0:00:00.529,0:00:02.309 [२७ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत 0:00:02.333,0:00:05.590 जगभरात ८२००० जणांना कोरोना व्हायरसची [br]लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. 0:00:05.590,0:00:07.135 २८१० मरण पावले. 0:00:07.159,0:00:11.310 TED ने डेव्हिड हेमान यांना यावरील [br]उपायांची माहिती देण्यासाठी बोलाविले आहे.] 0:00:11.310,0:00:13.611 [काय होईल तुम्हाला जर [br]या रोगाची बाधा झाल्यास?] 0:00:13.635,0:00:16.435 हा सर्दी प्रमाणे एक सामान्य आजार वाटतो. 0:00:16.459,0:00:18.228 सर्वसामान्य लोकांकरिता. 0:00:18.252,0:00:21.381 ज्यांना अगोदरच गंभीर आजार आहेत, 0:00:21.381,0:00:23.847 आणि जे आरोग्य सेवक आहेत, 0:00:23.847,0:00:25.841 त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे. 0:00:25.841,0:00:28.434 सामान्य लोकांहून त्यांना याचा[br]संपर्क जास्त होत असतो. 0:00:28.434,0:00:31.225 याच वेळी अन्य आजाराने [br]रोग प्रतिकार शक्ती नसते. 0:00:31.225,0:00:34.910 सामान्य लोकात साधारणपणे 0:00:34.934,0:00:39.133 या विषाणूंची संख्या --मात्रा 0:00:39.157,0:00:42.371 या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच [br]अन्य रोगाने बाधित आहेत, 0:00:42.395,0:00:44.680 त्यांच्यापेक्षा कमी असते. 0:00:44.704,0:00:47.704 त्यामुळे तुमचा संसर्ग[br]हा कमी धोक्याचा असू शकतो. 0:00:47.728,0:00:51.057 वृद्ध व एकावेळी अनेक आजारांनी [br]ग्रस्त असणारे, 0:00:51.081,0:00:53.633 यांच्याबाबत मात्र धोका असतो. 0:00:53.657,0:00:55.822 त्यांची इस्पितळात देखरेख केली पाहिजे. 0:00:55.846,0:00:59.863 [कोणाची अधिक काळजी घेतली पाहिजे?] 0:01:00.395,0:01:02.621 असे कोणते लोक आहेत? 0:01:02.645,0:01:05.760 प्रथम काळजी केली पाहिजे [br]विकसनशील देशातील लोकांची 0:01:05.784,0:01:08.569 आणि ज्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. 0:01:08.593,0:01:11.072 ज्यांना इस्पितळात जाणे शक्य नाही. 0:01:11.072,0:01:13.970 अशा विकसनशील देशात याची साथ पसरू शकते. 0:01:13.970,0:01:16.228 त्या देशातील लोक याचे अधिक बळी पडू शकतात. 0:01:16.252,0:01:17.664 प्रामुख्याने वृद्ध. 0:01:17.688,0:01:20.315 जगभरातील वृद्ध यांना नेहमीच धोका असतो. 0:01:20.315,0:01:22.670 जसे ज्यांना प्राणवायू पुरेसा मिळत नाही. 0:01:22.670,0:01:24.670 औदयोगिकदृष्ट्या प्रगत देशांत 0:01:24.694,0:01:27.324 अन्य आजारावर उपचार घेणारे वृद्ध 0:01:27.324,0:01:29.292 ज्यांना मधुमेह आहे, 0:01:29.292,0:01:30.918 अशा सर्वाना याचा धोका आहे. 0:01:30.942,0:01:33.959 सर्वसामान्य लोकांना याचा मोठा धोका नसतो. 0:01:33.983,0:01:36.906 [सध्याची शरीराची स्थिती[br]कशी धोकादायक ठरते?] 0:01:36.906,0:01:39.309 प्रथमतः 0:01:39.333,0:01:43.133 फुफुस विकारावर जसे दमा, श्वसन विकार [br]यावर उपचार घेणारे वृद्ध 0:01:43.157,0:01:45.661 यांना याचा धोका असतो. 0:01:45.685,0:01:47.768 ७० वर्षावरील लोक बळी पडतात, 0:01:47.792,0:01:50.860 कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती [br]कमकुवत असते. 