Return to Video

Basic Subtraction

  • 0:10 - 0:19
    जर मी म्हणालो ४ अधिक ३, तर याचा अर्थ काय?
  • 0:19 - 0:21
    बरोबर किती?
  • 0:28 - 0:30
    आपण नाश्त्यासाठी ४ लिंब घेतली.
  • 0:30 - 0:36
    म्हणजे १,२,३,४ लिंब आहेत.
  • 0:36 - 0:41
    आणि समजा माझ्याकडे आणखी ३ लिंब आहेत जेवणासाठी.
  • 0:41 - 0:46
    १,२,३
  • 0:46 - 0:48
    माझ्याकडे आता एकूण किती लिंब आहेत?
  • 0:48 - 0:50
    मी ३ लिंब आधीच्या ४ मध्ये मिळवतो.
  • 0:50 - 0:51
    एकूण किती आहेत?
  • 0:51 - 0:55
    १,२,३,४,५,६,७.
  • 0:55 - 0:59
    म्हणजे माझ्याकडे आता ७ लिंब आहेत.
  • 1:14 - 1:18
    समजा हि आपली अंकारेषा आहे.
  • 1:21 - 1:32
    ०,१,२,३,४,५,६,७.
  • 1:34 - 1:35
    आपण आता अंकारेशेवर आहोत.
  • 1:35 - 1:38
    आपण ४ वरून सुरुवात करू.
  • 1:38 - 1:39
    म्हणजे हा अंक ४.
  • 1:39 - 1:41
    आणि आपण त्या मध्ये ३ मिळवू.
  • 5:35 - 5:38
    आता आपल्याला माहित आहे कि ४ वजा ३ बरोबर १.
  • 5:41 - 5:46
    ४ वजा १ म्हणजे किती?
Title:
Basic Subtraction
Description:

Introduction to subtraction

more » « less
Video Language:
English
Duration:
08:32
vivekpokale1985 edited Marathi subtitles for Basic Subtraction
vivekpokale1985 added a translation

Marathi subtitles

Incomplete

Revisions