WEBVTT 00:00:08.082 --> 00:00:10.615 एखाद्या परीक्षेसाठी तुम्ही आठवडाभर अभ्यास करता. 00:00:10.615 --> 00:00:14.124 परीक्षेच्या दिवशी, थोड्याश्या चिंतेत शिक्षकांनी पेपर वाटायची वाट पाहता. 00:00:14.124 --> 00:00:18.680 ‘अटेरॅक्सिया' ची व्याख्या द्या हा प्रश्न तुम्ही सोडवत असता. 00:00:18.680 --> 00:00:21.832 तुम्हाला उत्तर ठाऊक असतं पण अचानक काही आठवेनासं होत. 00:00:21.832 --> 00:00:23.695 असं नेमकं का होत? NOTE Paragraph 00:00:23.695 --> 00:00:25.427 याचं उत्तर दडलंय, 00:00:25.427 --> 00:00:27.377 तणाव आणि स्मरणशक्ती मधील संबंधामध्ये. 00:00:27.377 --> 00:00:29.171 तणावाचे विविध प्रकार व तीव्रता आहेत. 00:00:29.171 --> 00:00:30.427 तसेच स्मरणशक्तीचेही. 00:00:30.427 --> 00:00:32.798 आपण पाहणार आहोत अल्पकालीन तणाव कसा परिणाम करतो. 00:00:32.798 --> 00:00:35.225 गोष्टी लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर. NOTE Paragraph 00:00:35.225 --> 00:00:39.403 सर्वप्रथम याप्रकारची स्मरणशक्ती कशी काम करते ते पाहू. 00:00:39.403 --> 00:00:41.736 गोष्टी ज्या तुम्ही वाचता, ऐकता, अभ्यासता 00:00:41.736 --> 00:00:45.067 त्या तीन मुख्य टप्प्यात तुमच्या स्मृतीत साठवल्या जातात. 00:00:45.067 --> 00:00:46.736 सर्वात पहिला टप्पा- संपादन करणे. 00:00:46.736 --> 00:00:49.336 ज्याक्षणी एखादी नवीन माहिती तुमच्या समोर येते 00:00:49.336 --> 00:00:53.247 तेंव्हा विविध संवेदनांमार्फत मेंदूतील विशिष्ट भाग सक्रिय केला जातो. NOTE Paragraph 00:00:53.247 --> 00:00:55.246 हि माहिती दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी, 00:00:55.246 --> 00:00:57.001 या सवेदनांची जाणीव होण्यासाठी 00:00:57.001 --> 00:00:59.532 हिप्पोकॅम्पसद्वारे माहिती एकत्रित केली जाते. 00:00:59.532 --> 00:01:00.987 अमिग्डला प्रभावी काम करतो. 00:01:00.987 --> 00:01:05.395 तीव्र भावनांशी संबद्धीत अनुभवांवर तो जोर देतो. 00:01:05.395 --> 00:01:07.399 हिप्पोकॅम्पस हे स्मृतींच्या रूपात साठवतो. 00:01:07.399 --> 00:01:10.091 बहुतांश वेळा मूळ अनुभवानं दरम्यान उद्दीपित झालेले 00:01:10.091 --> 00:01:13.414 सिनॅप्टिक कनेक्शन यात मजबूत केले जातात. NOTE Paragraph 00:01:13.414 --> 00:01:15.104 हे स्मृतींमध्ये रूपांतरित झाले कि, 00:01:15.104 --> 00:01:17.842 नंतर हे लक्षात ठेवणे किंवा आठवणे शक्य होते. 00:01:17.842 --> 00:01:19.863 संपूर्ण मेंदूमध्ये स्मृती साठवल्या जातात. 00:01:19.863 --> 00:01:24.297 आणि त्या आठवण्याचा कामात प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मेंदूला सूचित करतो. NOTE Paragraph 00:01:24.297 --> 00:01:27.558 तणावाचा या सर्वावर कसा परिणाम होतो ते पाहू. 00:01:27.558 --> 00:01:28.936 पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, 00:01:28.936 --> 00:01:32.429 थोडासा तणाव खरंतर अनुभवांचे स्मृतीत रूपांतर करण्यास मदतीचा ठरू शकतो. 