Return to Video

महिलांनीच महिलांचे माध्यमात प्रतिनिधीत्व करावे मेगन कामेरिक

  • 0:11 - 0:13
    अन्य पत्रकारांप्रमाणेनेच
    मी ही आदर्शवादी आहे.
  • 0:13 - 0:18
    चांगल्या विशेषतः न सांगितल्या गेलेल्या
    कथा प्रकाशात आणणे मला आवडते.
  • 0:19 - 0:21
    पण २०११ मध्ये मला तसे काही वाटत नव्हते.
  • 0:21 - 0:24
    महिलांच्या बातम्यांना प्रसिद्धी द्यावी.
  • 0:25 - 0:28
    मी पत्रकार व महिला सक्षमीकरण
    या संघटनेची अध्यक्षा होत्ये.
  • 0:28 - 0:29
    जणू काही शार्क मासाच.
  • 0:29 - 0:31
    (हशा )
  • 0:31 - 0:34
    दहा वर्षापूर्वी काम स्वीकारले
    आदर्श स्त्री होण्यासाठी.
  • 0:34 - 0:38
    स्त्रीयांची आमच्या व्यवसायात जी पिछेहाट
    झाली आहे त्याने मी बैचेन झाले.
  • 0:38 - 0:41
    माध्यमातही स्त्रियांची प्रतिमा मलीन होती.
  • 0:42 - 0:44
    आम्ही स्त्रिया म्हणजे
    जगाची अर्धी लोकसंख्या आहोत.
  • 0:44 - 0:47
    पण बातम्यांमध्ये आम्हास
    फक्त २४% स्थान होते.
  • 0:47 - 0:48
    दिल्या जाणाऱ्या बातम्यात.
  • 0:49 - 0:52
    फक्त २०% तज्ञ महिलांनाच
    बातम्यांमध्ये स्थान मिळे.
  • 0:53 - 0:54
    आणि आजच्या तंत्रज्ञानाने तर
  • 0:54 - 0:58
    महिलांचे सर्वच स्थान पूर्णपणे
    हिरावता येणे शक्य आहे
  • 0:58 - 1:02
    हे चित्र आहे अध्यक्ष बराक ओबामा
    व त्यांच्या सल्लागाराचे.
  • 1:02 - 1:05
    ते पाहत आहेत,
    ओसामा बिन लादेनच्या हत्येचे दृश्य.
  • 1:05 - 1:07
    उजव्या बाजूस तुम्हाला
    हिलरी क्लिंटन दिसत आहेत.
  • 1:07 - 1:09
    हा फोटो कसा छापला गेला पहा.
  • 1:09 - 1:12
    पुराणमतवादी ज्यूंच्या वर्तमानपत्रात
    ब्रुकलीन येथील.
  • 1:13 - 1:14
    हिलरी या या चित्रातून गायब आहेत.
  • 1:14 - 1:17
    (हशा)
  • 1:17 - 1:20
    पेपरवाल्यांनी माफी मागितली
    म्हणाले आम्ही स्त्रियांचे फोटो छापत नाही;
  • 1:20 - 1:22
    कारण ते लैंगिक उत्तेजना वाढवितात.
  • 1:22 - 1:24
    (हशा )
  • 1:24 - 1:26
    हे टोकाचे उदाहरण आहे.
  • 1:26 - 1:27
    पण हे वास्तव आहे.
  • 1:27 - 1:31
    राजकीय बातम्यांमध्ये
    स्त्रियांचे स्थान १९% आहे.
  • 1:31 - 1:35
    आणि आर्थिक बातम्यात त्यांचे स्थान २०% आहे.
  • 1:36 - 1:38
    या बातम्या चित्र उभे करणाऱ्या आहेत
  • 1:38 - 1:40
    पुरुषी वर्चस्वाचे
  • 1:40 - 1:43
    सर्वच क्षेत्रात दोन अपवाद वगळता:
  • 1:43 - 1:45
    विद्यार्थी व घरकाम सोडून.
