WEBVTT 00:00:02.753 --> 00:00:06.008 सईदा अदेन सईद:माझ्या डोक्यामध्ये अजूनही ते भयानक चित्र आहे . 00:00:06.032 --> 00:00:08.322 मी लोकांना खाली पडताना बघतेय , 00:00:08.346 --> 00:00:09.510 बंदुकीचे आवाज. 00:00:09.534 --> 00:00:10.862 मी खूप घाबरलेले होते . 00:00:10.886 --> 00:00:13.095 खरंच,मी खुप रडत होते . 00:00:13.119 --> 00:00:16.455 माझ्या आई वडिलांच्या ओळखीच्या एकाने माझा हात धरला आणि म्हणाले , 00:00:16.479 --> 00:00:18.443 "लवकर चल ,लवकर चल ,लवकर चल " 00:00:18.467 --> 00:00:21.034 मी म्हणत होते "माझी आई कुठे आहे ? आई ?आई ?" NOTE Paragraph 00:00:21.045 --> 00:00:24.641 नोरिया डम्बरीन दुसाबिरेमे:रात्रीच्या वेळी आम्हाला गोळ्यांचे आवाज येत असत , 00:00:24.665 --> 00:00:26.558 आम्हाला बंदुकीचे आवाज येत होते. 00:00:26.582 --> 00:00:28.276 निवडणूक जवळ आली होती 00:00:28.300 --> 00:00:30.847 आमच्या इथे तरुण लोक रस्त्यावर उतरले होते , 00:00:30.871 --> 00:00:32.697 ते विरोध करत होते 00:00:32.721 --> 00:00:34.738 आणि त्यातले बरेचसे आता मरून पडले होते . NOTE Paragraph 00:00:35.207 --> 00:00:37.008 सईदा:आम्हाला एका गाडी मध्ये भरले. 00:00:37.092 --> 00:00:38.652 ज्यामध्ये खूप गर्दी होती . 00:00:38.676 --> 00:00:41.181 लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते. 00:00:41.205 --> 00:00:43.662 अशा पद्धतीने मी सोमालिया मधून पळाले . 00:00:43.811 --> 00:00:45.685 माझ्या आईची आणि माझी चुकामुक झाली . 00:00:45.709 --> 00:00:47.780 मी कुठे आहे ते तिला कोणीच सांगितले नाही. NOTE Paragraph 00:00:47.780 --> 00:00:50.468 नोरिया:सांगण्याचे कारण असे आहे कि आम्ही शाळेत गेलो नाही, 00:00:50.478 --> 00:00:53.309 बाजारात जाता येत नव्हते घरातच बसावे लागत होते 00:00:53.333 --> 00:00:57.937 मला जाणीव झाली कि पर्याय असता तर मी अजून काही तरी चांगले केले असते, 00:00:57.961 --> 00:01:00.855 मी तो निवडला असता आणि माझं भविष्य काही वेगळंच असलं असतं. NOTE Paragraph 00:01:01.028 --> 00:01:02.120 (संगीत) NOTE Paragraph 00:01:02.120 --> 00:01:04.830 इग्नाझिओ मात्त्येंनी:सध्या जगात सगळीकडेच 00:01:04.830 --> 00:01:06.822 स्थलांतरित लोकांची संख्या वाढते आहे . 00:01:06.852 --> 00:01:09.660 आतापर्यंत ६० लक्ष लोक स्थलांतरित झाले आहेत . 00:01:10.438 --> 00:01:12.791 आणि दुर्दैवाने हे थांबतच नाहीय. NOTE Paragraph 00:01:13.410 --> 00:01:15.984 क्रिस्टीना रसेल :मला वाटते मानवतावादी संघटनेला 00:01:16.008 --> 00:01:18.273 संशोधन आणि सत्य यातून समजले आहे कि 00:01:18.297 --> 00:01:20.961 हा तर कायमस्वरूपी प्रश्न आहे ,ज्यावर आता आपण बोलत आहोत . NOTE Paragraph 00:01:20.961 --> 00:01:24.386 बेली दमतीए येशिता:या सगळ्या विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, 00:01:24.410 --> 00:01:26.900 एक पदवी जी ते वापरू शकतील . 00:01:26.924 --> 00:01:29.268 समजा विद्यार्थी आता रवांडा मध्ये आहेत, 00:01:29.292 --> 00:01:32.579 ते जरी स्थलांतरित झाले तरी त्यांचे शिक्षण सुरूच राहिले पाहिजे . 