00:01:32.429 --> 00:01:34.914 आपला मेंदू तणावपूर्ण उत्तेजनास प्रतिसाद देतो. 00:01:34.914 --> 00:01:38.425 कॉर्टिकोस्टेरॉइड्स हि संप्रेरके त्यावेळी स्रवतात. 00:01:38.425 --> 00:01:40.981 त्यामुळे धोका शोधण्याची प्रक्रिया कार्यान्वित होते. 00:01:40.981 --> 00:01:43.614 अमिग्डलामध्ये धोक्याला प्रतिसाद देणे सुरु होतो. 00:01:43.614 --> 00:01:45.520 अमिग्डला हिप्पोकॅम्पसला सूचित करतो. 00:01:45.520 --> 00:01:48.945 तणाव निर्माण कारणारे अनुभव स्मरणशक्तीमध्ये एकत्रित करण्याची सूचना करतो. 00:01:48.945 --> 00:01:52.428 दरम्यान, तणावामुळे निर्माण झालेला कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा पूर 00:01:52.428 --> 00:01:54.049 हिप्पोकॅम्पसला उत्तेजना देतो, 00:01:54.049 --> 00:01:56.698 आणि स्मृती एकत्रित करण्यास सूचित करतो. NOTE Paragraph 00:01:56.698 --> 00:01:58.932 पण थोडासा तणाव फायदेशीर असला तरी, 00:01:58.932 --> 00:02:02.116 अति आणि तीव्र तणाव विपरीत परिणाम करू शकतो. 00:02:02.116 --> 00:02:06.695 संशोधकांनी उंदरांना तणाव निर्माण करणारी सम्प्रेरके देऊन हे तपासले आहे. 00:02:06.695 --> 00:02:10.071 कॉर्टिकोस्टिरॉइडचे प्रमाण हळूहळू वाढवले असता, 00:02:10.071 --> 00:02:13.325 उंदरांची स्मरणशक्ती चाचणीतील कामगिरी प्रथम उंचावली, 00:02:13.325 --> 00:02:15.660 मात्र संप्रेरकाचे प्रमाण जसजसे वाढले तशी घसरली. 00:02:15.660 --> 00:02:20.210 माणसांमध्येही आपल्याला थोड्याश्या ताणाचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. 00:02:20.210 --> 00:02:24.176 मात्र हे तेंव्हाच घडते जेंव्हा तणाव समरणशक्तीसंबंधित कार्याशी निगडीत असतो. 00:02:24.176 --> 00:02:26.997 कमी वेळामुळे येणार तणाव यादी पाठ करण्यास मदतीचा ठरला तरी, 00:02:26.997 --> 00:02:29.526 मित्राने घाबरवल्याने आलेला तणाव उपयुक्त ठरणार नाही. 00:02:29.526 --> 00:02:31.721 आणि काही आठवडे, महिने, वर्षभर 00:02:31.721 --> 00:02:35.841 सततच्या तणावामुळे साठत राहिलेले कॉर्टिकोस्टिरॉईड 00:02:35.841 --> 00:02:37.765 हिप्पोकॅम्पसवर विपरीत परिणाम करू शकते. 00:02:37.765 --> 00:02:41.143 आणि नवीन स्मृती तयार करण्याची क्षमता कमी करू शकते. NOTE Paragraph 00:02:41.143 --> 00:02:44.853 थोडासा तणाव गोष्टी लक्षात ठेवण्यास फायदेशीर ठरला तर उत्तमच, 00:02:44.853 --> 00:02:47.619 पण दुर्दैवाने याउलटच घडते. 00:02:47.619 --> 00:02:50.553 लक्षात ठेवण्यासाठी मेंदू प्रीफ्रंटलकॉर्टेक्सवर अवलंबून असतो. 00:02:50.553 --> 00:02:53.688 जे विचार,लक्ष आणि तर्क यांवर नियंत्रण ठेवते. 00:02:53.688 --> 00:02:56.592 जेंव्हा कॉर्टिकोस्टिरॉईड्स अमिग्डलाला उत्तेजना देतात 00:02:56.592 --> 00:02:59.815 तेंव्हा अमिग्डला प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या कार्यात 00:02:59.815 --> 00:03:01.598 अडथळे निर्माण करतो. 