  • 1:45 - 1:46
    (हशा)
  • 1:46 - 1:50
    हे कटू वास्तवतेचे चित्रण आपल्या समोर आहे.
  • 1:50 - 1:53
    या सभागृहात महिलांची संख्या पुरेशी नाही
    हा मोठा प्रश्न आहे.
  • 1:53 - 1:57
    टीव्ही , वर्तमानपत्र व रेडीयोत
    ३७ %बातम्या या विषयी असतात.
  • 1:58 - 2:00
    त्यात लिंगभेदाच्याही बातम्या असतात.
  • 2:00 - 2:04
    वर्तमानपत्र व दुरचित्रवाणीत
    पुरुषांचे प्राबल्य असते.
  • 2:04 - 2:06
    मुद्दा लक्षात ठेवा.
  • 2:07 - 2:10
    मार्च मध्ये न्यूयोर्क टाईम्सने
    जेम्स माकीनलेची बातमी दिली
  • 2:10 - 2:12
    एका मुलीवरील सामिहिक बलात्काराची
  • 2:12 - 2:14
    ती ११ वर्षाची टेक्सास येथील
    लहानश्या खेड्यात राहायची.
  • 2:15 - 2:17
    माकीनले लिहितो लोक नवल करतात
  • 2:17 - 2:21
    "आपली मुले यात कशी अडकली?"
  • 2:21 - 2:22
    "कशी अडकली"
  • 2:22 - 2:25
    जणू काही ते या हिसात्मक कृती करण्याचे
    बळी ठरले.
  • 2:25 - 2:27
    पहिल्याने त्यावर म्हटले.
  • 2:27 - 2:31
    "या मुलांना आता आयुष्यभर
    असेच जगावे लागेल."
  • 2:31 - 2:33
    (प्रचंड हशा)
  • 2:34 - 2:37
    ११ वर्षाच्या मुलीबद्दल फारसे
    ऐकले नाही.
  • 2:37 - 2:40
    फक्त एवढेच ऐक्ले त्या मुलीने जुने तोकडे
    कपडे घातले होते.
  • 2:40 - 2:41
    आणि तिने मेकअप केला होता.
  • 2:42 - 2:45
    टाईम्सवर टीका झाली.
  • 2:45 - 2:46
    सुरवातीस त्यांनी बचाव केला
  • 2:46 - 2:48
    ते म्हणाले "हे आमचे मत नाही"
  • 2:48 - 2:51
    आमच्या बातम्यातील ते वृत्त आहे"
  • 2:51 - 2:53
    तुम्हाला या मागचे गुपित
    कदाचित माहित असेल:
  • 2:53 - 2:55
    या बातम्या रचल्या जातात.
  • 2:55 - 2:57
    आम्ही शोध घेतला मुलाखती घेतल्या.
  • 2:57 - 3:01
    वास्तवतेचे खरे चित्रण
    करण्याचा प्रयत्न केला.
  • 3:01 - 3:04
    आपले काही सुप्त गैरसमज असतात.
  • 3:04 - 3:07
    टाइम्सने असे भासविले कि कोणीतरी
    ती बातमी तशी दिली होती.
  • 3:07 - 3:09
    अश्याच प्रकारे,
  • 3:09 - 3:11
    मी मात्र त्यांच्याशी सहमत नाही.
  • 3:11 - 3:13
    तीन आठवड्यानी,
  • 3:13 - 3:14
    टाईम्स ने बातमीत दुरुस्ती केली.
  • 3:14 - 3:18
    त्यांनी मेक्लींच्या ओळीत पुस्ती जोडली
  • 3:18 - 3:19
    एरिका गुडे.
  • 3:19 - 3:22
    जिची कहाणी एक भयंकर घटना आहे
  • 3:22 - 3:25
    एका गरिबीत पिचणाऱ्या बालिकेची
  • 3:25 - 3:28
    अनेक माणसांनी तिच्यावर अनेकदा
    बलात्कार केला.
  • 3:28 - 3:31
    ती एक तेजस्वी व बिनधास्त
  • 3:31 - 3:33
    व शारीरिकदृष्ट्या लवकर परीपक्व झाली होती.
