0:00:05.399,0:00:10.309 जेव्हा तुम्ही तुमचा कोड लूप करण्यासाठी रिपीट ब्लॉक[br]वापरता तेव्हा कॉम्प्युटरला कसं कळतं की 0:00:10.309,0:00:15.860 किती वेळा लूप करायचं आहे? रिपीट ब्लॉकमध्ये प्रत्यक्षात फॉर लूप नावाचा एक अधिक 0:00:15.860,0:00:21.590 सोफेस्टिकेटेड कोड लपवलेला असतो, जो सुरुवातीच्या मूल्यापासून शेवटच्या मूल्यापर्यंत विशिष्ट संख्येने 0:00:21.590,0:00:30.630 वाढवत संख्या मोजत असतो. उदा. रिपीट 3 ब्लॉक 1 पासून 3 पर्यंत 1 च्या अंतराने मोजतो. प्रत्येकवेळी 0:00:30.630,0:00:35.820 मोजल्यावर तो लूपच्या आतला कोड रन करतो. किती वेळा फॉर लूप रन केला आहे हे त्याला 0:00:35.820,0:00:40.019 काऊंटर व्हेरीएबल वापरून कळतं. हा व्हेरीएबल लूपच्या सुरुवातीला सुरुवातीच्या मूल्याला सेट केलेला असतो 0:00:40.019,0:00:44.309 आणि प्रत्येक वेळी लूप रन केला की तो[br]वाढत जातो. काऊंटर व्हेरीएबल 0:00:44.309,0:00:51.360 शेवटच्या मूल्यापेक्षा जास्त झाला की लूप रन व्हायचा थांबतो. रिपीट ब्लॉकऐवजी खरा फॉर लूप 0:00:51.360,0:00:55.470 वापरायचा फायदा म्हणजे तुम्हाला काऊंटर व्हेरीएबल[br]प्रत्यक्ष पाहता येतो आणि तो तुमच्या 0:00:55.470,0:00:56.160 फॉर लूपमध्ये वापरता येतो.