0:01:50.884,0:01:52.447 ती अशी अगोदरच कमी असते, 0:01:52.471,0:01:55.289 यांना याचा संसर्ग अधिक होतो. 0:01:55.313,0:01:58.393 जसे चीन मध्ये. 0:01:58.393,0:02:01.211 अगोदरच इनफ्लूएन्झा पसरलेला असताना 0:02:01.211,0:02:02.854 त्याच काळात, 0:02:02.854,0:02:05.047 अन्य जिवाणूंचा संसर्ग असताना [br]न्युमोनिया साथीत 0:02:05.047,0:02:07.532 न्युमोनिया पसरलेला असताना[br]हा अधिक धोकेदायक असतो. 0:02:07.532,0:02:10.535 [अद्ययावत माहिती कोठे मिळेल?] 0:02:10.559,0:02:13.475 The Center for Disease Control[br]in Atlanta यांच्या वेबसाईटवर 0:02:13.499,0:02:17.213 नियमित स्वरूपात अद्ययावत माहिती मिळेल. 0:02:17.237,0:02:19.848 तसेच he World Health[br]Organization in Geneva, 0:02:19.872,0:02:21.990 ही संस्था अनेक बाबतीत [br]आंतरराष्ट्रीय पातळीवर 0:02:22.014,0:02:23.482 कार्यरत आहे. 0:02:23.506,0:02:25.862 त्यांची वेब साईट दररोज अपडेट होत असते 0:02:25.886,0:02:29.466 आपली जबाबदारी आहे ही माहिती मिळविण्याची 0:02:29.490,0:02:30.871 व माहिती जाणून घेण्याची. 0:02:30.895,0:02:33.641 व त्यापासून आपला मार्ग निवडण्याची. 0:02:33.665,0:02:35.665 जेणेकरून याचा प्रसार होणार नाही. 0:02:35.665,0:02:38.430 [SARS च्या २००३ च्या उद्रेकात तुमचा[br]पुढाकार होता. 0:02:38.430,0:02:40.384 त्यावेळेची व आजची कशी तुलना कराल?] 0:02:40.408,0:02:42.654 सर्व नव्या संसर्ग बाबत असेच घडते. 0:02:42.678,0:02:45.210 विषाणूंचा हा संसर्ग मानव प्रथमच [br]अनुभवत आहे. 0:02:45.234,0:02:48.046 या पूर्वी कधी याचा मानवी [br]शरीरात प्रवेश झाला नव्हता. 0:02:48.046,0:02:50.728 आपल्या शरीरात याचा प्रतिकार [br]करणारी प्रतिजैविके नाहीत. 0:02:50.752,0:02:53.282 आपली रोग प्रतिकार शक्ती परिणामकारक ठरेल 0:02:53.306,0:02:55.268 की नाही हे सांगता येणार नाही 0:02:55.292,0:02:58.659 हा विषाणू हा प्रामुख्याने [br]वटवाघुळ व काही प्राण्यात आढळतो. 0:02:58.659,0:03:00.476 त्याने अचानक मानवी शरीरात प्रवेश केला. 0:03:00.524,0:03:03.682 आपल्याला याचा काही अनुभव नाही . 0:03:03.776,0:03:04.934 पण हळूहळू 0:03:04.934,0:03:07.743 आपण अनेक बाबी शिकल्या आहेत. 0:03:07.801,0:03:11.667 नक्कीच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. 0:03:11.667,0:03:13.484 SARS पेक्षा अधिक. 0:03:13.484,0:03:17.682 पण मृतांच्या संख्येला जर संसर्ग[br]झालेल्या संख्येने भागले तर काय होईल पहा. 0:03:18.974,0:03:22.236 SARS मुळे [br]यापेक्षा अधिक आजारी होते. 0:03:22.577,0:03:24.112 SARS मध्ये गुणोत्तर होते 0:03:24.136,0:03:28.648 मृत भागिले संसर्गित 0:03:28.672,0:03:30.276 हे गुणोत्तर होते १० टक्के. 0:03:30.300,0:03:33.355 आणि कोरोना व्हायरस COVID-19, 0:03:33.379,0:03:36.776 बाबत ते आहे २ टक्के किंबहुना त्याहून कमी. 0:03:36.800,0:03:39.164 म्हणजे त्याचा प्रसार तुलनेने कमी आहे. 0:03:39.188,0:03:41.625 पण तरीही तो विषाणू[br]मृत्यूदायी आहे. 