  • 3:33 - 3:37
    पण भुकेल्या श्वापदांची ती बळी ठरली.
  • 3:37 - 3:39
    हे चित्र वेगळे आहे.
  • 3:39 - 3:43
    मिस गुडे च्या सहभागाने
    ही कथा पूर्णत्वास गेली.
  • 3:43 - 3:47
    जागतिक माध्यमांवर नजर ठेवण्याच्या
    प्रकल्पात महिला वार्ताहरांच्या कथाना
  • 3:47 - 3:50
    पुरुष वार्ताहरांच्या कथांहून पुराणवादी
    लोकांकडून अधिक आव्हान मिळते.
  • 3:51 - 3:52
    अलुबुकर्क मधील कुन्म येथे
  • 3:52 - 3:55
    इलैन बौम्गार्टेल हिने पदवीसाठी
    याचा अभ्यास केला.
  • 3:55 - 3:57
    महिलांवरील अत्याचाराचा मागोवा घेण्यास
  • 3:57 - 4:00
    तिला आढळले या बहुतेक प्रकारात
    महिलांनाच दोष दिला जातो.
  • 4:00 - 4:02
    त्यांना खाली पाहायला लावले जाते,
  • 4:02 - 4:05
    ते खळबळ माजविण्यासाठी वृत्त देतात
    त्यात पुरेसा सदर्भ नसतो.
  • 4:05 - 4:07
    आपल्या पदवीसाठी असलेल्या या विषयाचा,
  • 4:07 - 4:09
    तीन भागात.
    तिने ११ महिलांच्या हत्येचा विषय निवडला
  • 4:09 - 4:12
    ज्या अल्बुकार्कच्या पश्चिम मेसा
    भागात झाल्या होत्या.
  • 4:12 - 4:15
    त्या व्यवस्थेस व मानसिकतेस
    तिने आव्हान देण्यास सुरवात केली.
  • 4:15 - 4:18
    यासाठी पत्रकारास तोंड द्यायला लागणाऱ्या
    गोष्टी ती जाहीर करू लागली.
  • 4:18 - 4:22
    तिला मिळणारी आव्हाने अंतर्गत
    तसेच बाहेरील होती.
  • 4:22 - 4:23
    काही सांस्कृतिक स्वरुपाची होती.
  • 4:23 - 4:27
    तिने राष्ट्रीय सार्वजनिक रेडियोच्या
    संपादकाबरोबर कामास सुरवात केली.
  • 4:27 - 4:29
    तिने राष्ट्रीय स्तरावर यास वाचा फोडली.
  • 4:29 - 4:33
    संपादक स्त्री नसती तर असे
    घडले असते का याबद्दल ती साशंक होती.
  • 4:33 - 4:35
    बातम्यांमध्ये
  • 4:35 - 4:38
    स्त्रीयावरील भेदभावाच्या
    गोष्टी दुप्पट होत्या.
  • 4:38 - 4:43
    स्त्रियांची ओळख त्यांच्या अवयवावरून होई.
  • 4:43 - 4:46
    नोव्हेम्बे २०१९ मधील एका मासिकात,
  • 4:46 - 4:50
    स्तन पेशींच्या अभियांत्रिकीचा मुद्दा होता.
  • 4:51 - 4:53
    मला जाणवते तुम्ही ऐकण्यास
    उत्सुक आहात मी ते टाळते,
  • 4:53 - 4:55
    (हशा)
  • 4:55 - 4:56
    कपाळावर आठ्या पडल्यात.
  • 4:56 - 4:59
    (हशा)
  • 4:59 - 5:00
    तर
  • 5:00 - 5:04
    (टाळ्या)
  • 5:04 - 5:05
    येथे मला सांगावयाचे आहे
  • 5:05 - 5:08
    ग्रासित मनाच्या लोकांनी स्त्रियांना कधीही
    महतव दिले नाही.