00:03:01.598 --> 00:03:05.643 या अधथळ्यांमागचा उद्देश हाच कि लढा /पळा /स्तब्ध व्हा प्रतिसाद 00:03:05.643 --> 00:03:10.451 धोकादायक परिस्थितीत अधिक तर्कसंगत विचारकरून दिला जावा. 00:03:10.451 --> 00:03:12.753 पण याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. 00:03:12.753 --> 00:03:15.447 तो म्हणजे परीक्षेच्या वेळी काही आठवेनासं होत. 00:03:15.447 --> 00:03:19.216 आणि ते आठवण्याची प्रक्रिया तणाव निर्माण करते. 00:03:19.216 --> 00:03:22.723 आणि मग कॉर्टिकोस्टेरॉईड निर्माण होऊन कधीही न संपणारं चक्र चालू होत. 00:03:22.723 --> 00:03:25.684 आणि काही आठवण्याची शक्यताही कमीच असते. NOTE Paragraph 00:03:25.684 --> 00:03:28.633 तर मग तणावाचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता ? 00:03:28.633 --> 00:03:31.561 आणि तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहण्यासाठी काय करू शकता ? 00:03:31.561 --> 00:03:35.356 पहिली गोष्ट म्हणजे, परीक्षेसारख्या तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीसाठी 00:03:35.356 --> 00:03:38.882 तणावपूर्ण परिस्थितीसाठी करतात तशी तयारी करा. 00:03:38.882 --> 00:03:40.424 नवं काही तणाव निर्माण करू शकतं. 00:03:40.424 --> 00:03:43.001 प्रश्न वेळेत सोडवण्याचा सराव करणे, 00:03:43.001 --> 00:03:45.626 सोफ्यावर न बसता परीक्षेप्रमाणे डेस्कवर बसून सोडवणे, 00:03:45.626 --> 00:03:48.171 यामुळे परीक्षेच्या वेळी तुम्ही तणावाला 00:03:48.171 --> 00:03:50.473 अधिक समर्थपणे सामोरे जाऊ शकाल. NOTE Paragraph 00:03:50.473 --> 00:03:52.791 व्यायाम हेही उपयुक्त साधन आहे. 00:03:52.791 --> 00:03:55.042 यामुळे हृदय आणि श्वासोच्छ्वासाची गती वाढते. 00:03:55.042 --> 00:03:57.098 ज्यामुळे मेंदूत रासायनिक बदल होतात. 00:03:57.098 --> 00:04:00.633 भीती कमी करून चित्त स्थिर ठेवण्यास हे बदल मदत करतात. 00:04:00.633 --> 00:04:04.069 नियमित व्यायामामुळे झोपही सुधारते असं मानतात. 00:04:04.069 --> 00:04:06.439 ज्याचा परीक्षेच्या आदल्यारात्री फायदा होऊ शकतो. NOTE Paragraph 00:04:06.439 --> 00:04:08.058 आणि परीक्षेच्या दिवशी, 00:04:08.058 --> 00:04:12.960 तुमच्या शरीराचा लढा/पळा/स्तब्ध व्हा हा प्रतिसाद थोपवण्यासाठी दीर्घश्वसन करा. 00:04:12.960 --> 00:04:17.455 परीक्षेची भीती कमी करण्यास दीर्घश्वसन फायदेशीर ठरते. 00:04:17.455 --> 00:04:21.354 तिसरी ते नर्सिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व वयोगटात हे फायदे दिसून आले आहेत. NOTE Paragraph 00:04:21.354 --> 00:04:24.807 तर मग पुढच्यावेळी महत्वाच्या क्षणी जेंव्हा काही आठवेनासे होईल तेंव्हा; 00:04:24.807 --> 00:04:27.543 'अटेरॅक्सिया' म्हणजे काय हे आठवेपर्यंत दीर्घ श्वास घ्या. 00:04:27.543 --> 00:04:30.578 चिंतामुक्त शांत अवस्था म्हणजेच 'अटेरॅक्सिया'.