0:00:02.753,0:00:06.008 सईदा अदेन सईद:माझ्या डोक्यामध्ये [br]अजूनही ते भयानक चित्र आहे . 0:00:06.032,0:00:08.322 मी लोकांना खाली पडताना बघतेय , 0:00:08.346,0:00:09.510 बंदुकीचे आवाज. 0:00:09.534,0:00:10.862 मी खूप घाबरलेले होते . 0:00:10.886,0:00:13.095 खरंच,मी खुप रडत होते . 0:00:13.119,0:00:16.455 माझ्या आई वडिलांच्या ओळखीच्या [br]एकाने माझा हात धरला आणि म्हणाले , 0:00:16.479,0:00:18.443 "लवकर चल ,लवकर चल ,लवकर चल " 0:00:18.467,0:00:21.034 मी म्हणत होते "माझी आई कुठे आहे ?[br]आई ?आई ?" 0:00:21.045,0:00:24.641 नोरिया डम्बरीन दुसाबिरेमे:रात्रीच्या[br]वेळी आम्हाला गोळ्यांचे आवाज येत असत , 0:00:24.665,0:00:26.558 आम्हाला बंदुकीचे आवाज येत होते. 0:00:26.582,0:00:28.276 निवडणूक जवळ आली होती 0:00:28.300,0:00:30.847 आमच्या इथे तरुण लोक रस्त्यावर उतरले होते , 0:00:30.871,0:00:32.697 ते विरोध करत होते 0:00:32.721,0:00:34.738 आणि त्यातले बरेचसे आता मरून पडले होते . 0:00:35.207,0:00:37.008 सईदा:आम्हाला एका गाडी मध्ये भरले. 0:00:37.092,0:00:38.652 ज्यामध्ये खूप गर्दी होती . 0:00:38.676,0:00:41.181 लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते. 0:00:41.205,0:00:43.662 अशा पद्धतीने मी सोमालिया मधून पळाले . 0:00:43.811,0:00:45.685 माझ्या आईची आणि माझी[br]चुकामुक झाली . 0:00:45.709,0:00:47.780 मी कुठे आहे ते तिला कोणीच सांगितले नाही. 0:00:47.780,0:00:50.468 नोरिया:सांगण्याचे कारण असे आहे [br]कि आम्ही शाळेत गेलो नाही, 0:00:50.478,0:00:53.309 बाजारात जाता येत नव्हते घरातच[br]बसावे लागत होते 0:00:53.333,0:00:57.937 मला जाणीव झाली कि पर्याय असता तर[br]मी अजून काही तरी चांगले केले असते, 0:00:57.961,0:01:00.855 मी तो निवडला असता आणि माझं[br]भविष्य काही वेगळंच असलं असतं. 0:01:01.028,0:01:02.120 (संगीत) 0:01:02.120,0:01:04.830 इग्नाझिओ मात्त्येंनी:सध्या जगात सगळीकडेच 0:01:04.830,0:01:06.822 स्थलांतरित लोकांची संख्या [br]वाढते आहे . 0:01:06.852,0:01:09.660 आतापर्यंत ६० लक्ष लोक स्थलांतरित[br]झाले आहेत . 0:01:10.438,0:01:12.791 आणि दुर्दैवाने हे थांबतच नाहीय. 0:01:13.410,0:01:15.984 क्रिस्टीना रसेल :मला वाटते मानवतावादी[br]संघटनेला 0:01:16.008,0:01:18.273 संशोधन आणि सत्य यातून समजले आहे कि 0:01:18.297,0:01:20.961 हा तर कायमस्वरूपी प्रश्न आहे ,ज्यावर [br]आता आपण बोलत आहोत . 0:01:20.961,0:01:24.386 बेली दमतीए येशिता:या सगळ्या [br]विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, 0:01:24.410,0:01:26.900 एक पदवी जी ते वापरू शकतील . 0:01:26.924,0:01:29.268 समजा विद्यार्थी आता रवांडा मध्ये आहेत, 0:01:29.292,0:01:32.579 ते जरी स्थलांतरित झाले तरी त्यांचे [br]शिक्षण सुरूच राहिले पाहिजे . 0:01:32.603,0:01:35.406 ते कुठेही गेले तरी त्यांची पदवी त्यांना [br]वापरता यायला हवी . 