  • 5:08 - 5:10
    काहितरी वेगळे गमक आहे
  • 5:10 - 5:12
    "कार्यालायचा धोरणात्मक निर्णय"
  • 5:12 - 5:14
    विनोदी मुली
  • 5:14 - 5:17
    कामुक स्त्री जिने कृत्रिम जवाहिरे
    परिधान केले आहे.
  • 5:18 - 5:21
    टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापिका सिंन्डी रॉयल
    ब्लॉगमध्ये सांगते
  • 5:21 - 5:25
    तिच्या काही तरुण विद्यार्थीनीना आपल्या
    भूमिकेबद्दल काय वाटे
  • 5:25 - 5:27
    तांत्रिक भाषेत त्याची भूमिका
    वाचनयोग्य
  • 5:27 - 5:30
    ख्रिस अंडरसन जो या मासिकाचा संपादक होता
    त्याने आपले समर्थनच केले.
  • 5:30 - 5:33
    तो म्हणाला प्रभावी महिला खरे तर
    पुरेश्या संखेत नाहीत.
  • 5:33 - 5:36
    तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यामुळे त्यांना
    मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान नसते.
  • 5:37 - 5:38
    काही प्रमाणात ते खरे आहे.
  • 5:38 - 5:40
    तांत्रिक क्षेत्रात महिला अधिक नाहीत.
  • 5:40 - 5:43
    येथेच मला सांगावयाचे आहे.
  • 5:43 - 5:45
    माध्यमे दररोज महत्वाचे सांगतात.
  • 5:45 - 5:48
    या बातम्या ते निवडतात
    आणि ते हवे तेथे मांडतात
  • 5:48 - 5:50
    हे एक प्रकारे ठरलेले असते
  • 5:50 - 5:53
    फेसबुक व गुगलेचे संपादक
    मासिकाच्या मुखपृष्ठावर नव्हते
  • 5:53 - 5:55
    पूर्वी कधीही नव्हते
  • 5:55 - 5:58
    आता त्यांना तेथे स्थान मिळाल्यावर
    ते अधिक प्रसिद्ध झालेत.
  • 5:59 - 6:01
    फास्ट कंपनीने हे ओळखले.
  • 6:01 - 6:04
    नोव्हेंबर १५, २०१० चे हे त्या मासिकाचे
    मुख पृष्ठ आहे.
  • 6:04 - 6:09
    मुद्दा आहे तो तांत्रिक क्षेत्रातील
    नाव उंचावणाऱ्या महिलांचा .
  • 6:09 - 6:11
    रोबेर्ट साफियान या संपाद्काने
    पॉइंटर आस्थापनेस
  • 6:11 - 6:14
    सिलोकोन व्हॅल्ली ही गोरयानी व
    पुरुषांनी भरलेली आहे.
  • 6:14 - 6:17
    पण तसे फास्ट ही कंपनी मानीत नाही.
  • 6:17 - 6:19
    भविष्यात उद्योग विश्व
  • 6:19 - 6:23
    हे फिरते जागतिक उद्यम केंद्र असेल.
  • 6:23 - 6:26
    हे सर्व या मासिकांनी ध्यानी घेतले आहे
  • 6:27 - 6:28
    हा एप्रिल महिन्यातील विषय होता.
  • 6:28 - 6:30
    (हशा)
  • 6:30 - 6:33
    अडाफ्रुट उद्योगाचा जनक लीमार फ्राइड
  • 6:33 - 6:35
    रोसिये मधील
  • 6:35 - 6:39
    म्हणतो माध्यमात महिलांचे फार मोठे
    स्थान राहणार आहे.
  • 6:39 - 6:40
    जागतिक आकडेवारी नुसार
  • 6:40 - 6:43
    ७३% नोकऱ्या आज
  • 6:43 - 6:45
    पुरुष वर्गाकडेच आहेत
  • 6:45 - 6:48
    हे काहीसे जातील वाटते.
  • 6:48 - 6:51
    याचे कारण आपले गैरसमज
    आणि अंधविश्वास
  • 6:51 - 6:53
    शंकर वेदान्तम हा लेखक म्हणतो
  • 6:53 - 6:57
    "हिड्ड्न ब्रेन" पुस्तकात
    कसे आपले अबोध मन अध्यक्षाची निवड करते.