00:01:32.603 --> 00:01:35.406 ते कुठेही गेले तरी त्यांची पदवी त्यांना वापरता यायला हवी . NOTE Paragraph 00:01:35.406 --> 00:01:39.387 क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर च्या ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंटच्या अंतर्गत 00:01:39.411 --> 00:01:42.802 आमचा एक निर्भय प्रकल्प होता , ज्यामध्ये आम्ही वास्तविक तपासण्या केल्या , 00:01:42.832 --> 00:01:45.720 अशा लोकांसाठी जे स्थलांतरित आहेत किंवा शिक्षण नाही घेऊ शकत 00:01:45.744 --> 00:01:48.979 रोजगारावर आधारित पदवी मिळवण्याचा मार्ग त्यांना दाखवण्याचा , 00:01:49.003 --> 00:01:53.577 तोही त्यांच्या क्षमतेनुसार. NOTE Paragraph 00:01:54.402 --> 00:01:57.543 सईदा:स्थलांतरित व्यक्ती म्हणून माझ्या साठी हे अश्यकच होते , 00:01:57.567 --> 00:02:01.330 स्वतःचे शिक्षण पूर्ण करत पायावर उभे रहाणे. 00:02:01.354 --> 00:02:03.231 माझे नाव सईदा अदेन , 00:02:03.255 --> 00:02:05.824 मी सोमालिया वरून आलीय. 00:02:05.848 --> 00:02:08.550 जेंव्हा मी ककुमाला आले तेंव्हा ९ वर्षांची होते, 00:02:08.574 --> 00:02:11.635 आणि १७ व्या वर्षी मी शाळेत जायला सुरुवात केली . 00:02:11.659 --> 00:02:14.510 मी आता सौदर्न न्यू हॅम्पशायर युनिव्हर्सिटी तुन 00:02:14.534 --> 00:02:16.360 माझी पदवी घेतेय . NOTE Paragraph 00:02:17.896 --> 00:02:21.165 नोरिया :माझे नाव नोरिया डम्बरीन दुसबरीम 00:02:21.189 --> 00:02:25.583 मी संभाषण कले मध्ये माझी पदवी घेतेय 00:02:25.607 --> 00:02:27.971 व्यावसायिक दृष्टिकोनामधून. NOTE Paragraph 00:02:27.995 --> 00:02:31.434 क्रिस्टीना :आम्ही ५ देशातील विद्यार्थ्यां सोबत काम करत आहोत: 00:02:31.434 --> 00:02:34.667 लेबनान,केनिया ,मलावी ,रवांडा आणि दक्षिणआफ्रिका. 00:02:34.667 --> 00:02:38.575 सांगायला खूप अभिमान वाटतो कि ४०० पदवीधर, ८०० हुन जास्त पदवी घेणारे विद्यार्थी आहेत 00:02:38.609 --> 00:02:41.601 १००० पेक्षा हि जास्त जणांनी नावनोंदणी केली आहे NOTE Paragraph 00:02:41.601 --> 00:02:49.897 निर्वासित जिथे आहेत तिथेच जाऊन आम्ही काम करतोय ,आहे ना जादू 00:02:52.380 --> 00:02:53.797 तिथे कोणताच वर्ग नाही . 00:02:54.028 --> 00:02:55.735 कोणतेच व्याख्यान नाही . 00:02:55.759 --> 00:02:57.239 कोणताच ठराविक दिवस नाही . 00:02:57.263 --> 00:02:58.976 कोणतीच अंतिम परीक्षा नाही. 00:02:59.573 --> 00:03:03.503 हि पदवी कार्यक्षमतेवर आधारित आहे वेळेवर नाही . 00:03:03.527 --> 00:03:05.928 इथे तुम्हीच तुमचा प्रकल्प निवडायचा आहे . 00:03:05.952 --> 00:03:08.475 तो कसा हाताळायचा तेही तुम्हीच ठरवायचे . NOTE Paragraph 00:03:08.499 --> 00:03:12.001 नोरिया:एकदा तुम्ही व्यासपीठ नक्की केले कि तुम्हाला तुमचे उद्देश्य कळेल . 00:03:12.001 --> 00:03:14.813 प्रत्येक उद्देश्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकल्प सापडतील . 00:03:14.887 --> 00:03:17.308 प्रत्येक प्रकल्प तुम्हाला सांगेल 00:03:17.342 --> 00:03:19.795 तुम्हाला कोणते कौशल्य आत्मसात करायचे आहे , 00:03:19.799 --> 00:03:21.124 त्याचा मार्ग , 00:03:21.158 --> 00:03:22.741 प्रकल्पाचा आढावा . NOTE Paragraph 00:03:22.851 --> 00:03:25.953 क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर युनिव्हर्सिटीच्या यशाचे गमक आहे 00:03:25.977 --> 00:03:30.197 ते त्यांचे कार्यक्षमतेवर आधारित संगणकीय शिक्षण 00:03:30.221 --> 00:03:33.379 ज्यामध्ये ते सहकाऱ्यासोबत शिकतात 00:03:33.403 --> 00:03:35.793 जिथे त्यांना सर्व प्रकारचे समर्थन मिळते . 