Return to Video

तुम्ही व्हॉट्सऍप डिलिट केले पाहिजे का?

  • 0:02 - 0:05
    जर तुमच्या फोनवर व्हॉट्सऍप डाऊनलोड केलेले
    असेल,
  • 0:06 - 0:08
    तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे
    गरजेचे आहे.
  • 0:08 - 0:11
    कारण ह्यात आपण सगळ्यांना पडलेल्या
    प्रश्नांचा
  • 0:11 - 0:12
    विचार करणार आहोत.
  • 0:13 - 0:15
    काय आपण अजूनही व्हॉट्सऍपवर विश्वास
    ठेऊ शकतो ?
  • 0:15 - 0:17
    की आता ते फोनवरून डिलिट करण्याची वेळ
    आहे?
  • 0:18 - 0:21
    नुकतेच, व्हॉट्सऍपचे युसर्स खूप मोठ्या
    संख्येने
  • 0:21 - 0:22
    अधिक सुरक्षित ऍप्सकडे,
  • 0:22 - 0:25
    जसे की टेलिग्राम किंवा सिग्नल,
    वळत आहेत.
  • 0:26 - 0:29
    व्हॉट्सऍपने प्रायव्हसी पॉलिसीत
    बदल केल्यानंतर
  • 0:29 - 0:31
    अनेक युसर्सनी निदर्शनात आणून दिले
  • 0:31 - 0:33
    की, ही महत्त्वाची ओळ काढण्यात आली आहे:
  • 0:33 - 0:37
    “आम्ही तुमची प्रायव्हसी जपण्यास दक्ष आहोत.
    व्हॉट्सऍपच्या सुरवातीपासून,
  • 0:37 - 0:41
    आम्ही ठाम प्रायव्हसी तत्त्वांवर आमच्या
    सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.”
  • 0:42 - 0:45
    पण नवीन पॉलिसीत नेमके काय आहे?
  • 0:46 - 0:47
    सोप्या भाषेत सांगायचे तर,
  • 0:47 - 0:50
    जर तुम्हाला ८ फेब्रवारीनंतर व्हॉट्सऍपचा
  • 0:50 - 0:51
    वापर करत रहायचा असेल, तर
  • 0:51 - 0:53
    तुम्हाला तुमचा खासगी डाटा फेसबुक व
    इंस्टाग्राम
  • 0:53 - 0:55
    सोबत शेअर करण्यास मान्यता द्यावी लागेल
  • 0:55 - 0:58
    जेणेकरुन ते त्यावरील जाहिराती कस्टमाईज
    करू शकतील.
  • 0:58 - 1:00
    पर्सनल डाटामध्ये
  • 1:01 - 1:02
    तुमचा फोन नंबर, तुमचा
  • 1:02 - 1:03
    प्रोफाइल फोटो, तुमचा
  • 1:03 - 1:06
    व्हॉट्सऍपचा स्टॅटस,
    आय.पी. ऍड्रेस, तुमची माहिती,
  • 1:06 - 1:08
    तुमची भाषा आणि टाईम झोन,
  • 1:08 - 1:10
    तुमचा व्हॉट्सऍपचा वापर आणि
  • 1:10 - 1:12
    तुम्ही जॉईन केलेले ग्रुप्स.
  • 1:12 - 1:14
    यांचा समावेश आहे.
  • 1:14 - 1:18
    पण प्रेक्षकहो, ह्या फक्त मुख्य गोष्टी
    झाल्या.
  • 1:18 - 1:22
    जर तुम्ही व्हॉट्सऍपद्वारे एखाद्या
    व्यवसायाशी संपर्क करत असाल व
  • 1:22 - 1:24
    त्या व्यवसायाने तृतीय पक्ष होस्टींगची
  • 1:24 - 1:26
    निवड केली असेल, तर
  • 1:26 - 1:29
    तो तृतीयपक्ष कदाचित तुमचे मेसेजेस
    वाचू शकेल व
  • 1:29 - 1:33
    त्यातील माहिती स्वत:च्या फायद्यासाठी वापरू