0:01:35.406,0:01:39.387 क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर च्या[br]ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंटच्या अंतर्गत 0:01:39.411,0:01:42.802 आमचा एक निर्भय प्रकल्प होता ,[br]ज्यामध्ये आम्ही वास्तविक तपासण्या केल्या , 0:01:42.832,0:01:45.720 अशा लोकांसाठी जे स्थलांतरित आहेत[br]किंवा शिक्षण नाही घेऊ शकत 0:01:45.744,0:01:48.979 रोजगारावर आधारित पदवी मिळवण्याचा [br]मार्ग त्यांना दाखवण्याचा , 0:01:49.003,0:01:53.577 तोही त्यांच्या क्षमतेनुसार. 0:01:54.402,0:01:57.543 सईदा:स्थलांतरित व्यक्ती म्हणून[br]माझ्या साठी हे अश्यकच होते , 0:01:57.567,0:02:01.330 स्वतःचे शिक्षण पूर्ण करत पायावर उभे रहाणे. 0:02:01.354,0:02:03.231 माझे नाव सईदा अदेन , 0:02:03.255,0:02:05.824 मी सोमालिया वरून आलीय. 0:02:05.848,0:02:08.550 जेंव्हा मी ककुमाला आले तेंव्हा [br]९ वर्षांची होते, 0:02:08.574,0:02:11.635 आणि १७ व्या वर्षी मी शाळेत जायला [br]सुरुवात केली . 0:02:11.659,0:02:14.510 मी आता सौदर्न न्यू हॅम्पशायर[br]युनिव्हर्सिटी तुन 0:02:14.534,0:02:16.360 माझी पदवी घेतेय . 0:02:17.896,0:02:21.165 नोरिया :माझे नाव नोरिया डम्बरीन दुसबरीम 0:02:21.189,0:02:25.583 मी संभाषण कले मध्ये माझी पदवी घेतेय 0:02:25.607,0:02:27.971 व्यावसायिक दृष्टिकोनामधून. 0:02:27.995,0:02:31.434 क्रिस्टीना :आम्ही ५ देशातील विद्यार्थ्यां[br]सोबत काम करत आहोत: 0:02:31.434,0:02:34.667 लेबनान,केनिया ,मलावी ,रवांडा आणि[br]दक्षिणआफ्रिका. 0:02:34.667,0:02:38.575 सांगायला खूप अभिमान वाटतो कि ४०० पदवीधर,[br]८०० हुन जास्त पदवी घेणारे विद्यार्थी आहेत 0:02:38.609,0:02:41.601 १००० पेक्षा हि जास्त जणांनी नावनोंदणी[br]केली आहे 0:02:41.601,0:02:49.897 निर्वासित जिथे आहेत तिथेच[br]जाऊन आम्ही काम करतोय ,आहे ना जादू 0:02:52.380,0:02:53.797 तिथे कोणताच वर्ग नाही . 0:02:54.028,0:02:55.735 कोणतेच व्याख्यान नाही . 0:02:55.759,0:02:57.239 कोणताच ठराविक दिवस नाही . 0:02:57.263,0:02:58.976 कोणतीच अंतिम परीक्षा नाही. 0:02:59.573,0:03:03.503 हि पदवी कार्यक्षमतेवर आधारित [br]आहे वेळेवर नाही . 0:03:03.527,0:03:05.928 इथे तुम्हीच तुमचा प्रकल्प निवडायचा आहे . 0:03:05.952,0:03:08.475 तो कसा हाताळायचा तेही तुम्हीच ठरवायचे . 0:03:08.499,0:03:12.001 नोरिया:एकदा तुम्ही व्यासपीठ नक्की केले [br]कि तुम्हाला तुमचे उद्देश्य कळेल . 0:03:12.001,0:03:14.813 प्रत्येक उद्देश्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे [br]प्रकल्प सापडतील . 0:03:14.887,0:03:17.308 प्रत्येक प्रकल्प तुम्हाला सांगेल 0:03:17.342,0:03:19.795 तुम्हाला कोणते कौशल्य आत्मसात[br]करायचे आहे , 0:03:19.799,0:03:21.124 त्याचा मार्ग , 0:03:21.158,0:03:22.741 प्रकल्पाचा आढावा . 