Return to Video

भव्य एकाधिक खेळाडू... अंगठेबाजी?

  • 0:01 - 0:03
    आज मी तुम्हाला शिकवणार आहे
  • 0:03 - 0:07
    माझ्या आवडीचा खेळ खेळायला :
  • 0:07 - 0:10
    भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजी.
  • 0:10 - 0:14
    माझ्या माहिती मधला हा जगातला एकच खेळ आहे
  • 0:14 - 0:16
    जो तुम्हाला, म्हणजे खेळाडूला अनुमती देतो
  • 0:16 - 0:18
    अनुभवायची संधी
  • 0:18 - 0:22
    १० सकारात्मक भावना ६० किंवा कमी सेकंदामध्ये.
  • 0:22 - 0:25
    हे खरं आहे, कि जर आज तुम्ही हा खेळ माझ्या बरोबर खेळलात
  • 0:25 - 0:27
    फक्त एक मिनिटसाठी,
  • 0:27 - 0:31
    तुम्हाला जाणवतील आनंद, आराम, प्रेम, चमत्कार
  • 0:31 - 0:34
    गर्व कुतूहल खळबळ दरारा आणि आश्चर्य
  • 0:34 - 0:35
    समाधान आणि सर्जनशीलता
  • 0:35 - 0:37
    सगळं काही एका मिनिटच्या कालावधी मध्ये.
  • 0:37 - 0:39
    तर हे ऐकायला चांगला वाटतंय?
    आत्ता आपणास खेळायची इच्छा आहे.
  • 0:39 - 0:41
    तुम्हाला हा खेळ शिकवण्यासाठी,
  • 0:41 - 0:42
    मला काही स्वयंसेवक लागणार आहेत
  • 0:42 - 0:44
    तर पटकन व्यासपीठावर या,
  • 0:44 - 0:46
    आणि आपण एक छोटास प्रात्यक्षिक करणार आहे.
  • 0:46 - 0:48
    ते वरती व्यासपीठावर येई पर्यंत, मला सांगावेसे वाटते,
  • 0:48 - 0:50
    ह्या खेळाचा शोध १० वर्षांपूर्वी लावला
  • 0:50 - 0:53
    ऑस्ट्रियामध्ये मोनोक्रोम नामक कालाकारांद्वारे .
  • 0:53 - 0:55
    धन्यवाद, मोनोक्रोम.
  • 0:55 - 0:57
    बरं, तर खूप लोकांना माहिती आहे
  • 0:57 - 0:59
    पारंपारिक, दोन खेळाडूंची अंगठेबाजी.
  • 0:59 - 1:01
    सनी, यांना फक्त आठवण करून देऊ.
  • 1:01 - 1:04
    एक, दोन, तीन, चार,मी युद्ध घोषित करते आणि आम्ही भांडतो,
  • 1:04 - 1:06
    अर्थातच सनी मला हरवते
    कारण ती सर्वोत्कृष्ट आहे.
  • 1:06 - 1:09
    आता भव्य एकाधिक अंगठेबाजी बद्दल एक गोष्ट,
  • 1:09 - 1:11
    आपण गेमर पिढी चे आहोत.
  • 1:11 - 1:13
    आत्ता पृथ्वीवर अब्ज एवढे गेमर आहेत,
  • 1:13 - 1:15
    तर आपल्याला आजून जास्त आव्हाहन पाहिजे.
  • 1:15 - 1:18
    तर आधी आपल्याला अधिक अंगठे पाहिजे आहेत.
  • 1:18 - 1:20
    तर एरिक, वरती ये.
  • 1:20 - 1:23
    तर आपण तीन अंगठे एकत्र घेऊ शकतो ,
  • 1:23 - 1:25
    आणि पीटर तू पण आमच्यात सहभागी होऊ शकतो.
  • 1:25 - 1:27
    आपण चार अंगठ्या सोबत सुद्धा खेळू शकतो,
  • 1:27 - 1:28
    आणि या मार्गाने तुम्ही जिंकू शकता
  • 1:28 - 1:32
    दुसऱ्याचा अंगठा पकडणारे तुम्ही पहिले व्यक्ती आहात.
