Return to Video

नैराश्य म्हणजे काय ? - हेलेन फारेर

  • 0:08 - 0:11
    नैराश्य हे जगातील विकलांग करणारे
    मोठे कारण आहे.
  • 0:11 - 0:12
    एकट्या अमेरिकेत ,
  • 0:12 - 0:16
    १०% प्रौढ नैराश्याने ग्रासले आहेत.
  • 0:16 - 0:17
    पण हा मानसिक आजार असल्याने
  • 0:17 - 0:22
    हा समजण्यास अवघड आहे ,जसे उच्च
    कोलेस्ट्रोल .
  • 0:22 - 0:25
    यात महत्वाचा गोंधळात टाकणारा फरक आहे
    नैराश्य असणे
  • 0:25 - 0:28
    व फक्त जाणवणे.
  • 0:28 - 0:31
    जे अनेकांना आयुष्यात वेळोवेळी जाणवते.
  • 0:31 - 0:33
    खालचा दर्जा मिळणे ,
  • 0:33 - 0:34
    नोकरी गमाविणे .
  • 0:34 - 0:35
    वादात पडणे.
  • 0:35 - 0:38
    खूप पाऊस पडत असतंही नैराश्य जाणवते
  • 0:38 - 0:40
    काहीवेळा या मागे काही कारण नसते.
  • 0:40 - 0:42
    ते अचानक उगवते .
  • 0:42 - 0:44
    जेव्हा परिस्थिती बदलते,
  • 0:44 - 0:46
    तेव्हा नैराश्य गायब होते .
  • 0:46 - 0:48
    उपचार करावयास लागणारे नैराश्य
    भिन्न असते .
  • 0:48 - 0:50
    ती एक वैद्यकीय दुरावस्था असते.
  • 0:50 - 0:53
    तुम्हाला वाटते म्हणून ती जात नाही
  • 0:53 - 0:55
    ही अवस्था दोन आठवडे रेंगाळत असते.
  • 0:55 - 0:59
    याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होतो.
  • 0:59 - 1:00
    खेळ
  • 1:00 - 1:01
    किवा प्रेम
  • 1:01 - 1:03
    नैराश्याची अनेक लक्षणे असतात
  • 1:03 - 1:04
    दुःखी अवस्था
  • 1:04 - 1:07
    ज्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीत
    लक्ष न लागणे.
  • 1:07 - 1:08
    पचनात बदल
  • 1:08 - 1:11
    आपण निरुपयोगी व दोषी असल्याची
    सतत टोचणी लागणे.
  • 1:11 - 1:14
    खूप किवा कमी झोपणे .
  • 1:14 - 1:15
    लक्ष केंद्रित न करता येणे.
  • 1:15 - 1:17
    अस्वस्थ वाटणे, मंद गतीने काम करणे
  • 1:17 - 1:19
    निरुत्साही वाटणे
  • 1:19 - 1:21
    किवा पुन्हा पुन्हा आत्महत्येचे विचार येणे
  • 1:21 - 1:23
    यातील पाच लक्षणे दिसून आल्यास
  • 1:23 - 1:25
    मानसोपचाराच्या मार्गदर्शनानुसार
  • 1:25 - 1:29
    तुम्हाला याचे निदान करणे भाग आहे.
  • 1:29 - 1:31
    ही केवळ वर्तणुकीतील लक्षणे नाहीत .
  • 1:31 - 1:35
    नैराश्य ही मेंदूत बदल घडवीत असते .
  • 1:35 - 1:37
    प्रथमतः
  • 1:37 - 1:39
    काही लक्षणे डोळ्यांनी पहाता येतात.
  • 1:39 - 1:41
    तसेच क्ष किरणांनी
  • 1:41 - 1:45
    यासाठी मेंदूच्या हिप्पोकाम्पास भागाचे
    व पुढील भागाचे निरीक्षण करावे लागेल
  • 1:45 - 1:47
    अगदी सूक्ष्मपणे .
  • 1:47 - 1:49
    नैराश्यात काही गोष्टी आढळतात
  • 1:49 - 1:53
    न्युरो ट्रान्समीटरचे अनैसर्गिक वहन वा
    त्याचा नाश.
  • 1:53 - 1:57
    विशेषतः सेरॉटोनीन, नॉरएपिनेफ्रिन
    व डोपामिन.
  • 1:57 - 1:59
    २४ तासांनी होणाऱ्या क्रिया बंद होणे
  • 1:59 - 2:03
    झोपेच्या अवस्थेतील बदल
    झोपचक्रात बिघाड
  • 2:03 - 2:05
    तसेच हार्मोन्स मधील बदल
  • 2:05 - 2:10
    उच्च कार्टासोल पातळी
    थायराईड हार्मोन्सची अनियमितता
  • 2:10 - 2:13
    पण न्यूरोविज्ञान अजून याबददल
    पुरेसे जाणत नाहीं
  • 2:13 - 2:15
    कशाने नैराश्य येते.
  • 2:15 - 2:20
    असे दिसते की परिसर व जीन्स यांची ती
    जातील आंतर्क्रिया असते.
  • 2:20 - 2:22
    पण तसे शोधण्याची यंत्रणा नाही.