0:03:41.649,0:03:44.594 म्हणूनच त्यास आपण शरीरात [br]प्रवेश करू न देणे महत्वाचे आहे 0:03:44.618,0:03:48.383 [विमानतळावर व सीमेवर [br]पुरेशी काळजी घेतली जाते का?] 0:03:48.407,0:03:52.700 आता कळून चुकले आहे की विमानतळ व सीमा 0:03:52.724,0:03:54.954 या या रोगास अटकाव करण्यास समर्थ नाहीत. 0:03:54.978,0:03:57.768 रोगाच्या आधी शयन काळातील व्यक्ती 0:03:57.792,0:03:59.117 सीमा रेषा ओलांडून येऊ शकते. 0:03:59.141,0:04:02.315 आणि ते येथे आल्यावर रुग्ण बनून इतरांना [br]संसर्गित करू शकतात. 0:04:02.339,0:04:08.323 सीमारेषेवर आपण येणाऱ्यांचे तापमान पहातो. 0:04:08.347,0:04:10.014 पण त्याने अटकाव होत नाही. 0:04:10.355,0:04:14.045 सीमा महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी 0:04:14.069,0:04:17.697 प्रवेश करणाऱ्या संसर्गित व्यक्तींना 0:04:17.721,0:04:19.776 लिखित व शाब्दिक स्वरुपात 0:04:19.800,0:04:22.934 माहिती दिली पाहिजे. 0:04:22.958,0:04:25.823 या संसर्गाची लक्षणे कोणती, 0:04:25.847,0:04:29.563 आणि ते काय करू शकतील [br]याची बाधा झाल्यावर. 0:04:29.587,0:04:32.725 [प्रतिबंधक लस कधी तयार होईल?] 0:04:32.749,0:04:34.813 प्रतिबंधक लस तयार होत आहे. 0:04:34.837,0:04:36.971 त्यावर बरेच संशोधन चालू आहे. 0:04:36.995,0:04:40.908 प्रथम लस विकसित केली जाईल. 0:04:40.932,0:04:45.330 प्राण्यावर परीक्षा केली जाईल. ती किती [br]सुरक्षित व परिणामकारक आहे तपासले जाईल. 0:04:45.354,0:04:48.861 लस टोचल्यावर विषाणूंचा प्राण्यावरील [br]संसर्ग होतो का, हे पाहिले जाईल. 0:04:48.885,0:04:51.234 नंतरच ती माणसांवर वापरली जाईल. 0:04:51.258,0:04:53.371 प्राण्यांवरील अभ्यास अजून सुरु झाला नाही. 0:04:53.395,0:04:55.942 पण लवकरच सुरु होईल. 0:04:55.966,0:04:58.109 असे वाटते की वर्षाच्या शेवटी, किंवा 0:04:58.133,0:04:59.291 पुढील वर्षाच्या सुरवातीस 0:04:59.315,0:05:01.738 काही प्रायोगिक लसी मिळू लागतील. 0:05:01.762,0:05:06.585 शासकीय संस्था त्या लसींचे संशोधन करून [br]परवाने देण्याबाबतीत निर्णय घेतील. 0:05:06.609,0:05:10.728 म्हणजे साधारण एका वर्षानंतर 0:05:10.752,0:05:13.314 लोकांच्या वापरासाठी लस उपलब्ध होईल. 0:05:13.338,0:05:16.993 [या उद्रेकाबद्दल अद्याप कोणते [br]प्रश्न अनुत्तरित आहेत?] 0:05:17.347,0:05:19.164 याचे संक्रमण कसे होते हे समजले आहे. 0:05:19.188,0:05:21.827 पण हा विषाणू सहजतेने [br]समाजात व उघड्या जागी 0:05:21.851,0:05:26.220 मानवी शरीरात कसा प्रवेश करतो माहित नाही. 0:05:26.244,0:05:27.958 आपण जाणतो, की 0:05:27.982,0:05:31.847 बंदिस्त जहाजात तो सहज पसरतो. 0:05:31.871,0:05:33.498 अधिक माहिती मिळविणे आवश्यक आहे, की 0:05:33.522,0:05:36.989 तो उघड्यावर कसा पसरतो? 0:05:37.013,0:05:40.367 आजारी व्यक्तीच्या संपर्कात [br]आल्यावर कसा पसरतो? 0:05:40.840,0:05:44.486 [जागतिक प्रतिसाद कसा मिळत आहे?] 