  • 1:32 - 1:33
    हे खरच महत्त्वाचे आहे. तुम्हाला आवडू शकणार नाही.
  • 1:33 - 1:36
    ते लढेपर्यंत थांबा आणि
    नंतर शेवटच्या मिनिटाला छापा टाका.
  • 1:36 - 1:37
    ते असे नाही जिंकू शकत.
  • 1:37 - 1:39
    कोणी केला हे? रिक तू केला ते.
  • 1:39 - 1:42
    तर एरिक जिंकला असेल. तो
    पहिला व्हक्ति होता ज्यांनी माझा अंगठा पकडला.
  • 1:42 - 1:43
    ठीक आहे, तर हा पहिला नियम,
  • 1:43 - 1:45
    आणि आपण हे पाहू शकतो तीन किंवा चार
  • 1:45 - 1:48
    अंगठ्यांचे नमुनेदार प्रकार एकत्र आहेत,
  • 1:48 - 1:51
    परंतु जर तुम्हाला महत्वकन्शि वाटत असेल,
    तुम्ही मागे थांबायची गरज नाहीये.
  • 1:51 - 1:52
    खरच आपण त्यासाठी जाऊ शकतो.
  • 1:52 - 1:54
    तर तुम्ही इथे वरती पाहू शकता.
  • 1:54 - 1:57
    आता तुम्हाला फक्त दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे कि,
  • 1:57 - 1:59
    गेमर पिढी, आपल्याला आव्हाहने आवडतात.
  • 1:59 - 2:01
    मला लक्षात आले आहे कि
  • 2:01 - 2:03
    काही अंगठे तुम्ही वापरत नहियेत.
  • 2:03 - 2:06
    तर मला वाटते आपण पण अशा प्रकारे अधिक गुंतवले पाहिजे.
  • 2:06 - 2:08
    आणि जर आपल्याकडे फक्त चार व्यक्ती असते,
  • 2:08 - 2:09
    आपण अशाच पद्धतीने केले असते,
  • 2:09 - 2:11
    आणि आपण प्रयत्न केला असता आणि लढाई
  • 2:11 - 2:13
    एकाच वेळी दोन्ही अंगठ्यांनी केली असती.
  • 2:13 - 2:14
    उत्कृष्ट.
  • 2:14 - 2:16
    आत्ता, जर आपल्या सोबत खोलीमध्ये आजून लोक असले असते तर,
  • 2:16 - 2:18
    एका बंद गटामधील लढती ऐवजी,
  • 2:18 - 2:21
    आपण बाहेर जाऊ शकतो
    आणि आजून इतर लोक घेऊ शकतो.
  • 2:21 - 2:23
    आणि खरंतर आपण, आत्ता तेच करायला जाणार आहे.
  • 2:23 - 2:25
    आपण तोच सगळ्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न करणार आहे, जसे कि,
  • 2:25 - 2:28
    मला माहिती नाही तरी, ह्या खोली मधील १,५०० अंगठे
  • 2:28 - 2:30
    एका गत मध्ये जोडलेले.
  • 2:30 - 2:33
    आणि आपल्याला दोन्ही पातळ्या जोडायच्या आहेत,
  • 2:33 - 2:35
    जर तुम्ही तिथे वर असाल, तुमची होणार
  • 2:35 - 2:37
    खालवर .
  • 2:37 - 2:39
    आता--(हसतात)--
  • 2:39 - 2:41
    आपण सुरु करण्याआधी --
  • 2:41 - 2:44
    हे भारी आहे. तुम्ही खेळायला उत्सुक आहात.--
  • 2:44 - 2:47
    आपण सुरु करण्याआधी,
    मला चलचित्रे इथे वर लगेच मिळू शकतील,
  • 2:47 - 2:49
    कारण जर तुम्ही या खेळामध्ये चांगले असताल,
  • 2:49 - 2:52
    मला तुम्हाला सांगावे वाटते कि यात आधुनिक पातळ्या सुद्धा आहेत.
  • 2:52 - 2:54
    तर हा सध्या पातळीचा एक प्रकार आहे, बरोबर?
