[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:04.88,0:00:07.25,Default,,0000,0000,0000,,हा गाणं लिहिण्याचा धडा आहे. Dialogue: 0,0:00:07.34,0:00:09.64,Default,,0000,0000,0000,,संगीत बरंचसं कॉम्प्युटर प्रोग्रॅमसारखं असतं. Dialogue: 0,0:00:10.26,0:00:14.52,Default,,0000,0000,0000,,लिहिलेल्या नोट्स आणि शब्द गायकाला नक्की\Nकाय करायचे ते सांगतात. Dialogue: 0,0:00:14.76,0:00:19.72,Default,,0000,0000,0000,,गाण्याचा काही भाग पुन्हा पुन्हा वापरला \Nजातो. याला आपण कोरस म्हणतो. Dialogue: 0,0:00:21.04,0:00:27.00,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये, प्रोग्रॅमच्या पुन्हा पुन्हा वापरल्या जाणाऱ्या भागांना फंक्शन्स म्हणतात. Dialogue: 0,0:00:27.94,0:00:34.26,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्ही गाण्याचे शब्द वाचता आणि त्यात "कोरस" असे लिहिलेले असते, तेव्हा तुम्ही कोरस असा शब्द म्हणता का? Dialogue: 0,0:00:34.62,0:00:39.54,Default,,0000,0000,0000,,नाही, तुम्ही पानाच्या वर जाऊन कोरसचे शब्द\Nकाय आहेत, ते पाहता. Dialogue: 0,0:00:39.68,0:00:45.30,Default,,0000,0000,0000,,या धड्यात, तुम्ही लिट्ल बनी फू फू नावाचं\Nएक गमतीशीर गाणे शिकाल. Dialogue: 0,0:00:45.71,0:00:50.48,Default,,0000,0000,0000,,या गाण्यात कोरस आहे जो तुम्ही अनेकदा\Nपरत परत गाल. Dialogue: 0,0:00:51.44,0:00:55.58,Default,,0000,0000,0000,,फंक्शन म्हणजे एक कोड जो तुम्ही कॉल करता\Nआणि परत परत वापरता. Dialogue: 0,0:00:55.99,0:00:58.48,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे प्रोग्रॅमिंग अधिक सोपे आणि अधिक\Nकार्यक्षम होते, Dialogue: 0,0:00:58.62,0:01:02.52,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे तुम्हाला तुमच्या फंक्शनच्या पायऱ्या \Nपुन्हा पुन्हा लिहाव्या लागत नाहीत. Dialogue: 0,0:01:02.54,0:01:05.36,Default,,0000,0000,0000,,तुम्ही त्या फक्त एकदाच लिहू शकता!