0:03:22.851,0:03:25.953 क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर[br]युनिव्हर्सिटीच्या यशाचे गमक आहे 0:03:25.977,0:03:30.197 ते त्यांचे कार्यक्षमतेवर आधारित [br]संगणकीय शिक्षण 0:03:30.221,0:03:33.379 ज्यामध्ये ते सहकाऱ्यासोबत शिकतात 0:03:33.403,0:03:35.793 जिथे त्यांना सर्व प्रकारचे समर्थन मिळते . 0:03:35.817,0:03:38.123 जिथे त्यांना व्यावसायिक शिक्षणा शिवाय 0:03:38.147,0:03:39.969 मानसिक आधार , 0:03:39.993,0:03:41.586 वैद्यकीय आधार हि मिळतो, 0:03:41.610,0:03:44.630 आणि शेवटी रोजगाराचा आधार हि मिळतोच 0:03:44.654,0:03:48.138 म्हणूनच पदवी घेणाऱ्यांची संख्या ९५% आणि 0:03:48.162,0:03:50.257 रोजगाराची संख्या ८८% एवढी आहे . 0:03:50.281,0:03:53.214 नोरिया :मी सामाजिक माध्यम व्यवस्थापन[br]शिकत आहे . 0:03:53.238,0:03:56.937 तो माझ्या व्यावसायीक शिक्षणाचाच एक भाग आहे 0:03:56.961,0:04:00.449 या प्रकल्पातून मी खऱ्या दुनियेला[br]समजू शकले 0:04:00.673,0:04:04.182 क्रिस्टीना :आमची स्थानबद्ध शिक्षणव्यवस्था[br]हि एक चांगली संधी आहे 0:04:04.356,0:04:06.668 विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य [br]वापरण्यासाठी . 0:04:06.668,0:04:10.019 आणि आमच्या साठी हि नवीन संधी आहे 0:04:10.019,0:04:13.638 स्थानबद्ध शिक्षण आणि येणाऱ्या नवीन[br]रोजगार संधी यांची सांगड घालण्याची 0:04:13.703,0:04:15.693 (संगीत) 0:04:16.110,0:04:20.091 हा एक चांगला नमुना आहे ज्यामध्ये 0:04:20.115,0:04:22.791 वेळ आणि विद्यापीठाचे धोरण याना [br]महत्व न देता 0:04:22.815,0:04:25.354 विदयार्थी केंद्र स्थानी आहेत . 0:04:26.158,0:04:30.730 इग्नाझिओ :ह्या "स. न .ह .यु."च्या धोरणाने[br]झाडाची मूळे हलवून टाकली आहेत . 0:04:31.770,0:04:32.922 हे खूप मोठे आहे . 0:04:32.946,0:04:37.899 पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला हा[br]मोठा धक्का आहे . 0:04:39.610,0:04:43.525 बेली :याने निश्चितच त्या असुरक्षित ,[br]निर्वासित छावण्यां मधील 0:04:43.549,0:04:46.545 विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाईल . 0:04:46.569,0:04:48.006 नोरिया :जर मला पदवी मिळाली, 0:04:48.030,0:04:51.541 तर मी परत जाऊन जिथे मला हवे तिथे[br]काम करू शकेन 0:04:51.565,0:04:55.060 इंग्लिश वर प्रभुत्वव मिळवेन, 0:04:55.084,0:04:58.384 ज्याचा कधी मी स्वप्नात हि विचार[br]केला नव्हता . 0:04:58.408,0:05:01.795 आता माझ्या कडे तो आत्मविश्वास [br]आणि कौशल्य आहे 0:05:01.819,0:05:05.356 कोणाला हि न घाबरता मी 0:05:05.380,0:05:08.739 माझे काम व्यवस्थित हाताळू शकते . 0:05:08.739,0:05:11.255 सादिया :मला नेहमीच समाजासाठी काम[br]करायचे होते. 0:05:11.263,0:05:14.420 स्त्री शिक्षणासाठी अशी संस्था स्थापन [br]करायची आहे 0:05:14.444,0:05:17.725 ना नफा तत्वावर. 0:05:17.749,0:05:21.227 अशांसाठी मला दूत बनायचे आहे 0:05:21.251,0:05:23.968 शिक्षणासाठी परावृत्त करायचे आहे 0:05:23.992,0:05:27.086 स्वप्न पूर्ण करण्यासाठी 0:05:28.206,0:05:29.777 अजूनही उशीर नाही झाला.