  • 2:54 - 2:56
    पण तिथे काही आधुनिक संरचना आहेत.
  • 2:56 - 2:58
    याला म्हणतात द डेथ स्टार संरचना.
  • 2:58 - 3:00
    कोणी स्टार वॉर चाहता?
  • 3:00 - 3:02
    आणि ह्याला म्हणतात मोबिअस स्ट्रीप.
  • 3:02 - 3:04
    कोणी वैज्ञानिक संशोधक, तुम्हाला समजले असेल.
  • 3:04 - 3:07
    हि सगळ्यात अवघड पातळी आहे. हे जब्बर आहे.
  • 3:07 - 3:09
    तर आपण साध्या पातळीला राहू सध्या तरी,
  • 3:09 - 3:11
    आणि मी तुम्हाला ३० सेकंद देणार आहे,
  • 3:11 - 3:13
    प्रत्येक अंगठा एका गटा मध्ये,
  • 3:13 - 3:15
    वरच्या आणि खालच्या पातळ्या जोडा,
  • 3:15 - 3:16
    तुम्ही लोक तिथे खाली जावा.
  • 3:16 - 3:20
    तीस सेकंद. एकत्र. गट तयार करा.
  • 3:21 - 3:24
    उभे राहा ! जर तुम्ही उभे राहिलात तर सोपे आहे.
  • 3:24 - 3:28
    प्रत्येक जन, उभे उभे उभे उभे उभे!
  • 3:28 - 3:31
    उभे राहा, माझ्या मित्रानो.
  • 3:31 - 3:32
    ठीक आहे.
  • 3:32 - 3:35
    लगेच लढाई चालू करू नका.
  • 3:35 - 3:38
    जर तुम्ह्चा अंगठा मोकळा असेल तर, हवेत दाखवा,
  • 3:38 - 3:41
    खात्री करा कि तो जोडलेला असेल.
  • 3:41 - 3:44
    बंर. आपल्याला शेवटच्या मिनिटाचा अंगठा पडतालायचा आहे.
  • 3:44 - 3:47
    जर तुमचा अंगठा मोकळा असेल,
    तर खात्रीसाठी हवेत फिरवा.
  • 3:47 - 3:49
    तो अंगठा पकडा!
  • 3:49 - 3:50
    तुमच्या मागे पोहचा. तिकडे तू जा.
  • 3:50 - 3:51
    आजून कुठले अंगठे?
  • 3:51 - 3:54
    बऱ, तीन म्हंटल्यावर, तुम्ही सुरु करणार आहात.
  • 3:54 - 3:57
    लक्ष्य ठेवायचा प्रयत्न करा. पकडा, पकडा, पकडा ते.
  • 3:57 - 3:59
    ठीके? एक, दोन, तीन, सुरु!
  • 3:59 - 4:03
    (हसतात)
  • 4:07 - 4:10
    तुम्ही जिंकलात? तुला ते मिळालं? तुला ते मिळालं? छान!
  • 4:10 - 4:12
    (टाळ्या)
  • 4:12 - 4:16
    चांगलं केलं. धन्यवाद. खूप खूप आभार.
  • 4:16 - 4:17
    ठीक आहे.
  • 4:17 - 4:20
    जेंव्हा तुम्ही आनंदात चमकत होता
  • 4:20 - 4:22
    प्रथमच जिंकण्याच्या
  • 4:22 - 4:24
    भव्य एकाधिक अंगठेबाजीचा खेळ,
  • 4:24 - 4:26
    चला सकारात्मक भावनांचा एक जलद संक्षेप घेऊ.
  • 4:26 - 4:28
    तर कुतुहूल.
  • 4:28 - 4:30
    मी म्हणाले "भव्य एकाधिक अंगठेबाजीचा खेळ."
  • 4:30 - 4:32
    तुमचा दृष्टीकोन," कशाबद्दल बोलत आहे ती?"
  • 4:32 - 4:34
    तर मी थोडासा कुतुहूल उत्पन्न केला.
  • 4:34 - 4:37
    सर्जनशीलता: समस्या सोडविण्यासाठी सर्जनशीलता लागते
  • 4:37 - 4:38
    सगळे अंगठे एका गटामध्ये येण्यासाठी.