  • 6:57 - 6:59
    कसे बाजारावर नियंत्रण ठेवते .दर वाढविते,
    आपल्याला वाचविते
  • 6:59 - 7:03
    एका माजी तपासनीसास राष्ट्रीय नभोवाणी वरून
  • 7:03 - 7:06
    महिला कश्या प्रगती करतात वृत्त
    देण्यास सांगतो
  • 7:06 - 7:09
    आपल्या अबोध मनात अनेक गैरसमज असतात
  • 7:09 - 7:13
    त्यापासून मुक्ती मिळविणे
    जरा कठीण काम आहे.
  • 7:13 - 7:15
    पण तो त्याबाबत एक सूचना करतो.
  • 7:15 - 7:18
    तो दोन संपादकांसाठी काम करितो.
  • 7:18 - 7:22
    प्रत्येक बातमीसाठी स्त्रीची आवश्यकता असते.
  • 7:22 - 7:23
    तो प्रथम यावर काही बोलला नाही.
  • 7:23 - 7:26
    पण तो म्हणाला या सूचना मी
    आनदाने स्वीकारेन.
  • 7:26 - 7:28
    कारण त्याच्या बातम्यांना महत्व होते,
  • 7:28 - 7:30
    आणि नोकरीही चांगली चालली होती
  • 7:30 - 7:32
    मला माहित नाही त्यात एखादी
    महिला संपादक होती काय
  • 7:32 - 7:34
    पण त्याने त्यामुळे मोठा बदल झाला असता.
  • 7:34 - 7:39
    १९९४ मध्ये डलासला पुलित्झर पारितोषिक
    मिळाले. महिलांबद्दल त्यांनी
  • 7:39 - 7:41
    जागतिक स्तरावर
    सादर केलेल्या कर्मणीकानी.
  • 7:41 - 7:43
    पण मला एका वार्ताहराने सागितले
  • 7:43 - 7:46
    तिला कळले
    असे घडले नसते जर
  • 7:46 - 7:49
    परदेशी संपादक महिला नसती
  • 7:49 - 7:51
    आणि मग महिलांबाबत बातम्या
    मिळाल्या नसत्या.
  • 7:51 - 7:54
    महिला वार्ताहर व महिला संपाद्काखेरीज
  • 7:54 - 7:57
    विशेषतः महिलांच्या जैविक जीनीय
    उत्परीवर्ताची.
  • 7:57 - 8:00
    जे पुरुषात शक्य झाले नसते.
  • 8:00 - 8:02
    हा महत्वाचा मुदा आहे,
  • 8:02 - 8:05
    आपले परदेशी धोरण अनेक देशांशी निगडीत असते.
  • 8:05 - 8:08
    तेथील महिलांना कसे वागविले जाते याशीही.
  • 8:08 - 8:10
    जसे अफगाणिस्तान,
  • 8:11 - 8:15
    अफगाणिस्तान सोडताना आम्हास सांगितले गेले.
  • 8:15 - 8:18
    महिलांचे स्थान अग्रगणी आहे.
  • 8:19 - 8:24
    मला खात्री आहे काबुल मधील पुरुष वार्ताहर
    एखाद्या महिलेची मुलाखत घेईल.
  • 8:24 - 8:27
    ती कदाचित ग्रामीण भागातील परंपरावादी
    क्षेत्रातील नसेल
  • 8:27 - 8:30
    माझा अंदाज आहे या महिला अनोळखी
    माणसाशी बोलत नाहीत.
  • 8:30 - 8:34
    याबद्दल सतत बोलत राहिले पाहिजे
    आपल्या मार्गदर्शनात लारा लोगन म्हणते
  • 8:35 - 8:37
    ती CBS ची वार्ताहर आहे.
  • 8:37 - 8:40
    जिच्यावर इजिप्तच्या ताहीर चौकात
    क्रूर बलात्कार झाला होता.
