1 00:00:00,229 --> 00:00:01,700 न दिसलेले बग्ज. 2 00:00:01,700 --> 00:00:03,429 किकी प्रॉट्समनद्वारा लिखित. 3 00:00:03,429 --> 00:00:07,649 रेखाटने - माईक मेझर आणि किकी प्रॉट्समन 4 00:00:07,649 --> 00:00:08,879 ही जास्मिन आहे. 5 00:00:08,879 --> 00:00:12,730 ती कोडव्हीलमध्ये किडे पकडणारी कंपनी चालवते. 6 00:00:12,730 --> 00:00:16,630 समाजाला त्रासापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. 7 00:00:16,630 --> 00:00:20,480 आज पहाटे, काहीतरी अनपेक्षित घडलं! 8 00:00:20,480 --> 00:00:24,910 कोणीतरी किड्यांच्या खोलीचं दार उघडं ठेवलं आणि त्रासदायक किड्यांची झुंड 9 00:00:24,910 --> 00:00:27,970 शहरात घुसली, एका मोठ्या टॅलेंट प्रोग्रॅमच्या थोडाच वेळ आधी. 10 00:00:27,970 --> 00:00:30,109 "म्हणूनच मी तुला कामावर ठेवलं आहे!" 11 00:00:30,109 --> 00:00:31,539 जास्मिन JD ला म्हणाली. 12 00:00:31,539 --> 00:00:36,760 "आपण तीन वाजेपर्यंत सगळे किडे गोळा केले नाहीत तर सगळ्या कार्यक्रमाची वाट लागेल!" 13 00:00:36,760 --> 00:00:40,770 "हे सोपं आहे," आजूबाजूला पाहत JD म्हणाला. 14 00:00:40,770 --> 00:00:43,960 "मला काही इथं दिसत आहेत आणि काही तिथं दिसत आहेत." 15 00:00:43,960 --> 00:00:49,010 "अरे, ते फक्त दिसणारे बग्ज आहेत," जास्मिन म्हणाली. 16 00:00:49,010 --> 00:00:52,430 "त्या किड्यांवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे. 17 00:00:52,430 --> 00:00:56,329 न दिसणारे बग्ज सगळ्यात जास्त त्रास देतात." 18 00:00:56,329 --> 00:00:59,750 "न दिसणारे किडे शोधायला त्रास होतो. 19 00:00:59,750 --> 00:01:05,330 तुम्हाला अपेक्षित नसतं अशा ठिकाणी ते लपतात आणि त्यामुळं सगळं अवघड होतं आणि शेवटी 20 00:01:05,330 --> 00:01:07,350 काहीच उपाय नाही, असं वाटायला लागतं." 21 00:01:07,350 --> 00:01:09,680 "नाही!" JD ओरडला. 22 00:01:09,680 --> 00:01:13,020 "प्रोग्रॅम सुरळीत पार पडण्यासाठी आपण ते सगळे वेळेत कसे पकडू शकणार?" 23 00:01:13,020 --> 00:01:20,150 "काळजी करू नकोस, न दिसणारे किडे शोधायची एक युक्ती मी तुला शिकवते." 24 00:01:20,150 --> 00:01:22,740 "आधी, आपल्याला माहिती पाहिजे की ते कुठं नाहीत." 25 00:01:22,740 --> 00:01:25,750 "रस्त्यावर चक्कर मार. 26 00:01:25,750 --> 00:01:28,010 पहिल्या पावलाला सगळं व्यवस्थित सुरू आहे का?" 27 00:01:28,010 --> 00:01:30,930 "दुसऱ्या पावलाला सगळं व्यवस्थित सुरू आहे का?" 28 00:01:30,930 --> 00:01:32,520 "तिसऱ्या पावलाला काय होतंय?" 29 00:01:32,520 --> 00:01:37,850 "काहीतरी चुकीचं घडेपर्यंत तुझ्या मार्गावरून एक एक पाऊल चालत राहा." 30 00:01:37,850 --> 00:01:40,330 "इथंच किडा लपलेला आहे!" 31 00:01:40,330 --> 00:01:44,040 "तुला आता तो कुठं आहे माहिती आहे, किडा शोध! 32 00:01:44,040 --> 00:01:46,740 त्याला एक नाव दे आणि ते मोठ्यानं म्हण. 33 00:01:46,740 --> 00:01:49,970 तू ते केल्या केल्या, जादू होईल." 34 00:01:49,970 --> 00:01:55,600 "किडा दिसला! 35 00:01:55,600 --> 00:01:59,500 आता आपण किड्यानं घातलेला गोंधळ दूर करूया." 36 00:01:59,500 --> 00:02:00,540 "लवकर, जास्मिन! 37 00:02:00,540 --> 00:02:01,970 तीन वाजलेच!" 38 00:02:01,970 --> 00:02:05,550 "आपल्याला अजून एक मोठा किडा सापडलेला नाहीये," जास्मिन म्हणाली. 39 00:02:05,550 --> 00:02:07,810 "पण माझी बरणी भरलीय! 40 00:02:07,810 --> 00:02:10,258 तुला तो स्वत:च शोधायला लागेल." 41 00:02:10,258 --> 00:02:14,250 "JD चिंताग्रस्त होऊन बाहेर पडला. 42 00:02:14,250 --> 00:02:19,130 "आधी, तुला माहिती पाहिजे की तो कुठे नाहीये," तो स्वत:शीच कुजबुजला. 43 00:02:19,130 --> 00:02:22,810 "पहिल्या पावलाला सगळं व्यवस्थित सुरू आहे का? 44 00:02:22,810 --> 00:02:23,810 हो." 45 00:02:23,810 --> 00:02:27,090 "दुसऱ्या पावलाला सगळं व्यवस्थित सुरू आहे का? 46 00:02:27,090 --> 00:02:28,090 हो." 47 00:02:28,090 --> 00:02:30,549 "तिसऱ्या पावलाला काय होतंय? 48 00:02:30,549 --> 00:02:31,549 नाही!" 49 00:02:31,549 --> 00:02:35,719 "आता मला माहितीये किडा कुठं आहे, मला आता तो शोधायला हवा!" 50 00:02:35,719 --> 00:02:37,150 "त्याला एक नाव दे. 51 00:02:37,150 --> 00:02:39,230 ते मोठ्याने म्हण." 52 00:02:39,230 --> 00:02:42,900 "या किड्यामुळं दिवा चालत नाहीये, त्यामुळं मी त्याला स्पार्की म्हणेन." 53 00:02:42,900 --> 00:02:44,530 "झालं काम! 54 00:02:44,530 --> 00:02:47,180 मला किडा दिसला! 55 00:02:47,180 --> 00:02:50,670 आता मी किडा काढून टाकू शकतो आणि त्यानं घातलेला गोंधळ दूर करू शकतो. 56 00:02:50,670 --> 00:02:53,290 टॅलेंट प्रोग्रॅम सुरू व्हायच्या आत!" 57 00:02:53,290 --> 00:02:56,829 JD चा जास्मिनला खूप अभिमान वाटला. 58 00:02:56,829 --> 00:02:59,800 आता सगळ्या शहराला माहिती आहे, एखादी गोष्ट नीट होत नसेल तर, 59 00:02:59,800 --> 00:03:03,340 डीबगर्सना कामाला लावायची वेळ आली आहे! 60 00:03:03,340 --> 00:03:04,560 समाप्त!