0:00:08.300,0:00:11.860 माझे नाव आहे आली फ्लोरेस,[br]आणि मी अलेक्सामध्ये प्रॉडक्ट मॅनेजर आहे. 0:00:12.500,0:00:15.220 माझे नाव डॉ. चेलसी हाउप्ट आहे. मी एलेन इन्स्टीट्यूट फॉर[br]आर्टिफिशियल इंटेलिजंसमध्ये कामाला आहे, 0:00:15.360,0:00:19.500 आणि माझे काम AI द्वारे चालणाऱ्या[br]शैक्षणिक शोध इंजिनवर सुरू आहे. 0:00:21.180,0:00:26.020 तुमच्या भोवती कॉम्प्युटर निर्णय[br]घेत आहेत, आणि ते निर्णय 0:00:26.020,0:00:31.259 तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकतात. जेव्हा तुम्ही[br]इंटरनेटवर काही शोधता, किंवा तुमच्या न्यूजफीडवर स्क्रोल करता, 0:00:31.260,0:00:34.360 तेव्हा कॉम्प्युटर ठरवतात की[br]तुम्हाला काय दाखवायचे आहे. 0:00:34.360,0:00:39.060 कॉम्प्युटर तुमचा चेहरा ओळखतात[br]आणि आवाज सुद्धा ओळखतात, 0:00:39.060,0:00:44.080 लवकरच ते कार चालवणे आणि आजारांचे निदान करण्यासारखी[br]कामे सुद्धा करतील, माणसांपेक्षा चांगल्या रीतिने. 0:00:44.480,0:00:46.900 तर हे सर्व कसे शक्य आहे? 0:00:47.520,0:00:52.960 तुम्ही AI म्हणजेच[br]कृत्रिम बुद्धीबद्दल ऐकले असेल. 0:00:53.320,0:00:56.780 खरोखरच्या कृत्रिम बुद्धीचा शोध व्हायला[br]अजून काही दशके आहेत. 0:00:57.200,0:01:01.520 पण एका प्रकारचा AI आज[br]आपल्यात आहे, त्याला मशीन अभ्यास म्हणतात. 0:01:01.520,0:01:05.360 तुम्ही अशा AI सोबत रोजच नकळत संवाद साधता. 0:01:05.360,0:01:10.700 जगातील सर्वात मोठ्या आव्हानांची उत्तरे[br]शोधण्यासाठी ते आपल्याला मदत करीत आहे. 0:01:12.660,0:01:18.180 मशीन अभ्यासामुळे कॉम्प्युटर पॅटर्न ओळखतात[br]आणि विविक्षित प्रोग्रामिंग शिवाय 0:01:18.180,0:01:21.360 निर्णय घेऊ शकतात. 0:01:21.820,0:01:27.580 आपण आतापर्यंत कॉम्प्युटर प्रोग्रामिंग जसे करीत होतो,[br]त्यापेक्षा ही फार निराळी पद्धत आहे 0:01:27.580,0:01:29.620 आणि तीच तर याची मजा आहे. 0:01:31.340,0:01:36.860 मशीन अभ्यासामुळे, कॉम्प्युटरला[br]एका नंतर एक असे मार्गदर्शन न करता 0:01:37.360,0:01:43.760 तुम्ही त्याला तुमच्यासारखेच शिकायला शिकवता, करून पाहा[br]आणि चुकांपासून शिका, आणि खूप सराव करा. 0:01:44.560,0:01:48.880 अनुभवातून शिकले जाते,[br]आणि मशीन अभ्यास सुद्धा तसेच करते. 0:01:49.280,0:01:53.700 या बाबतीत, "अनुभवा"चा अर्थ आहे[br]खूप-खूप डेटा. 0:01:54.500,0:01:57.560 मशीन अभ्यासामध्ये[br]कुठल्याही प्रकारचा डेटा घेतला जाऊ शकतो. 0:01:57.560,0:02:04.520 चित्र, व्हिडिओ, आवाज, लिहीलेली अक्षरे - [br]आणि मग त्या डेटामधील पॅटर्न ओळखणे सुरू होते. 0:02:06.300,0:02:11.120 एकदा याला डेटामधील पॅटर्न[br]ओळखता यायला लागली, की मग 0:02:11.120,0:02:12.980 त्या पॅटर्नप्रमाणे याला[br]निर्णयसुद्धा घ्यायला शिकवता येते. 0:02:13.340,0:02:18.420 जसे, कारचे चित्र आणि[br]सायकलचे चित्र यांच्यातील फरक ओळखणे. 0:02:20.600,0:02:26.200 AI आणि मशीन अभ्यास आजच्या समाजात[br]अधिकाधिक मोठी भूमिका वठवीत आहेत 0:02:26.640,0:02:29.000 आणि आपले सर्वांचे भवितव्य ठरवीत आहेत. 0:02:29.000,0:02:34.600 त्यामुळेच हे अतिशय महत्त्वाचे आहे की आपण हे[br]कसे काम करते ते शिकावे, स्वतः करून पाहाण्याचा अनुभव घ्यावा. 0:02:35.000,0:02:39.000 आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मशीन अभ्यासाच्या[br]मॉडेलला शिकवायची संधी मिळणार आहे. 0:02:40.940,0:02:47.020 लक्षात ठेवा, AI इतर उपकरणांसारखाच आहे:[br]आधी तुम्ही ज्ञान मिळवता, नंतर तुम्हाला त्याची शक्ती मिळते.