0:00:00.229,0:00:01.700 न दिसलेले बग्ज. 0:00:01.700,0:00:03.429 किकी प्रॉट्समनद्वारा लिखित. 0:00:03.429,0:00:07.649 रेखाटने - माईक मेझर आणि किकी प्रॉट्समन 0:00:07.649,0:00:08.879 ही जास्मिन आहे. 0:00:08.879,0:00:12.730 ती कोडव्हीलमध्ये किडे पकडणारी कंपनी [br]चालवते. 0:00:12.730,0:00:16.630 समाजाला त्रासापासून सुरक्षित ठेवण्यासाठी [br]ती प्रसिद्ध आहे. 0:00:16.630,0:00:20.480 आज पहाटे, काहीतरी अनपेक्षित घडलं! 0:00:20.480,0:00:24.910 कोणीतरी किड्यांच्या खोलीचं दार उघडं ठेवलं [br]आणि त्रासदायक किड्यांची झुंड 0:00:24.910,0:00:27.970 शहरात घुसली, एका मोठ्या टॅलेंट [br]प्रोग्रॅमच्या थोडाच वेळ आधी. 0:00:27.970,0:00:30.109 "म्हणूनच मी तुला कामावर ठेवलं आहे!" 0:00:30.109,0:00:31.539 जास्मिन JD ला म्हणाली. 0:00:31.539,0:00:36.760 "आपण तीन वाजेपर्यंत सगळे किडे गोळा केले [br]नाहीत तर सगळ्या कार्यक्रमाची वाट लागेल!" 0:00:36.760,0:00:40.770 "हे सोपं आहे," आजूबाजूला पाहत JD म्हणाला. 0:00:40.770,0:00:43.960 "मला काही इथं दिसत आहेत आणि काही तिथं [br]दिसत आहेत." 0:00:43.960,0:00:49.010 "अरे, ते फक्त दिसणारे बग्ज आहेत," [br]जास्मिन म्हणाली. 0:00:49.010,0:00:52.430 "त्या किड्यांवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे. 0:00:52.430,0:00:56.329 न दिसणारे बग्ज सगळ्यात जास्त त्रास देतात." 0:00:56.329,0:00:59.750 "न दिसणारे किडे शोधायला त्रास होतो. 0:00:59.750,0:01:05.330 तुम्हाला अपेक्षित नसतं अशा ठिकाणी ते लपतात[br]आणि त्यामुळं सगळं अवघड होतं आणि शेवटी 0:01:05.330,0:01:07.350 काहीच उपाय नाही, असं वाटायला लागतं." 0:01:07.350,0:01:09.680 "नाही!" JD ओरडला. 0:01:09.680,0:01:13.020 "प्रोग्रॅम सुरळीत पार पडण्यासाठी आपण ते [br]सगळे वेळेत कसे पकडू शकणार?" 0:01:13.020,0:01:20.150 "काळजी करू नकोस, न दिसणारे किडे शोधायची एक युक्ती मी तुला शिकवते." 0:01:20.150,0:01:22.740 "आधी, आपल्याला माहिती पाहिजे[br]की ते कुठं नाहीत." 0:01:22.740,0:01:25.750 "रस्त्यावर चक्कर मार. 0:01:25.750,0:01:28.010 पहिल्या पावलाला सगळं व्यवस्थित[br]सुरू आहे का?" 0:01:28.010,0:01:30.930 "दुसऱ्या पावलाला सगळं व्यवस्थित[br]सुरू आहे का?" 0:01:30.930,0:01:32.520 "तिसऱ्या पावलाला काय होतंय?" 0:01:32.520,0:01:37.850 "काहीतरी चुकीचं घडेपर्यंत तुझ्या [br]मार्गावरून एक एक पाऊल चालत राहा." 0:01:37.850,0:01:40.330 "इथंच किडा लपलेला आहे!" 0:01:40.330,0:01:44.040 "तुला आता तो कुठं आहे माहिती आहे, [br]किडा शोध! 0:01:44.040,0:01:46.740 त्याला एक नाव दे आणि ते मोठ्यानं म्हण. 0:01:46.740,0:01:49.970 तू ते केल्या केल्या, जादू होईल." 0:01:49.970,0:01:55.600 "किडा दिसला! 0:01:55.600,0:01:59.500 आता आपण किड्यानं घातलेला गोंधळ[br]दूर करूया." 0:01:59.500,0:02:00.540 "लवकर, जास्मिन! 0:02:00.540,0:02:01.970 तीन वाजलेच!" 0:02:01.970,0:02:05.550 "आपल्याला अजून एक मोठा किडा सापडलेला [br]नाहीये," जास्मिन म्हणाली. 0:02:05.550,0:02:07.810 "पण माझी बरणी भरलीय! 0:02:07.810,0:02:10.258 तुला तो स्वत:च शोधायला लागेल." 0:02:10.258,0:02:14.250 "JD चिंताग्रस्त होऊन बाहेर पडला. 0:02:14.250,0:02:19.130 "आधी, तुला माहिती पाहिजे की तो कुठे [br]नाहीये," तो स्वत:शीच कुजबुजला. 0:02:19.130,0:02:22.810 "पहिल्या पावलाला सगळं व्यवस्थित [br]सुरू आहे का? 0:02:22.810,0:02:23.810 हो." 0:02:23.810,0:02:27.090 "दुसऱ्या पावलाला सगळं व्यवस्थित[br]सुरू आहे का? 0:02:27.090,0:02:28.090 हो." 0:02:28.090,0:02:30.549 "तिसऱ्या पावलाला काय होतंय? 0:02:30.549,0:02:31.549 नाही!" 0:02:31.549,0:02:35.719 "आता मला माहितीये किडा कुठं आहे,[br]मला आता तो शोधायला हवा!" 0:02:35.719,0:02:37.150 "त्याला एक नाव दे. 0:02:37.150,0:02:39.230 ते मोठ्याने म्हण." 0:02:39.230,0:02:42.900 "या किड्यामुळं दिवा चालत नाहीये, त्यामुळं[br]मी त्याला स्पार्की म्हणेन." 0:02:42.900,0:02:44.530 "झालं काम! 0:02:44.530,0:02:47.180 मला किडा दिसला! 0:02:47.180,0:02:50.670 आता मी किडा काढून टाकू शकतो आणि [br]त्यानं घातलेला गोंधळ दूर करू शकतो. 0:02:50.670,0:02:53.290 टॅलेंट प्रोग्रॅम सुरू व्हायच्या आत!" 0:02:53.290,0:02:56.829 JD चा जास्मिनला खूप अभिमान वाटला. 0:02:56.829,0:02:59.800 आता सगळ्या शहराला माहिती आहे,[br]एखादी गोष्ट नीट होत नसेल तर, 0:02:59.800,0:03:03.340 डीबगर्सना कामाला लावायची वेळ आली आहे! 0:03:03.340,0:03:04.560 समाप्त!