    शकेल.
  • 1:33 - 1:35
    त्यातच, हा तृतीय पक्ष फेसबुकही असू
    शकतो
  • 1:35 - 1:37
    जर असे असेल, तर फेसबुक तुमच्या
  • 1:37 - 1:40
    मेसेजेसचा वापर तुमच्यासाठी कंटेंट
    पर्सनलाईज करण्यासाठी
  • 1:40 - 1:42
    करू शकतो.
  • 1:42 - 1:45
    असे होत नाही का, जेव्हा तुम्ही एका
    गोष्टीबद्दल बोलता व
  • 1:45 - 1:48
    दुसऱ्याच दिवशी त्याची जाहिरात
    बघता?
  • 1:51 - 1:54
    पण ह्या अपडेटबद्दल एक मजेशीर गोष्ट
    म्हणजे ही की
  • 1:54 - 1:57
    तो बव्हंशी जुनाच आहे.
  • 1:57 - 2:01
    अगदी ऑगस्ट २०१६ पासूनच व्हॉट्सऍपने
  • 2:01 - 2:02
    युजर माहिती फेसबुकसोबत
  • 2:02 - 2:05
    शेअर करण्यास सुरुवात केली होती
  • 2:05 - 2:07
    तेव्हा युजर्सना त्या पॉलिसीला मान्य
    करण्यासाठी
  • 2:07 - 2:09
    ३० दिवसांची मुदत देण्यास आली होती.
  • 2:09 - 2:11
    जर तुम्ही ह्याबद्दल तेव्हाच माहिती घेतली
    होती व
  • 2:11 - 2:14
    तुम्ही त्याला ‘नाही’ म्हटले असेल,
    तर तुम्ही सुरक्षित आहात.
  • 2:14 - 2:16
    जर तुम्ही ‘हो’ म्हटले
  • 2:16 - 2:18
    असेल, तरी काही आभाळ कोसळलेले नाही.
  • 2:18 - 2:19
    फेसबुकनुसार तुमचे
  • 2:19 - 2:23
    खासगी मेसेजेस, व्हिडिओज, फोटोज,
    रेकॉर्डिंग्ज...
  • 2:23 - 2:26
    हे सर्व सुरक्षित आहे.
  • 2:26 - 2:30
    होय, मित्रा, मार्क झुकरबर्गला ते वाचता
    येणार नाहीत.
  • 2:30 - 2:31
    हे बाजूला ठेवले तर,
  • 2:31 - 2:34
    तुम्ही व्हॉट्सऍप डिलिट करायला हवे की
    नाही?
  • 2:34 - 2:37
    त्यासाठी तुम्ही स्वत:ला फक्त हे दोन
    प्रश्न विचारायला हवेत.
  • 2:37 - 2:38
    पहिला,
  • 2:38 - 2:40
    तुमचा फेसबुकवर किती विश्वास आहे?
  • 2:40 - 2:42
    आणि दुसरा,
  • 2:42 - 2:44
    तुमची आधी सांगितलेली सगळी खासगी माहिती
    फेसबुककडे
  • 2:44 - 2:47
    वापरासाठी उपलब्ध आहे हे
  • 2:47 - 2:50
    ठाऊक असूनही तुम्ही शांतपणे झोपू शकता का?
  • 2:50 - 2:51
    पण आता पहा,
  • 2:51 - 2:54
    तुम्ही आताच हा व्हिडिओ फेसबुकवर पाहिला
    आहे आणि
  • 2:54 - 2:58
    कदाचित, ह्याआधी तुम्ही गुगलवर काहीतरी
    सर्च पण केले असेल...
  • 2:58 - 3:00
    म्हणजेच...
  • 3:00 - 3:02
    तुमची बरीचशी खासगी माहिती ही
  • 3:02 - 3:04
    तिथे उपलब्ध आहेच...
Title:
तुम्ही व्हॉट्सऍप डिलिट केले पाहिजे का?
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Captions Requested
Duration:
03:28

Marathi subtitles

Revisions Compare revisions