00:03:35.817 --> 00:03:38.123 जिथे त्यांना व्यावसायिक शिक्षणा शिवाय 00:03:38.147 --> 00:03:39.969 मानसिक आधार , 00:03:39.993 --> 00:03:41.586 वैद्यकीय आधार हि मिळतो, 00:03:41.610 --> 00:03:44.630 आणि शेवटी रोजगाराचा आधार हि मिळतोच 00:03:44.654 --> 00:03:48.138 म्हणूनच पदवी घेणाऱ्यांची संख्या ९५% आणि 00:03:48.162 --> 00:03:50.257 रोजगाराची संख्या ८८% एवढी आहे . NOTE Paragraph 00:03:50.281 --> 00:03:53.214 नोरिया :मी सामाजिक माध्यम व्यवस्थापन शिकत आहे . 00:03:53.238 --> 00:03:56.937 तो माझ्या व्यावसायीक शिक्षणाचाच एक भाग आहे 00:03:56.961 --> 00:04:00.449 या प्रकल्पातून मी खऱ्या दुनियेला समजू शकले NOTE Paragraph 00:04:00.673 --> 00:04:04.182 क्रिस्टीना :आमची स्थानबद्ध शिक्षणव्यवस्था हि एक चांगली संधी आहे 00:04:04.356 --> 00:04:06.668 विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वापरण्यासाठी . 00:04:06.668 --> 00:04:10.019 आणि आमच्या साठी हि नवीन संधी आहे 00:04:10.019 --> 00:04:13.638 स्थानबद्ध शिक्षण आणि येणाऱ्या नवीन रोजगार संधी यांची सांगड घालण्याची NOTE Paragraph 00:04:13.703 --> 00:04:15.693 (संगीत) NOTE Paragraph 00:04:16.110 --> 00:04:20.091 हा एक चांगला नमुना आहे ज्यामध्ये 00:04:20.115 --> 00:04:22.791 वेळ आणि विद्यापीठाचे धोरण याना महत्व न देता 00:04:22.815 --> 00:04:25.354 विदयार्थी केंद्र स्थानी आहेत . NOTE Paragraph 00:04:26.158 --> 00:04:30.730 इग्नाझिओ :ह्या "स. न .ह .यु."च्या धोरणाने झाडाची मूळे हलवून टाकली आहेत . 00:04:31.770 --> 00:04:32.922 हे खूप मोठे आहे . 00:04:32.946 --> 00:04:37.899 पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला हा मोठा धक्का आहे . NOTE Paragraph 00:04:39.610 --> 00:04:43.525 बेली :याने निश्चितच त्या असुरक्षित , निर्वासित छावण्यां मधील 00:04:43.549 --> 00:04:46.545 विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाईल . NOTE Paragraph 00:04:46.569 --> 00:04:48.006 नोरिया :जर मला पदवी मिळाली, 00:04:48.030 --> 00:04:51.541 तर मी परत जाऊन जिथे मला हवे तिथे काम करू शकेन 00:04:51.565 --> 00:04:55.060 इंग्लिश वर प्रभुत्वव मिळवेन, 00:04:55.084 --> 00:04:58.384 ज्याचा कधी मी स्वप्नात हि विचार केला नव्हता . 00:04:58.408 --> 00:05:01.795 आता माझ्या कडे तो आत्मविश्वास आणि कौशल्य आहे 00:05:01.819 --> 00:05:05.356 कोणाला हि न घाबरता मी 00:05:05.380 --> 00:05:08.739 माझे काम व्यवस्थित हाताळू शकते . NOTE Paragraph 00:05:08.739 --> 00:05:11.255 सादिया :मला नेहमीच समाजासाठी काम करायचे होते. 00:05:11.263 --> 00:05:14.420 स्त्री शिक्षणासाठी अशी संस्था स्थापन करायची आहे 00:05:14.444 --> 00:05:17.725 ना नफा तत्वावर. 00:05:17.749 --> 00:05:21.227 अशांसाठी मला दूत बनायचे आहे 00:05:21.251 --> 00:05:23.968 शिक्षणासाठी परावृत्त करायचे आहे 00:05:23.992 --> 00:05:27.086 स्वप्न पूर्ण करण्यासाठी 00:05:28.206 --> 00:05:29.777 अजूनही उशीर नाही झाला.