  • 4:38 - 4:39
    मी आजूबाजूला आहे आणि मी वरती पोहोचत आहे.
  • 4:39 - 4:41
    तर तुम्ही सर्जनशीलता वापरली. भारी होता ते.
  • 4:41 - 4:43
    कसे आश्चर्य वाटते? खरं वाटत
  • 4:43 - 4:46
    एकाच वेळी दोन अंग्ठ्यासोबत खेळणं
    आश्चर्य चकित करणारे आहे.
  • 4:46 - 4:48
    तुम्ही या खोली मधला वर गेलेला आवाज ऐकला.
  • 4:48 - 4:50
    आपण उत्साही होतो. जेंव्हा तुम्ही लढायला चालू केला ,
  • 4:50 - 4:52
    बहुतेक जिंकणार असाल
    किंवा ह्या व्यक्तीला, हे आवडत असेल,
  • 4:52 - 4:54
    त्यामुळे आनंदित असल्यासारखे होते.
  • 4:54 - 4:56
    आपल्याला आराम मिळतो. तुम्हाला उभे राहायला मिळाले.
  • 4:56 - 4:58
    तुम्ही बराच वेळ बसला होता, त्यामुळे शारीरिक आराम.
  • 4:58 - 4:59
    बाहेर टाकण्यास मिळाला.
  • 4:59 - 5:04
    आपण आनंदित होतो. तुम्ही हसत हसत होता.
    तुमच्या चेहऱ्याकडे बघा. हि खोली पूर्णपणे आनंदाने भरून गेली आहे.
  • 5:04 - 5:06
    आपण थोडे समाधानी होतो.
  • 5:06 - 5:10
    आपण खेळत असताना,
    मला कोणी मेसेज पाठविताना किंवा ई मेल बघताना दिसले नाही.
  • 5:10 - 5:12
    तर तुम्ही सगळे खेळण्यात मग्न होता.
  • 5:12 - 5:13
    सगळ्यात महत्वाच्या तीन भावना,
  • 5:13 - 5:17
    वचक आणि आश्चर्य,
    आपण सगळे एका मिनिटसाठी जोडलेलो होतो.
  • 5:17 - 5:18
    शेवटचे तुम्ही केंव्हा टेड मध्ये होता
  • 5:18 - 5:21
    आणि तुम्हाला खोलीमधील सगळ्या
    लोकांशी शारीरीकपणे जोडायला मिळाले?
  • 5:21 - 5:23
    आणि हे खरच आचंबित आणि आश्चर्यचकित करणारे आहे.
  • 5:23 - 5:25
    आणि शारीरिक जोडी विषयी बोलायचे झालं तर,
  • 5:25 - 5:28
    तुम्हाला माहितीच आहे मला ओक्सिकोटिन प्रिय आहे,
  • 5:28 - 5:31
    तुम्ही ओक्सिकोटिन सोडता, आणि तुम्हाला खोली मधील सगळ्यांशी संबंधित असल्यासारखे वाटते
  • 5:31 - 5:33
    तुम्हा लोकांना माती आहेच ओक्सिकोटिन पटकन सोडायचा अतिशय चांगला मार्ग,
  • 5:33 - 5:36
    तो म्हणजे दुसऱ्याचा हात कमीत कमी ६ सेकंद धरून ठेवणे.
  • 5:36 - 5:38
    तुम्ही सर्व लोकांनी हात
    ६ सेकंदांपेक्षा जास्त वेळ पकडून ठेवला होता,
  • 5:38 - 5:40
    तर आपण सगळे जीवरासायनिकपणे अविभाज्य आहे
  • 5:40 - 5:42
    एकमेकांना आवडण्यासाठी. ते अप्रतिम आहे.
  • 5:42 - 5:45
    आणि शेवटची भावना गर्व.
  • 5:45 - 5:48
    किती लोक माझ्या सारखे आहेत. फक्त मान्य करा.
  • 5:48 - 5:49
    तुम्ही तुमचे दोन्ही अंगठे हरवलात.
  • 5:49 - 5:51
    ते फक्त तुमच्यासाठी काम करू शकले नाही.