  • 2:22 - 2:26
    ज्याने केव्हा व कोठे याची सुरवात होईल
    हे अचूक कळेल
  • 2:26 - 2:29
    नैराश्याची लक्षणे काही सहज दिसत नाहीत
  • 2:29 - 2:32
    एखादा चांगला स्वस्थ वाटेल पण
    तो याशी झगडत असेल.
  • 2:32 - 2:35
    राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेनुसार
  • 2:35 - 2:38
    सर्वसाधारण व्यक्तीस
    जो नैराश्याने ग्रासला आहे
  • 2:38 - 2:41
    त्यास दहा वर्षांनी मदतीची गरज भासते.
  • 2:41 - 2:43
    त्यासाठी परिणामकारक उपचार पद्धती आहेत
  • 2:43 - 2:48
    औषधे व उपचार पद्धती मेंदूतील रासायनिक
    पदार्थांना चालना देण्यास पूरक असतात.
  • 2:48 - 2:51
    टोकाच्या अवस्थेतील रुग्णासाठी
    विजेच्या धक्क्याचा वापर करतात.
  • 2:51 - 2:54
    हा एक प्रकारचा मेंदूचा
    ताबा घेण्यासारखे आहे
  • 2:54 - 2:56
    याने खूप मदत होते'
  • 2:56 - 2:57
    काही खास उपचार पद्धती आहेत
  • 2:57 - 3:00
    जसे चुंबकीय मस्तिष्क उत्तेजन.
  • 3:00 - 3:02
    त्यावर शोध चालू आहे.
  • 3:02 - 3:04
    नैराश्याने एखादा ग्रासला असेल
  • 3:04 - 3:09
    तर त्यास आधार द्या, त्यास पर्याय सुचवा .
  • 3:09 - 3:11
    त्यास एखाद्या कामात मदत करा.
  • 3:11 - 3:13
    जसे, त्या भागातील उपचारतज्ञांची
    यादी मिळविणे.
  • 3:13 - 3:16
    डॉक्टरांना विचारावयाच्या
    प्रश्नांची यादी करणे .
  • 3:16 - 3:18
    निराश अवस्थेतील व्यक्तीस ,
  • 3:18 - 3:21
    सुरवातीस हे बिनमहत्वाचे वाटेल.
  • 3:21 - 3:23
    जर त्यांना लाज वाटत असेल व न्यूनगंड
    असेल तर
  • 3:23 - 3:26
    त्यांना आवर्जून सांगा, त्यांना
    वैद्यकीय मदत लागेल.
  • 3:26 - 3:28
    जशी ती दमा व मधुमेहासाठी लागते.
  • 3:28 - 3:30
    नैराश्य हे काही व्य्क्तीदोष
    वा कमकुवतपणा नाही
  • 3:30 - 3:34
    त्यांनी आपोआप बरे होण्याची
    अपेक्षा धरू नये.
  • 3:34 - 3:37
    जसे एखाद्याचा हात मोडल्यावर
    उपचार आवश्यक असतो.
  • 3:37 - 3:39
    तुम्ही स्वतः कधी नैराश्य अनुभवलं नसेल,
  • 3:39 - 3:43
    तर त्याची तुलना तुमच्या कोणत्याही
    दुःखद काळाशी करणं टाळा.
  • 3:43 - 3:47
    त्यांच्या अनुभवाची तुलना एखाद्या
    साधारण, तात्पुरत्या दुःखाशी केल्यामुळे
  • 3:47 - 3:50
    त्यांना आपल्या लढ्याबद्दल
    अपराधी वाटू शकतं.
  • 3:50 - 3:53
    नैराश्याबद्दल नुसतं उघडपणे बोलण्याने
    देखील मदत होऊ शकते.
  • 3:53 - 3:57
    एखाद्यास तुम्ही आत्महत्येच्या विचाराबद्दल
  • 3:57 - 4:00
    विचारले तरी तेवढे त्यास
    आत्महत्येपासून परावृत्त करेल.
  • 4:00 - 4:04
    मानसिक विकारांसंबंधी चर्चा देखील
    मनातील अढी दूर करेल.
  • 4:04 - 4:07
    आणि ते सहजपणे मदत मागतील
  • 4:07 - 4:08
    जसजसे अधिक रुग्ण मदत घेतील,
  • 4:08 - 4:11
    तसतसे शास्त्रज्ञ नैराश्याबाबत जाणतील,
  • 4:11 - 4:13
    आणि अधिक चांगली उपचार पद्धती देतील.
Title:
नैराश्य म्हणजे काय ? - हेलेन फारेर
Speaker:
Helen M. Farrell
Description:

जगात नैराश्य ही विकलांग करणारी मोठी बाब आहे .एकट्या अमेरिकेत १० टक्के लोकांना नैराश्याने ग्रासले आहे .पण हा मानसिक आजार असल्याने समजण्यास अवघड आहे.हेलेन फारेर याची लक्षणे व उपाय सांगतात .तुम्ही त्याआधारे तुमच्या मित्रास मदत करू शकाल .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:29

Marathi subtitles

Revisions