0:05:44.510,0:05:48.237 जगापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे[br]या उद्रेकाचा 0:05:48.261,0:05:49.815 अविकसित देशात होणारा प्रसार 0:05:49.839,0:05:52.363 कसा थांबविता येईल. 0:05:52.728,0:05:54.506 जेव्हा एबोलाचा उद्रेक झाला 0:05:54.530,0:05:57.530 तेव्हा आम्ही विचार केला [br]या देशात कसा थांबविता येईल. 0:05:57.554,0:06:01.117 आपण त्या देशाला मदत करून, त्याची 0:06:01.141,0:06:03.044 क्षमता कशी वाढवावी हे पहात नाही. 0:06:03.068,0:06:06.629 तसे केल्याने ते अटकाव करू शकतील. 0:06:06.653,0:06:09.098 यावर आपण अद्याप गुंतवणूक केली नाही. 0:06:09.122,0:06:13.061 अविकसित देशांना पुरेशी मदत केली नाही. 0:06:13.411,0:06:17.291 जागतिक स्तरावरील काही यंत्रणा [br]उभारण्यास आम्ही मदत केली आहे, 0:06:17.315,0:06:20.252 ज्यामुळे काही देशांना मदत मिळेल. 0:06:20.276,0:06:22.307 त्यामुळे त्यांना मदत होईल. 0:06:22.331,0:06:24.569 आपण असे जग उभारले पाहिजे, की 0:06:24.593,0:06:26.810 त्यातील प्रत्येक देश स्वतः[br]यास अटकाव घालू शकेल. 0:06:26.834,0:06:29.926 [भविष्य काळात याचा अधिक प्रसार होईल का?] 0:06:29.950,0:06:31.958 जगाची लोकसंख्या ७०० कोटी च्या वर आहे. 0:06:31.982,0:06:34.022 आणखी वाढल्यास 0:06:34.046,0:06:35.292 अधिक अन्न लागेल. 0:06:35.316,0:06:37.101 जगभरातील लोकांच्या अनेक गरजा आहेत. 0:06:37.125,0:06:38.562 ते जवळ जवळ रहातात. 0:06:38.586,0:06:42.172 शहरी भागात जवळ जवळ रहातात. 0:06:42.196,0:06:45.105 प्राण्यांची संख्या वाढतच आहे. 0:06:45.129,0:06:49.653 ते प्राणी माणसाला अन्न पुरवीत आहेत. 0:06:49.677,0:06:50.828 आपण पहातो, 0:06:50.852,0:06:55.776 मानव व प्राणी एकमेकांजवळ येत आहेत. 0:06:55.800,0:06:59.679 प्राण्यांची ही उपज, 0:06:59.703,0:07:02.497 मानवी वाढती लोकसंख्या, 0:07:02.521,0:07:04.537 जवळ जवळ रहातात या ग्रहावर 0:07:04.561,0:07:09.768 हा या उद्रेकाचा परमोच्च बिंदू आहे. 0:07:09.792,0:07:12.803 आणि असे अनेक उद्रेक भविष्यात घडू शकतील. 0:07:12.827,0:07:16.741 आजचे उभे राहिलेले संकट ही पूर्वसूचना आहे. 0:07:16.765,0:07:18.549 पुढील भविष्याची ती चाहूल आहे. 0:07:18.573,0:07:19.778 आपण ठरविले पाहिजे 0:07:19.802,0:07:22.855 जगभरातील देशांनी तांत्रिक सहकार्य 0:07:22.879,0:07:24.903 एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे. 0:07:24.927,0:07:28.276 या उद्रेकाचा एकत्र अभ्यास [br]केला पाहिजे उपाय शोधला पाहिजे, 0:07:28.300,0:07:31.867 आणि आवश्यक माहिती पुरविली पाहिजे. 0:07:32.182,0:07:34.431 [या उद्रेकाचा जोर ओसरला आहे का?] 0:07:34.455,0:07:36.019 मी अचूक सांगू शकणार नाही. 0:07:36.043,0:07:39.066 फक्त सांगतो,आपण तयार राहिले पाहिजे, 0:07:39.090,0:07:40.950 वाईट घडेल असे गृहीत धरून. 0:07:40.974,0:07:42.617 त्याच वेळी : 0:07:42.641,0:07:45.688 आपण आपल्याला व इतरांना कसे [br]सुरक्षित ठेऊन 0:07:45.712,0:07:48.494 साथीला अटकाव करू शकू हे शिकले पाहिजे. 0:07:48.518,0:07:51.618 [अधिक माहिती साठी Centers for Disease [br]Control and Prevention] 0:07:51.618,0:07:53.756 [World Health Organization]