  • 8:40 - 8:42
    आणि त्याचे चित्रंण ही करण्यात आले.
  • 8:42 - 8:44
    ताबडतोब धर्ममार्तंड एकत्र आले
  • 8:44 - 8:47
    तिलाच दोष देऊ लागले.
  • 8:47 - 8:51
    " तुला माहित आहे स्त्रियांना बातम्या
    गोळा करण्यास पाठवायचे नसते.
  • 8:51 - 8:55
    पण असे अंडरसन कुपर आणि त्याचे सहकारी
    गेले त्यावेळी कोणी असे म्हणाले नाही.
  • 8:55 - 8:58
    ते हीच बातमी गोळा करण्यास गेले होते.
  • 8:58 - 9:00
    स्त्रियांना नेतृत्व करण्यसाठी
  • 9:00 - 9:02
    दुसऱ्या शहाण्या स्त्रीने पुढे आले पाहिजे.
  • 9:02 - 9:06
    माझ्या समितीतील एक संपादिका मोठ्या
    जागतिक माध्यमाच्या कंपनीत आहे.
  • 9:06 - 9:08
    पण तिने हा मार्ग अनुसरला नाही
    आपल्या जीवन कार्याचा.
  • 9:08 - 9:12
    JAWS येथे एका आदर्श स्त्रीला भेटल्यावर
    तिने या कार्यास सुरवात केली .
  • 9:12 - 9:14
    पण हें काम काही हुशार
    वार्ताहराचे नाही.
  • 9:14 - 9:16
    किवा माझ्या संघटनेचे ही नाही.
  • 9:16 - 9:19
    या चमकदार माध्यमात तुमचा सहभाग आहे
  • 9:20 - 9:21
    तुमच्या बातम्यांचे निरीक्षण करा .
  • 9:21 - 9:24
    आणि बातमीत चूक असेल
  • 9:24 - 9:26
    तर निदर्शनास आणा.
  • 9:26 - 9:29
    संपाद्कासाठी व वार्ताहरासाठी
    महिलेची शिफारस करा.
  • 9:30 - 9:33
    खऱ्या वास्तव चित्रणासाठी याची गरज आहे.
  • 9:33 - 9:35
    मी व्हिडियो क्लिप दाखवून थांबते.
  • 9:35 - 9:39
    जी मी प्रथम लंडन येथे १९८७ ला पाहिली होती.
  • 9:39 - 9:41
    गार्डीयन वृत्तपत्रासाठी ती होती.
  • 9:41 - 9:44
    मी पत्रकार होण्या पूर्वी खूप आधीची.
  • 9:44 - 9:48
    पण मला रस होता जगाचे आकलन करण्याचा
  • 9:49 - 9:54
    सूत्रधार :एकच घटना एका दृष्टीकोनातून
    एक मुद्दा मांडते. त्याचा एक ठसा असतो
  • 9:59 - 10:00
    तर दुसऱ्या करवी दुसरा,
  • 10:00 - 10:03
    त्याचा वेगळा ठसा असतो .
  • 10:05 - 10:07
    सर्व मुद्दे मांडल्यानेच तुम्हाला
    वास्तव कळते.
  • 10:07 - 10:10
    काय चालले आहे याचे ज्ञान होते
  • 10:13 - 10:16
    [The Guardian]
  • 10:16 - 10:18
    मेगन कामेरिक : तुम्ही सर्व सहमत असाल
  • 10:18 - 10:21
    पूर्ण माहित होण्यासाठी संपूर्ण चित्रण
    वृत्तात असले पाहिजे.
  • 10:21 - 10:23
    (टाळ्या )
Title:
महिलांनीच महिलांचे माध्यमात प्रतिनिधीत्व करावे मेगन कामेरिक
Description:

महिलांच्या कथा तुम्ही कश्या मांडता ?त्या स्त्रियांनाच मांडायला सांगा .मेगन कामेरिक सागतात माध्यमात स्तीयांच्या बातम्यांना कसे गौण स्थान दिले जाते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
10:27

Marathi subtitles

Revisions