१९९६ मध्यम ५६ स्वयंसेवकांनी अभ्यास केला, ट्रावारीकाईन या वेदना शामकावर, नव्या वेदनाशामकाचा प्रत्येक विषयात एका बोटावर उपयोग केला गेला, काहीबाबत उपचार केला नाही. दोन्ही प्रकारच्या बोटांना वेदना देण्यात आल्या क्लाम्प वापरून. अहवाल आला --ज्या बोटावर उपचार केला गेला त्यास कमी दुखापत झाली यात काही नवल नाही. नवल हे होते की ट्रावारीकाईन प्रत्यक्षात वेदनाशामक नव्हते. हा एक फसवा उपचार होता ज्यात वेदनाशामक असे काही नव्हते. या प्रयोगाने विद्यार्थ्याची खात्री झाली फसवे औषध ही परिणामकारक असते. याचे उत्तर दडले आहे प्लेसेबो उपचारात, हा अनपेक्षित परिणाम आहे. ज्यात उपचार ,औषधे थेरेपी या कशाचाच भाग नाही आणि बहुतेकदा ते फसवे असते. आणि त्यानेही लोक बरे होतात. हे नवलच आहे. इ.स.१७०० पासून डॉक्टरांनी यास प्लेसेबो उपचार नाव दिले, त्यावेळी त्यांना ज्ञात झाले हे फसवे औषध रुग्णांना बरे करते. हे सर्व आजमावले गेले जेव्हा उपचार उपलब्ध होते. किवा एखाद्यास वाटे मी आजारी आहे. खरे तर प्लेसेबोचा लॅटिनमध्ये अर्थ "मला खुश ठेवा" होतो . वेद्नेने त्रासेलेल्या रुग्णांचा इतिहास इंगित करतो त्यांना आश्वस्त करण्यासाठी खऱ्या उपचाराची नक्कल करणे आवश्यक आहे. त्यांना साखरेची गोळी उपचार म्हणून देता येते . किवा पाण्याचे इंजेक्शन. किवा शस्त्रक्रिया केल्याची बतावणी. लवकरच डॉक्टरांन कळाले. लोकांवर या उपचाराचा आणखी एक फायदा आहे. क्लिनिकल ट्रायल मध्ये, १९५० पावेतो शोधक प्लेसेबोचा प्रामुख्याने वापर करू लागले. नवे उपचार याद्वार शोधू लागले. नव्या औश्धाचा परिणाम जाणताना, अर्ध्या रुग्णांनाच खऱ्या गोळ्या दिल्या जात. उरलेल्या अर्ध्याना त्या सारख्या दिसणाऱ्या प्लेसेबो गोळ्या दिल्या जात. रुग्णांना हे माहित नव्हते आपल्याला दिलेल्या गोळ्या खऱ्या आहेत की खोट्या. परिणामाबाबत कोणताही गैरसमज नव्हता. संशोधकाचा त्यावर विश्वास होता. जर नव्या औषधाचा परिणाम प्लेसेबो उपचारासाठी अधिक चांगला दिसला. र ते औषध चांगले मानले जाई. नैतिक कारणासाठी प्लेसेबो उपचार अलीकडे कमी प्रमाणात वापरतात. जर नवा उपचार व त्याच औषधाचा जुना उपचार याची तुलना करणे शक्य आहे किवा अन्य उपचाराशी देखील तुलना करता येते. एखाद्यास त्यासाठी उपचार न देणे हे स्वीकारले जाते. जर त्याचे दुष्परिणाम होणार असतील. अश्या प्रकारात प्लेसेबोचा महत्वपूर्ण उपयोग होतो. नवा उपचार जुना उपचार व त्याचा विकल्प याचा यात विचार केला जातो. महत्वाची तुलना केली जाते. अर्थात प्लेसेबो उपचाराचा परिणाम स्वतःचा फायदेशीर परिणाम असतोच. प्लेसेबोचे ऋण मानले पाहिजे. अनेक बाबतीत रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे. हृयाच्या विकारातही. अस्थमा मध्ये वेदना होत असताना, आणि हे सर्व होते बनावट गोळ्या वा बनावट शस्त्रक्रिया करून. आम्ही जे जनीन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. काही मानतात याचा वास्तविक परिणाम काही बाबतीत गोंधळात टाकू शकतो. जसे रुग्ण डॉक्टरांना बरे वाटावे म्हणून खोटेच सांगतो मला बरे वाटते. याउलट, शोधक मानतात रुग्ण समजतात आपल्यावर खरा उपचार चालू आहे. त्य्चात सुधारणा होत असते ती काही शारीरिक कारणांनी. त्यामुळे त्यांची दुरुस्तीची लक्षणे दिसतात. राक्त्दाबाठी याचा परिणाम अनुकुल दिसतो जो आपण मोजू शकतो. हृदय गतीत सुद्धा. यामुळे इंडोफिन हे वेदना कमी करणारे रसायन शरीरात मुक्त होते. हेच कारण आहे वेदनना कमी होण्यासाठी याचा का वापर होतो. प्लेसेबोमुळे अॅडरनलाइन हार्मोन्स कमी स्त्रवते. जे तणाव निर्माण करणारे असते. त्याने रुग्णावर विपरीत परिणाम होत नाही. मग आपण प्लेसेबोच्या परिणामाचे स्वागत केले पाहिजे का? याची काही गरज नाही. जर कोणास जाणीव झाली आपण फसव्या उपचाराने बरे झालो तर ते खऱ्या परिणामकारक उपचारास मुकतील. त्यांना कालांतराने हा अनुकूल बदल मंदावेल. असे बऱ्याचदा होते. प्लेसेबोने आरोग्य परीक्षण धूसर होते. त्यामुळे संशोधकाना आणखी काम करण्यास चालना मिळते आपल्यावर त्यांनी कशी मत केली मानवी शरीराची आपणास माहिती असताना याबाबत काही अज्ञात गुपिते शरीरात आहेत. जसे प्लेसेबो उपचार. आणखी काही अशी बरीचशी पडद्याआड बाबी आहेत? आपल्या भोवतालच्या जगाचा शोध घेणे सोपे आहे. आपल्यातील मोहक अशी गुपिते वगळता जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात.