Marathi sottotitoli

← Unlocking DNA: The Center for Comparative Genomics

Ottieni il codice di inserimento
27 Lingue

Mostrare Revisione 3 creata 01/06/2020 da Arvind Patil.

 1. संगीत
 2. सर्वात आव्हानात्मक होते
  या प्रश्नाचे उत्तर देणे
 3. लहानपणापासून हा प्रश्न मला पडे.
 4. आपल्या भोवतालचा निसर्ग जाणण्यासाठी
  जैविक उत्क्रांती मदत करते.
 5. मी प्रारंभापासूनच याची उत्तरे शोधत असे.
 6. पृथ्वी वरील जैविक विविधतेत मला रस वाटे.
 7. प्रजातीची ओळख करण्यापासून त्यांच्यातील
  उत्क्रांती मला आकर्षित करे.
 8. त्डीयाचा एनए शी काय संबंध आहे ?
 9. CCG सेंटर फॉर कोम्पा टेटिव्ह जेनोम
  याची सर्व माहिती दे.ते
 10. जर कोणास पक्षी वा सरीसृप प्राण्यांच्या
  डी.एन. ए चा अभ्यास करावयाचा असेल तर
 11. ते त्यांना या प्रयोगशाळेत आणीत
 12. पेसी पासून ते DNA वेगळे करीत.
 13. त्यांना ते शुद्ध स्वरुपात मिळतात .
 14. मग त्यापासून ते अनेक प्रयोग करू शकतात.
 15. अन्य प्राण्यात त्यांचा क्रम लावू शकतात
 16. त्यंची तुलना करून
  उत्क्रांतीचा इतिहास घडवितात
 17. प्रजातीचा फमिली ट्री अभ्यासतात .
 18. गेल्या तीस वर्षातील व्यासपीठ जीन्स सिक्वेस
 19. SANGERR sequencing.होय
 20. याद्वारे आपण एकावेळी genome चा एक भाग
  पाहू शकतो अभ्यासू शक्यो.