  • 5:51 - 5:54
    ते ठीक आहे, कारण तुम्ही आज एक नवीन कौशल्य शिकला आहात.
  • 5:54 - 5:56
    तुम्ही शिकला, रेघोट्यापासून,
    जो खेळ तुम्हाला आधी माहिती नव्हता.
  • 5:56 - 5:58
    आता तुम्हाला माहिती आहे कसा खेळायचा.
    तुम्ही इतरांना शिकवू शकता.
  • 5:58 - 6:00
    तर अभिनंदन.
  • 6:00 - 6:02
    आत्ता तुमच्यापैकी किती अंगठे जिंकले?
  • 6:02 - 6:03
    बंर. माझ्याकडे तुमच्यासाठी आनंददायी बातमी आहे.
  • 6:03 - 6:04
    अधिकृत नियमांना अनुसरून
  • 6:04 - 6:06
    भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीच्या
  • 6:06 - 6:10
    हे तुम्हाला ह्या खेळाचे कौशल्य पटू बनवते.
  • 6:10 - 6:12
    कारण इथे जास्त लोकांना हा खेळ कसा खेळायचा माहिती नाहीये,
  • 6:12 - 6:15
    आपल्याला असा खेळ पळवायचा आहे
  • 6:15 - 6:16
    बुद्धिबळ खेळापेक्षा जास्त.
  • 6:16 - 6:18
    तर अभिनंदन, कौशल्यपटू.
  • 6:18 - 6:20
    तुम्ही एक अंगठा एकेवेळी जिंका,
    तुम्ही कौशल्यपटू बनू शकता.
  • 6:20 - 6:22
    कोणी दोन्ही अंगठ्या बरोबर जिंकला का?
  • 6:22 - 6:24
    हो. भारी. बर.
  • 6:24 - 6:27
    तुमचा फेसबुक किंवा ट्वीटरचा स्टेटस अद्यायात करायला तयार राहा.
  • 6:27 - 6:29
    तुम्ही लोक, नियमांना अनुसरून,
  • 6:29 - 6:32
    अमर कौशल्यपटू आहात, तर अभिनंदन.
  • 6:32 - 6:35
    मी फक्त तुमच्या साठी हि एक टीप सोडत आहे,
    जर तुम्हाला परत खेळायचा असेल.
  • 6:35 - 6:37
    अमर कौशल्यपटू बनायचा सर्वोत्कृष्ट मार्ग ,
  • 6:37 - 6:39
    तुम्हाला तुमचे दोन गट चालू असतील.
  • 6:39 - 6:41
    जो सोप्पा असेल त्याला पकडून काढा.
  • 6:41 - 6:43
    ते लक्ष देत नसतील. ते जरा दुबळे असतील.
  • 6:43 - 6:45
    एकावर लक्ष केंद्रित करा आणि काहीतरी वेगळे करा
  • 6:45 - 6:46
    या हाताबरोबर.
  • 6:46 - 6:48
    जसे तुम्ही जिंकाल, लगेच थांबा.
  • 6:48 - 6:50
    प्रत्येक जन बाहेर जातो. आणि तुम्ही मारायला आत जाता.
  • 6:50 - 6:53
    अशाप्रकारे तुम्ही भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीचे
    अमर कौशल्यपटू बनू शकता.
  • 6:53 - 6:55
    मला तुम्हाला हा खेळ शिकवण्याची
    संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
  • 6:55 - 6:57
    वूहू ! (टाळ्या)
  • 6:57 - 7:01
    धन्यवाद. (टाळ्या)
Title:
भव्य एकाधिक खेळाडू... अंगठेबाजी?
Speaker:
Jane McGonigal
Description:

काय होता जेंव्हा तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना उभे करता आणि एकमेकांना जोडता? गोंधळ, तेच का. तरी , हेच घडले जेंव्हा जेन मक्गोनिगल ला टेड प्रेक्षकांना तिचा आवडता खेळ शिकवायची संधी मिळाली. तर परत, "भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीचा" खेळ असेल तर तुम्ही काय अपेक्षा करू शकता?

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
07:18

Marathi subtitles

Revisions