299 तुम्हाला तो भाग लक्षात ठेवायची गरज नाही, माझ्या वर विश्वास ठेवा. 0:02:26.299,0:02:31.352 (हशा ) 0:02:31.352,0:02:38.069 प्रेक्षक : झटका.. दुमडा. 0:02:38.069,0:02:43.731 Joe Smith : स्वतः फाटणारा . 0:02:43.731,0:02:44.888 तुम्हाला एक गंमत माहित आहे, 0:02:44.888,0:02:47.063 जे लोक तीन किंवा चार वापरून करतात त्यापेक्षा माझा हात जास्त कोरडा आहे, 0:02:47.063,0:02:49.511 कारण ते भेगांच्या आतील घेत नाही. 0:02:49.511,0:02:52.655 जर तुम्ही विचार केला तर हे चांगलेच नाही का ... 0:02:52.655,0:03:01.124 प्रेक्षक : झटका..दुमडा. 0:03:01.124,0:03:04.692 Joe Smith : आता , तेथे खरोखरच मजेशीर शोध आहे. 0:03:04.692,0:03:07.099 हे एक आहे जेथे तुम्ही तुमचा हात हलवू शकतात. 0:03:07.099,0:03:08.890 जे त्याला ओढून बाहेर काढेल. 0:03:08.890,0:03:10.976 हा एक प्रकारचा मोठा रुमालच आहे. 0:03:10.976,0:03:12.003 चला , मला तुम्हाला एक गुपित सांगू द्या . 0:03:12.003,0:03:14.090 जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल ,जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल -- 0:03:14.090,0:03:15.670 आणि हे मी सिद्ध करू शकतो -- 0:03:15.670,0:03:20.519 हा अर्धा रुमाल या इमारतीतील यंत्रातला आहे . 0:03:20.519,0:03:23.886 कसा ? जसा तो सुरु होईल , तुम्ही त्याला फाडून टाका. 0:03:23.886,0:03:25.558 हे तत्काळ थांबण्या इतपत हुशार आहे. 0:03:25.558,0:03:29.550 आणि तुम्हाला अर्धा रुमाल मिळेल. 0:03:29.550,0:03:42.827 प्रेक्षक : झटका . दुमडा . 0:03:42.827,0:03:49.661 Joe Smith: आता, सर्वांनी एकत्र म्हणा . झटका . दुमडा . 0:03:49.661,0:03:53.804 तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनभर हे शब्द लक्ष्यात ठेवा 0:03:53.804,0:03:56.787 जेव्हा जेव्हा तुम्ही घ्याल एक कागदी रुमाल. 0:03:56.787,0:04:01.875 आणि लक्षात ठेवा , एक रुमाल प्रत्येक माणशी , प्रत्येक वर्षी -- 0:04:01.875,0:04:06.595 ५७१,२३०,००० पौंड कागद . छोटी गोष्ट नाही. 0:04:06.595,0:04:08.843 आणि पुढील वर्षी , शौचालयाचा कागद . 0:04:08.843,0:04:10.219 (हशा)